bjp

काँग्रेसला स्पष्ट बहुमत, भाजपला आता घोडेबाजार करता येणार नाही - पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan on Karnataka Election Result :  कर्नाटक निवडणुकीवर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. या निवडणुकीत जनता दल (एस) यांची 5 टक्के मते घटली. त्याचा फायदा थेट काँग्रेस पक्षाला झाला आहे. धार्मिक मुद्दे घेत भाजपने प्रचार केला. बजरंगीबली प्रचार केला. त्याला जनतेने भीक घातली नाही, असे चव्हाण म्हणाले.

May 13, 2023, 12:43 PM IST

Karnataka Election Result: कर्नाटकात काँग्रेस... 38 वर्षांची परंपरा खंडीत करण्यात भाजपाला अपयश, वाचा कारणं

Karnataka Election 2023 Result: कर्नाटकात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. तर भाजपाला अपेक्षेपेक्षाह कमी जागा मिळाल्य आहेत. 

May 13, 2023, 12:34 PM IST

Karnataka Election Result 2023: कर्नाटकमध्ये कोणाची सत्ता? निकाल काही तासांवर

Karnataka Election Result 2023: कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांचा निकाल उद्या लागणार असून भाजप, काँग्रेस आणि जेडीस या तीन पक्षांमध्ये चुरशी लढत होणार आहे. आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या कर्नाटक निवडणूकीत कोणता पक्ष जिंकणार याचा फैसला काही तासांमध्ये होणार आहे.

May 12, 2023, 09:15 PM IST

Karnataka Election 2023 : 'करप्शन रेट कार्ड'मुळे काँग्रेस अडचणीत, निवडणूक आयोगाने मागितलं उत्तर

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांनी जोर धरला आहे. आता काँग्रेसने निवडणुकीत केलेल्या एका जाहीरातीने नव्या वादाला तोंड फुटलं असून निवडणूक आयोगाने हा विष्य गांभार्याने घेतला आहे.

May 6, 2023, 09:57 PM IST

Karnataka Election 2023: प्रियंका गांधी नमाज पठण करतात, मी त्यांना एकदा....; स्मृती इराणी यांचा मोठा दावा

Karnataka Election 2023: जे नमाजचं (Namaz) पठण करतात ते मंदिर बांधत नाहीत असं म्हणत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्यावर निशाणा साधला आहे. यावर काँग्रेसनेही (Congress) त्यांना उत्तर दिलं असून आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंकडे लक्ष द्या असं म्हटलं आहे. 

 

May 6, 2023, 04:47 PM IST

Karnataka Election : 'प्रियंका गांधींना अमेठीत नमाज पढताना पाहिलं...' स्मृती इराणींच्या वक्तव्याने खळबळ

Smriti Irani Statement: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या एका वक्तव्याने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत या विधानाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. 

May 5, 2023, 03:05 PM IST
NCP Activist Aggressive And Try To End Life In Demand For Withdrawl Of Sharad Pawar Resignation PT3M58S

Sharad Pawar Resignation । कार्यकर्ता आक्रमक, रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न

NCP Activist Aggressive And Try To End Life In Demand For Withdrawl Of Sharad Pawar Resignation

May 5, 2023, 01:10 PM IST