bmc

'बीएमसी'चे आर्थिक व्यवहार करणारे खासगी कंपनीमुळे हैराण

मुंबई महापालिकेच्या एकूण २४ वॉर्डच्या कार्यालयांमध्ये तुम्हाला एकच बोंबाबोंब सध्या ऐकायला येणार आहे, ती म्हणजे सर्व्हर डाऊन आहे, यामुळे नागरी सुविधा केंद्रातील आर्थिक व्यवहार ठप्प आहेत. यामुळे तुमचं पैसे भरण्याचं कोणतंही काम होणार नाही. मुंबईकर मात्र यामुळे हैराण झाले आहेत.

Dec 21, 2015, 07:50 PM IST

मुंबई महापालिका सर्वसाधारण सभेत 'स्मार्ट सिटी' प्रस्ताव मंजूर

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्मार्ट सिटीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. काही उपसूचनांसह शिवसेनेने प्रस्तावाला मंजुरी दिली असल्याचं सांगण्यात येत आहे. स्मार्ट सिटीला शिवसेनेने केलेला विरोध तुर्तास तरी मावळताना दिसतोय, दुसरीकडे मनसेनेही सशर्त स्मार्ट सिटी प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे.

Dec 15, 2015, 05:17 PM IST

'चौकशी अहवाल लीक झाल्याची चौकशी करा'

'चौकशी अहवाल लीक झाल्याची चौकशी करा'

Dec 6, 2015, 10:02 AM IST

कुर्लामधील सिटी किनारा हॉटेल मालकाला अटक, चार कर्मचारी निलंबित

कुर्ल्याच्या सिटी किनारा हॉटेलला ऑक्टोबरमध्ये लागलेल्या आगीप्रकरणी हॉटेल मालक याला अटक करण्यात आली. तर  पालिकेच्या चार कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे.

Dec 2, 2015, 10:42 AM IST

मुंबई पालिकेने रद्दी उचलण्यासाठी मोजले 10 लाख

रद्दी विकल्यानंतर पैसे मिळाल्याचं आपण ऐकलं असेल पण रद्दी विकण्यासाठी पैसे मोजले असं तुम्ही कधी ऐकलं आहे का ? पण असं घडलंय.

Nov 28, 2015, 06:39 PM IST

'व्हीआयपीं'साठी 'मलबार हिल'च्या हिरवळीवर कुऱ्हाड चालवणार?

मुंबईच्या मलबार हिलमधील एका प्रस्तावित रस्त्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली आहे. या रस्त्यामुळं व्हीआयपी लोकांची सोय होणार असली तरी तिथल्या हिरव्यागर्द झाडीवर कु-हाड चालवली जाणाराय. शिवसेना या रस्त्याला विरोध करत असून भाजप रस्ता बनविण्यासाठी सर्व ताकद लावत आहे. 

Nov 26, 2015, 09:14 AM IST

महापालिका अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडेंना पालिकेचा दणका

महापालिका अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडेंना पालिकेचा दणका

Nov 20, 2015, 11:47 AM IST

महापालिका कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर....

मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट जाहीर करण्यात आलीय. 

Oct 23, 2015, 10:22 PM IST