bjp

बाजार समित्यांवर मविआचा झेंडा, पाहा कोणत्या नेत्याची सरशी, कुणाची पीछेहाट?

राज्यातील बाजार समित्या निवडणुकांचे निकाल हाती आलेत... बहुतांशी बाजार समित्यांमध्ये महाविकास आघाडीनं बाजी मारलीय... या निकालांचा नेमका अर्थ काय? बाजार समित्या एवढ्या महत्वाच्या का असतात?

May 1, 2023, 08:29 PM IST

Maharashtra Politics: डॉक्टर, तहसीलदार सगळेच म्हणतात मला आमदार करा; राज्यपाल कार्यालयाकडे 500 पेक्षा जास्त अर्ज

राज्यपाल नामनिर्देशित 12 आमदारांच्या नियुक्त्या अजूनही रखडलेल्या आहे. त्याच आमदार पदाच्या जागांसाठी तहसिलदार, डॉक्टर्ससह विविध प्रतिष्ठित व्यक्तींनी अर्ज दिले आहेत. 

May 1, 2023, 04:15 PM IST

बाजार समित्यांमध्ये मविआची सरशी, कोणाला किती जागा मिळाल्या जाणून घ्या एका क्लिकवर

Bajar Samiti Election : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 147 पैकी 145 समित्यांचे निकाल स्पष्ट झाले आहेत. यात महाविकास आघाडीने सरशी साधली असून भाजप-शिवसेना शिंदे गटाला अवघ्या 29 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. 

 

Apr 29, 2023, 07:44 PM IST

महिलेविषयी अपशब्द वापरणं भाजप नेत्याच्या अंगलट; कोर्टाने ठोठावला तब्बल 1 कोटींचा दंड

Shrirampur News :  श्रीरामपूरच्या माजी नगराध्यांविरोधात अपशब्द वापरुन बदनामी केल्याप्रकरणी भाजप नेत्याला तब्बल एक कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. श्रीरामपूर दिवाणी न्यायालयाने भाजप नेत्याला दोषी ठरवत एक कोटी रुपये देण्याचे आदेश दिले आहेत

Apr 29, 2023, 04:24 PM IST
Devendra Fadnavis mauririus visit PT1M24S

Maharashtra News | देवेंद्र फडणवीस अचानकच मॉरिशसला रवाना, काय आहे कारण?

Maharashtra News | देवेंद्र फडणवीस अचानकच मॉरिशसला रवाना, काय आहे कारण?

Apr 28, 2023, 10:20 AM IST

'हनुमानाचा जन्म कर्नाटकात झाला' योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावर नाशिकच्या साधुमहंतांच्या तीव्र प्रतिक्रिया

Karnatak Election 2023: उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रचारात सहभागी झाले आहेत. यावेळी त्यांनी उत्तरप्रदेश आणि कर्नाटकचं अतुट नातं असल्याचं सांगितलं.

Apr 26, 2023, 09:52 PM IST

देवेंद्र फडणवीसही कोणासोबत आहेत कळत नाही; अमृता फडणवीसांसमोरच राज ठाकरेंचा टोला, उपस्थितांना आवरेना हसू

Raj Thackeray on Devendra Fadnavis: राज्यातील सध्याच्या स्थितीवर बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनी अमृता फडणवीस (Amruta Fadnvais) यांच्यासमोरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

 

Apr 26, 2023, 08:21 PM IST

नाशिकची द्राक्षं, नागपूरची संत्री, कोण कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री?

एखाद्या राज्यातलं सर्वात शक्तिशाली राजकीय पद म्हणजे मुख्यमंत्रीपद.. मात्र सध्या महाराष्ट्रात भाव मुख्यमंत्रीपदाच्या बॅनर्सचं पिक आलंय. पाहुयात कुणाकुणाला मुख्यमंत्री व्हायचंय? .

Apr 26, 2023, 08:00 PM IST

कर्नाटक जिंकण्यासाठी मोदींचा मेगाप्लान! फक्त सहा दिवसांत पार पडणार तब्बल 15 सभा आणि रोड शो

Karnataka Election 2023: भाजपासमोर (BJP) कर्नाटकमध्ये (Karnataka) सत्ता राखण्याचं आवाहन आहे. यासाठी भाजपा नेते कसून प्रयत्न करत असून अनेक मोठ्या नेत्यांनी प्रचाराला सुरुवातही केली आहे. 

 

Apr 26, 2023, 06:56 PM IST

दौंडमध्ये हायव्होल्टेज ड्रामा, संजय राऊत यांची राहुल कुल यांच्या कारखान्यावर धडक... पोलिसांनी अडवलं

दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यावर संजय राऊत धडकणार, या कारखान्यात 500 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. 

Apr 26, 2023, 05:50 PM IST

मलाही मुख्यमंत्री व्हावंसं वाटतंय; अजित पवार यांच्या सासुरवाडीत बॅनर लागल्यावर काँग्रेस आमदाराचे वक्तव्य

Ajit Pawar Banner in Dharashiv: अजितदादांच्या सासरच्या मंडळींना त्यांच्या मुख्यमंत्री पदाची  लगीनघाई लागली असतानाच आता एका काँग्रेस आमदाराने देखील मुख्यमंत्री पदी विराजमान होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

Apr 25, 2023, 06:56 PM IST

शिंदे गटाचे अनेक आमदार उद्धव ठाकरे यांच्याकडे परत जाणार? राज्यात मोठी राजकीय घडामोड घडणार

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडतायत. सुप्रीम कोर्टाचा निकाल शिंदे सरकारविरोधात आला तर अजित पवार भाजपसोबत जाणार अशा चर्चा सुरुच आहेत. त्यात आता शिंदे गटाचे काही आमदार नाराज असल्याची चर्चा रंगलीय. याच नाराजीचा फायदा उचलून ठाकरे एकनाथ शिंदेंना धक्का देण्याच्या तयारी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Apr 25, 2023, 06:18 PM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज होऊन नॉट रिचेबल? अजित पवारांनी असे उत्तर दिले की...

CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक सुट्टीवर गेल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय. एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चाही रंगत आहेत. मात्र, मंत्री उदय सामंत यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. तर, दुसरीकडे मुख्यमंत्री नॉट रिचेबल असल्याचा प्रश्न विचारणा-याला विरोधी पक्षनेते अजित पवारांनीही चांगलेच सुनावले आहे. 

Apr 25, 2023, 05:40 PM IST