महाराष्ट्रातील दंगलींमागे कोण? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, म्हणाले "हे सगळं..."
महाराष्ट्रात कोणालाही दंगली घडवू देणार नाही. आणि जे दंगली घडवण्याचा प्रयत्न करणार त्यांना अद्दल घडवल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिला आहे. तसंच विधानसभा अध्यक्षांवर कितीही दबाव आणला तरी ते योग्य निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
May 15, 2023, 12:36 PM IST
Karnataka Election 2023: कोण होणार कर्नाटकचा मुख्यमंत्री? आज दिल्लीत होणार फैसला! जाणून घ्या 10 महत्त्वाचे मुद्दे
Karnataka Next CM: 10 मे रोजी झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने कर्नाटक विधानसभेच्या 224 पैकी 135 जागा जिंकून ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण यासंदर्भातील निर्णयाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
May 15, 2023, 10:01 AM ISTAditya Thackeray meet Kejriwal: आदित्य ठाकरेंनी घेतली केजरीवाल यांची भेट, दोघांमध्ये रंगली एक तास चर्चा
Aditya Thackeray meet Kejriwal
May 14, 2023, 09:15 PM ISTअशी वेळ कोणत्याच पित्यावर येऊ नये; लेकरांचा मृतदेह बॅगेत भरुन आणला घरी
माता पित्यांच्या डोळ्यादेखत लेकरांचा मृत्यू झाला. मात्र, मुलांच्या मृत्यूनंतर देखील या माता पित्याला प्रचंड यातना सहन कराव्या लागल्या. रुग्णवाहिकेसाठी पैसे नसल्यामुळे यांना आपल्या लेकारांचे मृतदेह बॅगेत भरुन घरी घेवून जावे लागते आहेत.
May 14, 2023, 08:08 PM ISTकर्नाटकातील ऐतिहासिक विजयानंतर प्रियंका गांधी म्हणाल्या, 'तुमचे असले राजकारण...'
Priyanka Gandhi Karnataka Election : कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. त्याचवेळी प्रियंका गांधी-वाड्रा यांनी आपली पहिली प्रतिक्रीया दिली आहे. त्यांनी भाजपला चांगलेच टोकले आहे. त्यांनी जनतेच्या प्रश्नावरुन दुसरीकडे लक्ष वळविण्याचे प्रयत्न केले. ते जनतेला आवडलेले नाही, असे प्रियंका म्हणाल्या. दरम्यान, उद्या संध्याकाळी 5.30 वाजता बंगळुरुमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. त्यावेळी गटनेता निवड होणार आहे.
May 14, 2023, 11:59 AM IST
पहाटेचा शपथविधी उद्धव ठाकरे यांना धडा शिकविण्यासाठीच, भाजप नेत्याचा गौप्यस्फोट
Maharashtra Politics News : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी हा उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठीच झाला, असा गौप्यस्फोट भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. निवडणूक झाल्यावर ते ज्याप्रकारे वागले, त्यांना धडा शिकवण्यासाठी अजित पवार यांचे समर्थन घेतले, असे मुनगंटीवार म्हणाले.
May 14, 2023, 10:40 AM ISTKarnataka Election Result: कर्नाटकात राबवणार 50-50 चा फॉर्म्युला? काँग्रेसची खरी लढाई सुरू!
Karnataka Assembly Election Result: कर्नाटक निवडणूकीतील विजयात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार (DK Shivakumar) आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळेच आता या दोघांपैकी मुख्यमंत्रिपदाची (CM of Karnataka) माळ कुणाच्या गळ्यात पडणार याचीच उत्सुकता सर्वांना लागलीय.
May 13, 2023, 08:55 PM ISTCongress Leaders | कर्नाटकमध्ये भाजपाचा दारुण पराभव केल्यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया
Congress Leaders on Karnataka Election Result
May 13, 2023, 05:10 PM ISTSharad Pawar | फोडाफोडी करणाऱ्यांना धडा शिकवला पाहिजे, शरद पवारांनी केलं कर्नाटकमधील निकालाचं स्वागत
NCP Sharad Pawar on Karnataka Election Result
May 13, 2023, 05:05 PM ISTPrithviraj Chavan | भाजपा पराभव सहन करणार नाही, पृथ्वीराज चव्हाणांच्या विधानाने भुवया उंचावल्या
Prithviraj Chavan on Karnataka Election Result
May 13, 2023, 05:00 PM ISTSushma Andhare | राहुल गांधी सगळ्यांचा बाप आहे, कर्नाटकमधील पराभवानंतर सुषमा अंधारेंनी भाजपाला सुनावलं
Shivsena Sushma Andhare on Karnataka Election Result
May 13, 2023, 04:50 PM ISTSanjay Raut | कर्नाटक विधानसभा निकालावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
Shivsena Sanjay Raut on Karnataka Election Result
May 13, 2023, 04:45 PM ISTKarnataka Election | भाजपा पुन्हा कमबॅक करणार - बसवराज बोम्मई
Karnataka Former CM Basvraj Bommai on Election Result
May 13, 2023, 04:40 PM ISTKarnataka Result: कोण होणार कर्नाटकचे मुख्यमंत्री? सिद्धरामय्या की शिवकुमार? मल्लिकार्जून खरगे म्हणतात...
Mallikarjun Kharge On Karnataka CM: मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत दोन नावं समोर येत आहेत, ती म्हणजे सिद्धरामय्या (Siddaramaiah) आणि डीके शिवकुमार (DK Shivakumar). काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी मुख्यमंत्री कोण होणार? यावर मत नोंदवलं आहे.
May 13, 2023, 04:24 PM ISTKarnataka Election 2023: कर्नाटकमध्ये भाजपाच्या पराभवाची 6 प्रमुख कारणं, 'या' चुका पडल्या महाग
Karnataka Election 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील सुरुवातीच्या कलांनुसार काँग्रेस (Congress) भाजपाचा (BJP) दारुण पराभव करत असल्याचं दिसत आहे. भाजपाने पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केल्यानंतरही त्यांच्या हाती अपयश आलं आहे. दरम्यान यानिमित्ताने भाजपाच्या पराभवाची कारणं जाणून घेऊयात...
May 13, 2023, 01:21 PM IST