PHOTO : सर्वात बोल्ड फॅशनेबल राणी! हिरेजडीत सँडल, सिंधिया कुटुंबासोबतचं लग्न मोडून केलं लव्ह मॅरेज, 'या' साडीचा भारतात आणला ट्रेंड
तिच्या काळातील सर्वात बोल्ड आणि फॅशनेबल असणारी ही राणी होती. सिंधिया कुटुंबासोबतचं लग्न मोडून ती घरातून पळून जाऊन लव्ह मॅरेज केलं. सँडलमध्ये कोट्यवधींचं हिरे आणि मोती जडले आहेत. ती राणी कोण होती माहितीये का?
Dec 16, 2024, 04:28 PM ISTमहाराणी राधिका राजेंनी उलगडले राजघराण्यातील लग्नांचे सीक्रेट! 'राजकुमारी किंवा राजकुमारचं लग्न जमवताना...'
राजघराण्यातील लग्न आणि तेथील लग्न संस्कृतीबद्दलचे विचार, याबाबत सगळ्यांमध्येच उत्सुकता असते. राजघराण्यातील मुलं-मुली कधी सर्व सामान्यांशी लग्न करतात का? या ना अशा अनेक प्रश्नांची उत्तरे महाराणी राधिकाराजे गायकवाड यांनी दिली आहेत.
Jul 24, 2024, 05:54 PM ISTRanji Trophy : भारताला मिळाला नव्या दमाचा 'झहीर खान', 4 बॉलमध्ये उडवले 4 दांडके, पाहा Video
Ranji Trophy 2024 Madhya Pradesh vs Baroda : झहीर खानची गोलंदाजी आणि कुलवंत खेजरोलिया (Kulwant Khejroliya) याच्या गोलंदाजीत काहीसं साम्य दिसून येतंय. दोघंही डावखुरे फास्टर गोलंदाज आहेत. तर दोघंही बॉलची ग्रीप लपवून टाकतात.
Feb 12, 2024, 07:24 PM ISTना विराट, ना धोनी, हा आहे भारताचा सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू... 20 हजार कोटींची संपत्ती
Richest cricketer in India : भारतातला सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू कोण असा प्रश्न विचारला तर साहजिकच पहिली नावं येतात ती सचिन तेंडुलकर, विराट कोहली किंवा एमएस धोनीची. पण यातलं एकही नाव बरोबर नाहीए
Nov 19, 2023, 07:00 PM ISTNavratrotsav 2023 | गुजरातमध्ये नवरात्रीत गरबा खेळताना 24 तासांत 10 जणांचा मृत्यू
Gujarat Garba Alert Last 24 Hours Ten People Passed Away
Oct 22, 2023, 11:20 AM ISTVIDEO | महाराष्ट्रात राजकारण, गुजरातमध्ये भूमिपूजन
Gujarat PM Modi Laid Foundation Stone Of Tata Airbus Project Moved From Maharashtra
Oct 30, 2022, 07:35 PM ISTVIDEO । बडोद्यात दोन गटात तुफान राडा
Gujarat Baroda Two Groups Clash Vehicles Vandalised And Burn
Oct 25, 2022, 12:15 PM ISTक्रिकेटच्या मैदानात राडा! प्रतिस्पर्धी खेळाडू एकमेकांमध्ये भिडले, पाहा VIDEO
असं काय झालं की क्रिकेटच्या मैदानात दोन खेळाडू एकमेकांच्या अंगावर धावून गेले, VIDEO पाहिलात का तुम्ही?
Oct 12, 2022, 07:13 PM ISTबडोदा | लॉकडाऊन दरम्यान घराबाहेर पडणाऱ्या लोकांवर फुग्याची नजर
GUJRAT BARODA HYDROGEN BALLON TOOK PLACE OF DRONE IN CORONA
Apr 12, 2020, 12:20 AM ISTबडोद्यात रंगलाय सारस्वतांचा मेेळा, मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
बडोद्यात रंगलाय सारस्वतांचा मेेळा, मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
Feb 16, 2018, 09:39 PM ISTबडोदा । ९१व्या मराठी साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 16, 2018, 03:46 PM ISTसंमेलनाचे उदघाटन आज दुपारी चार वाजता
बडोद्यात आजपासून 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात होतीय.
Feb 16, 2018, 03:34 PM IST९१ व्या मराठी साहित्य संमेलनासाठी बडोदा नगरी सज्ज
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 15, 2018, 08:04 PM ISTसय्यद मुश्ताक अली टी-२०: पहिल्याच मॅचमध्ये मुंबईचा पराभव
सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेची सुरुवात झाली आहे. एससीए स्टेडिअममध्ये झालेल्या पहिल्याच मॅचमध्ये मुंबईच्या टीमला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
Jan 7, 2018, 08:53 PM ISTअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोद्यात होणार, मानधन वाद
बडोद्यात १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान ९१ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित होत आहे.
Nov 21, 2017, 11:32 PM IST