मुंबई : कॅलिफोर्निया विद्यापाठीच्या एका प्रोफेसरने असा निष्कर्ष काढला आहे की जगात ल्युकेमिया हा शरिरात विटामिन डी कमी असल्यामुळे होतो. ऑस्ट्रेलिया, चिली, आयर्लंड यासारख्या ध्रुवा जवळच्या देशांमध्ये ल्युकेमियाचं प्रमाण अधिक आहे.
जी व्यक्ती युवीबी किरणांरपासून दूर राहतात आणि जेथे सुर्याची किरणं खूप कमी प्रमाणात पडतात तेथील व्यक्तींमध्ये विटामिन डी ची कमी असते. विटामिन डी जर कमी असल्यास त्यामुळे रक्ताचा म्हणजेच ब्लड कॅन्सर होऊ शकतो.