bhartiya janta party

'तुम्ही ना प्रचार केलात, ना संघटनेच्या कामात रस दाखवता,' भाजपाने आपल्याच माजी केंद्रीय मंत्र्याला पाठवली नोटीस

भारतीय जनता पक्षाने माजी केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांना नोटीस बजावली आहे. त्यांना या नोटीशीवर दोन दिवसात उत्तर देण्यास सांगण्यात आलं आहे. 

 

May 21, 2024, 12:13 PM IST

Kajol: नेत्यांची माप काढणारी काजोल शिकलीये तरी किती?

Actress Kajol education: पाचगणी येथे काजोल तिचं शालेय शिक्षण पूर्ण केलं. सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कुलमध्ये काजोल शिक्षण घेत होती. पुढे वयाच्या 16 व्या वर्षी तिने बेखुदी हा पहिला चित्रपट साइन केला. तिला पुढे चित्रपटात करियर करायचं होतं म्हणून तिने शाळा सोडली. मात्र तिला नृत्यास रस होता. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये आपला जम बसवला.

Jul 12, 2023, 09:48 PM IST

काजोलचे काय चुकले? मोदींच्या शिक्षणाचा उल्लेख करत ठाकरे गटाचा सवाल; म्हणाले, 'धर्माचा गांजा..'

Kajol Statement on Modi: अभिनेत्री काजोलने केलेल्या विधानावरुन मोठा वाद निर्माण झालेला असताना आता ठाकरे गटाने या विषयावरुन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या समर्थकांना लक्ष्य केलं आहे.

Jul 11, 2023, 08:13 AM IST

Bjp Mumbai : भाजपकडून मोठी जबाबदारी, आशिष शेलारांसमोर मोठं आव्हान

आशिष शेलार (Ashish Shelar) यांना भाजप मुंबई (Bjp Mumbai) अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आलीय.

Aug 12, 2022, 05:12 PM IST

Bjp Maharashtra : राज्यात भाजपची नवी कार्यकारणी, या 2 दिग्ग्जांकडे मोठी जबाबदारी

राज्य मंत्रिमंडळ विस्तार झाल्याने (Maharashtra Cabinet Expansion) भाजपमधील अनुभवी नेत्यांना नवी जबाबदारी देण्यात आली आहे.

Aug 12, 2022, 04:29 PM IST

पंकजा मुंडेना विधानपरिषद उमेदवारी नाकारल्याने समर्थक नाराज, आत्महत्येचा प्रयत्न

माजी मंत्री पंकजा मुंडे यांना डावळून भाजपकडून प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, उमा खापरे आणि श्रीकांत खापरे यांना उमेदवारी देण्यात आली. 

Jun 9, 2022, 06:38 PM IST

काँग्रेसचा 'हात' सोडत युवा नेता 2 जूनला होणार भाजपवासी

युवा नेता भाजपात प्रवेश करणार असल्याने काँग्रेसला मोठा झटका लागला आहे.

May 31, 2022, 09:19 PM IST

शिवसेना-भाजपात सापाचं वैर, मुख्यमंत्र्यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा भाजप-शिवसेना आमनेसामने आले आहेत.

 

Mar 3, 2022, 09:26 PM IST

Maratha Reservation | मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे आक्रमक, संभाजीराजेंचा सरकारवर निशाणा

 अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावर खासदार संभाजीराजेंनी आक्रमक पवित्रा घेलाय.

 

Feb 26, 2022, 09:40 PM IST

'सरकार पाडायचंय त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांनाच गैरवापर'

'महाराष्ट्र सरकार त्यांना पाडायचं आहे, घालवायचं आहे, त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांनाच गैरवापर सुरु आहे. खोटे आरोप, बदनाम्या, केंद्रीय तपास यंत्रणांना दबाव, एकतर तुम्ही सरेंडर व्हा'

Feb 15, 2022, 04:36 PM IST

Kirit Somaiya | सोमय्यांना आधी धक्काबुक्की, नंतर सत्कार, आता शुद्धीकरण, पुढे....

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या सत्काराच्या 2 तासांनंतर काँग्रेस (Congress) आणि आम आदम पार्टीने (AAP) त्या पायऱ्यांचं शुद्धीकरण केलं आहे.

 

Feb 11, 2022, 06:45 PM IST
pune mahapalika no permission for kirit somaiya felicitation in controversy PT11M42S

VIDEO | किरीट सोमय्या यांच्यावरुन पुण्यात पुन्हा राडा

pune mahapalika no permission for kirit somaiya felicitation in controversy

Feb 11, 2022, 05:50 PM IST

kirit Somaiya | ज्या पायऱ्यांवर शिवसैनिकांकडून धक्काबुक्की तिथेच सोमय्यांचा सत्कार

काही दिवसांपूर्वी भाजपचे (Bjp) माजी खासदार आणि नेते किरीट सोमय्या (kirit Somaiya) यांना शिवसैनिकांनी (Shivsena) धक्काबुक्की करण्यात आली होती.

 

Feb 11, 2022, 05:14 PM IST

The Great Khali | 'द ग्रेट खली'च्या नव्या इनिंगला सुरुवात, या पक्षात प्रवेश

'द ग्रेट खली' या (The Great Khali) नावाने ओळखला जाणारा प्रसिद्ध रेसलर सिंह दलीप राणाने (Dalip Singh Rana) नव्या इनिंगला सुरुवात केली आहे.

Feb 10, 2022, 02:38 PM IST

खासदार उदयनराजे यांचं ईडीला थेट या शब्दात चॅलेंज, म्हणाले हिंमत असेल तर.....

भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (BJP MP Udaynraje Bhosale On Ed) यांनी संताप व्यक्त करत ईडीला थेट आव्हानच दिलंय.

Oct 14, 2021, 07:35 PM IST