Maharashtra NCP Crisis : 2004 च्या शपथविधीपासूनच Ajit Pawar यांच्या मनात धुमसतेय ठिणगी?
Maharashtra NCP Crisis : ती 2019 ची पहाट...जेव्हा महाराष्ट्रातील राजकारणात भूकंप झाला होता. अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यपालांकडे जाऊन शपथ घेतली होती. त्यापूर्वी 2004 चा शपथविधी..त्यानंतर अजित पवार काका आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर नाराज झाले होते. आजही ती नाराजी मनात धुमसतेय?
Apr 18, 2023, 01:32 PM ISTअजित पवार भाजपात सामील झाल्यास शिंदे गट सत्तेतून बाहेर पडणार? पक्षाच्या प्रवक्त्यांचं मोठं विधान
Shinde Faction on Ajit Pawar: अजित पवार (Ajit Pawar) भाजपात (BJP) सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना शिंदे गटाने यावर प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay Sirsat) यांनी यावर बोलताना त्यांचं स्वागत करु असं विधान केलं आहे. मात्र यावेळी त्यांनी सत्तेतून बाहेर पडण्याचंही सूचक विधान केलं.
Apr 18, 2023, 12:58 PM IST
Ajit Pawar | अजित पवार भाजपात जाणार? शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीत फूट?
Maharashtra NCP Crisis: अजित पवार भाजपात जाणार? शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीत फूट?
Apr 18, 2023, 10:40 AM ISTMaharastra Politics: अजितदादांचा 'संघ' दक्ष, राष्ट्रवादीनंतर आता राष्ट्रवादीत फूट?
Special report on Ajit Pawar may allience with bjp in maharastra
Apr 17, 2023, 07:10 PM ISTAjit Pawar: अजितदादांचा काही नेम नाय, कुणकुण लागली आता दिवसाढवळ्या शपथपिधी?
Maharastra Political News: उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये शरद पवारांनी (Sharad Pawar) आपबिती मांडली होती. तर अजित पवार (Ajit Pawar) आणि अमित शहा (Amit Shah) यांच्यात दिल्लीत बैठक झाल्याची बातमी देखील समोर आली होती. त्यामुळे आता अजित पवार यांचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पूर्ण होणार, अशी शक्यता आहे.
Apr 17, 2023, 06:35 PM ISTSharad pawar: 'सरकारला सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही', शरद पवार यांचा आगडोंब!
Sharad Pawar On Pulwama Attack: जम्मु काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी केलेल्या आरोपावरून एकीकडे रान पेटलं असताना शरद पवार यांनी याच मुद्द्यावर धरून मोदी (Narendra Modi) सरकारवर टीकास्त्र सोडलंय.
Apr 17, 2023, 04:51 PM ISTराष्ट्रवादीतील काही नेते भाजपसोबत जाणार? संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे खळबळ
Will some NCP leaders join BJP? Sanjay Raut's statement caused a stir
Apr 16, 2023, 07:40 PM ISTMaharashtra Politics : राष्ट्रवादीचे नेते भाजपसोबत जाणार; संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ
Maharashtra Politics : "कोणालाही भाजपसोबत जायचे नाही, मात्र कुटुंबाला टार्गेट केलं जात आहे". उद्धव ठाकरें यांची शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत शरद पवार यांनी ही भूमिका मांडल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार नॉट रिचेबल झाले होते. यानंतर त्यांनी माध्यमांसमोर येवून भूमिका मांडली.
Apr 16, 2023, 04:53 PM ISTMaharashtra Bhushan Award: आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण, अमित शहा कार्यक्रमस्थळी दाखल
Navi Mumbai Leaders Welcome In Maharashtra Bhushan Award
Apr 16, 2023, 12:15 PM ISTPolitical News | राजकीय पटलावर मोठ्या घडामोडी; अमित शहा येताच मुंबईत नेमकं काय घडलं?
Mumbai BJP President Ashish Shelar Amit Shah Meets Top BJP
Apr 16, 2023, 11:00 AM ISTSurendra Matiala Murder: दिल्लीत भाजपा नेत्याची निर्घृण हत्या, कार्यालयात घुसून 8 ते 10 राऊंड फायरिंग
Crime News: दिल्लीत (Delhi) भाजपा नेत्याची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. हल्लेखोरांनी कार्यालयात घुसून भाजपा नेते सुरेंद्र मटियाला (Surendra Matiala) यांच्यावर गोळ्या झाडत त्यांनी हत्या केली.
Apr 15, 2023, 09:55 AM IST
Nana Patole : महाविकास आघाडीच्या सभेला भाजपकडून गालबोट लावण्याचा प्रयत्न, नाना पटोले यांचा गंभीर आरोप
Nana Patole on BJP : सगळे काँग्रेसचे नेते उपस्थित राहतील. त्या ठिकाणी सभा होऊ नये, यासाठी प्रयत्न भाजपने प्रयत्न केला आहे. सभा होऊ नये यासाठी न्यायालयात सुद्धा गेले होते. जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न भाजपकडून चाललेला आहे. सभेला गालबोट लावण्याचा प्रयत्न भाजपकडून चाललेला आहे, असे थेट आरोप नाना पटोले यांनी केला आहे.
Apr 14, 2023, 03:49 PM ISTThreat to Nitin Gadkari : गडकरी यांना धमकी देणाऱ्या जयेश पुजारीच्या चौकशीत धक्कादायक खुलासा
Threat to Nitin Gadkari : जयेश पुजारीच्या रडारवर नितीन गडकरी यांच्यासह कर्नाटकातील नेते होते. नेत्यांच्या हत्येसाठी जेलमधून गुंडांना आर्थिक मदत केल्याचे चौकशीतून पुढे आले आहे. गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचे तीन कॉल आले होते. त्यानंतर दुसऱ्यांदाही धमकी आली होती.
Apr 14, 2023, 03:27 PM ISTSanjay Raut : 2024 ला देशात सत्तापरिवर्तन, राज्यात लोकसभेच्या 40 जागा जिंकणार - राऊत
Sanjay Raut on BJP : भाजपविरोधात सर्व विरोधक 2024 ला एकत्र निवडणूक लढवणार असल्याची माहिती संजय राऊतांनी दिली आहे. यासाठी काँग्रेस नेते विरोधी नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. आता वेणुगोपाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत, असे राऊत म्हणाले.
Apr 14, 2023, 01:55 PM ISTSanjay Raut on Lok Sabha Election। मोदीविरोधात विरोधक एकत्र, लोकसभेच्या 40 जागा जिंकणार - राऊत
Sanjay Raut On All Opposition To Come Togather Against BJP In LokSabha Election
Apr 14, 2023, 12:15 PM IST