सांडपाण्यावरुन मुंबई पालिकेला उच्च न्यायालयाने फटकारले
मान्सूनमध्ये मुंबईतल्या सांडपाण्याच्या व्यवस्थेवरून मुंबई हायकोर्टाने पालिका प्रशासन आणि एमएमआरडीएला फटकारले.
Sep 22, 2016, 10:17 PM ISTमुंबई शहरातील सात वॉर्ड कमी होणार
शहरातील नगरसेवकांची संख्या ६३ वरून ५६ होणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच्या वॉर्ड पुनर्रचनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून मुंबई शहरातील सात वॉर्ड कमी होणार आहेत. तर पश्चिम उपनगरात पाच आणि पूर्व उपनगरात दोन वॉर्ड वाढणार आहेत.
Sep 22, 2016, 11:43 AM IST1 ऑक्टोंबर पासून पार्किंग धोरण लागू होणार-महापालिका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 19, 2016, 01:53 PM ISTकॉमेडीयन कपिल शर्मासह इरफान खानवर गुन्हा दाखल
कॉमेडियन कपिल शर्मा आणि सिने अभिनेते इरफान खान यांच्याविरूद्ध ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय.
Sep 12, 2016, 10:33 PM ISTकॉमेडियन कपिल शर्मा विरोधात तक्रार, अडचणीत वाढ
कपिल शर्माविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Sep 10, 2016, 03:30 PM ISTकपील शर्मावर गायक अभिजीत भडकला
मी मागच्या 5 वर्षांमध्ये 15 कोटी रुपयांचा कर दिला आहे, तरीही मला मुंबई महापालिकेत 5 लाख रुपयांची लाच द्यावी लागते.
Sep 9, 2016, 11:29 PM ISTबीएमसी भ्रष्टाचाराच्या वक्तव्यावर कपीलचं स्पष्टीकरण
मी मागच्या 5 वर्षांमध्ये 15 कोटी रुपयांचा कर दिला आहे, तरीही मला मुंबई महापालिकेत 5 लाख रुपयांची लाच द्यावी लागते.
Sep 9, 2016, 07:51 PM ISTमाफी मागा नाहीतर शो बंद पाडू, मनसेचा कपीलला इशारा
कपील शर्मा आणि मनसेमध्ये वाद रंगण्याची चिन्ह आहेत. बीएमसीत लाच देण्यासाठी मनसेच्या पदाधिका-यानं मध्यस्थी केल्याचा आरोप कपील शर्मानं केला.
Sep 9, 2016, 07:13 PM ISTबीएमसी लाच प्रकरणाबद्दलचं ट्विट कपीलच्या अंगाशी
कॉमेडियन कपील शर्माकडून ज्या कार्यालयाच्या बांधकामासाठी मुंबई महापालिकेच्या अधिका-यांनी लाच मागितली ते कार्यालयच वादात अडकण्याची शक्यता आहे.
Sep 9, 2016, 04:02 PM ISTकपिल शर्माच्या ट्विटची मुख्यमंत्र्यांकडून दखल
कॉमेडीयन स्टार कपिल शर्माच्या या ट्विटची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे. यानंतर काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी खोचक पद्धतीने मुख्यमंत्र्यांना काही सवाल केलेत. ट्विटची दखल घेतली जाते, मात्र रितसर तक्रार करुनही दखल घेतली जात नाही, ही भाजपची निती आहे, असे काँग्रेसचे आमदार नितेश राणे म्हणालेत.
Sep 9, 2016, 01:07 PM ISTहेच का अच्छे दिन! मुंबई पालिकेत कामांसाठी पैसे द्यावे लागतात : कपिल शर्मा
महानगरपालिकेतून कामं करून घेण्यासाठी पैसे द्यावे लागतात, अशी तक्रार कॉमेडियन कपिल शर्माने ट्विटरवरून केली आहे.
Sep 9, 2016, 09:20 AM ISTमुंबईत भाजपसाठी 80 जागा सोडायला 'उदार' शिवसेना तयार!
गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर मुंबई महापालिका निवडणूकीचे पघडम वाजायला लागलेत. या निवडणुकीसाठी शिवसेना भाजपशी युती करायला उत्सुक असल्याची चिन्हं आहेत. जागांच्या गणिताचा खेळ सुरू झालाय. भाजपला 80 जागा सोडण्यावर पहिली बोली लागलीय.
Sep 6, 2016, 09:00 PM ISTमतांसाठी सूर्यनमस्कार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2016, 11:19 PM ISTकचरा प्रश्नावरुन हायकोर्टानं मुंबई, पुणे महानगर पालिकेला खडसावलं
कचरा प्रश्नावरुन मुंबई हायकोर्टानं मुंबई आणि पुणे महानगर पालिकेला खडसावलंय. ओला आणि सुका कचरा वेगळा करा, असे निर्देश हायकोर्टानं मनपा प्रशासनाला दिलेत.
Aug 22, 2016, 09:00 PM ISTमहापालिका निवडणुकांचं बिगूल वाजलं, आरक्षण सोडतीच्या तारखा जाहीर
राज्यातल्या महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजलं आहे. या महापालिका निवडणुकांच्या आरक्षण सोडतीच्या तारखांच्या घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी केली आहे.
Aug 22, 2016, 06:25 PM IST