'कॅन्सरपेक्षा त्याचा उपचार...'; चार वर्षांपासून सुरु असलेल्या जीवन-मरणाच्या लढाईबद्दल बोलताना ज्येष्ठ अभिनेत्री भावुक
Kirron Kher on Cancer Treatment : किरण खेर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या कॅन्सरशी लढ्याविषयी सांगितलं आहे.
Sep 19, 2024, 12:27 PM ISTBlood Cancer Symptoms : 'ही' आहेत ब्लड कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं; कोणत्या चाचण्या कराव्यात?
ब्लड कॅन्सरला वैद्यकिय भाषेत हेमॅटोलॉजिकल कॅन्सर असं संबोधलं जातं. यामध्ये रक्त, अस्थिमज्जा आणि लिम्फॅटिक सिस्टीम यासारख्या अनेक प्रकारच्या कर्करोगांचा समावेश असतो.
Sep 14, 2024, 01:43 PM ISTक्रिडाविश्वात शोककळा! माजी क्रिकेटर अंशुमन गायकवाड यांचं निधन, डॉक्टरांचे प्रयत्न निष्फळ
Anshuman Gaekwad passed away : भारताचे माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांचे कर्करोगाशी दीर्घकाळ लढा दिल्यानंतर बुधवारी निधन झाले.
Aug 1, 2024, 12:22 AM ISTवर्ल्ड कप जिंकताच टीम इंडियासाठी वाईट बातमी; 'या' खेळाडूला झाला ब्लड कॅन्सर
Anshuman Gaekwad blood cancer : वर्ल्ड कप जिंकताच टीम इंडियासाठी वाईट बातमी; 'या' खेळाडूला झाला ब्लड कॅन्सर. टीम इंडियाचे माजी सलामीवीर फलंदाज आणि प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांना ब्लड कॅन्सर झाल्याची माहिती समोर आलीये.
Jul 2, 2024, 11:23 PM ISTअंधश्रद्धेचा कहर! महिलेने आजार बरा करण्यासाठी भाच्याला 5 मिनिटं गंगेत बुडवून ठेवलं अन् अखेर...
Haridwar Ganga River : हरिद्वारमध्ये एका महिलेने पाच वर्षाच्या मुलाला गंगेत बुडवून मारलं आहे. चमत्काराच्या आशेने पाच वर्षाच्या मुलाला गंगेत बुडवल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
Jan 25, 2024, 10:46 AM ISTशेतमजूरीच्या पैशातून कोट्यवधींचा मसाला उद्योग उभारणाऱ्या मराठमोळ्या उद्योजिकेचं निधन
Kamalatai Pardeshi Death : शेतमजुरी करणारी महिला कोट्यवधींचा उलाढाल करणारा उद्योग उभारु शकते याचं मूर्तीमंत उदाहरण ठरलेल्या या महिलेने आपल्या झोपडीतून सुरु केलेला उद्योग आता कोट्यवधींची उलाढाल असलेला उद्योग झाला आहे.
Jan 3, 2024, 09:25 AM ISTNational Cancer Awareness Day: ब्लड कॅन्सरच्या सुरुवातीला शरीरात दिसून येतात 'ही' लक्षणं, दुर्लक्ष करू नका
Blood Cancer Symptoms: सुरुवातीच्या टप्प्यात या रोगाची चिन्हे लक्षात येणं आव्हानात्मक असलं तरी चेतावणी चिन्हे लक्षात घेऊन त्वरित वैद्यकीय मदत घेणं हे वेळेवर निदान आणि प्रभावी उपचारांसाठी महत्त्वपूर्ण आहे.
Nov 7, 2023, 01:09 PM ISTVIDEO | सावधान! तुमच्या शॅम्पूमुळे कॅन्सर?
Special Report Cancer From Shampoo
Oct 29, 2022, 05:55 PM ISTVideo | सावधान! तुम्ही सुद्धा 'हे' शॅम्पू वापरताय?तुम्हाला होऊ शकतो गंभीर आजार
Beware! Are you also using 'this' shampoo? You may get serious illness
Oct 26, 2022, 12:40 PM ISTकिरण खेर यांना कॅन्सरचे निदान, अनुपम खेर म्हणाले, 'ती फायटर आहे, मात करुन येईल'
अनुपम खेर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
Apr 1, 2021, 02:53 PM ISTअभिनेत्री, खासदार किरण खेर यांना ब्लड कॅन्सर, मुंबईत उपचार सुरू
भाजप नेत्याने दिली माहिती
Apr 1, 2021, 10:34 AM ISTउन्हाच्या कमतरतेमुळे होऊ शकतो ब्लड कॅन्सर
कॅलिफोर्निया विद्यापाठीच्या एका प्रोफेसरने असा निष्कर्ष काढला आहे की,
Jan 9, 2016, 07:09 PM IST