baba siddique

'...काँग्रेसला संपवण्याची सुपारी घेतली आहे,' झिशान सिद्दीकीचं मोठं विधान, 'मी मुस्लीम असल्याने...'

बाबा सिद्दिकी यांनी काँग्रेस पक्षाला रामराम केल्यानंतर झिशान सिद्दीकी यांना मुंबई युथ काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन हटवण्यात आलं. यानंतर त्यांनी काही गंभीर आरोप केले आहेत. 

 

Feb 23, 2024, 11:44 AM IST

काँग्रेसमध्ये माझे मन दुखावलं, मतभेद झाले, राष्ट्रवादीत प्रवेशानंतर बाबा सिद्दिकींचे टीकास्त्र

Baba Siddique Entered NCP: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी महाराष्ट्रात कुठेही जाईल. छेडू नका नाहीतर आम्ही सोडणार नाही, असा इशारा बाबा सिद्दीकी यांनी दिला. 

Feb 10, 2024, 07:40 PM IST
BABA SIDDIQUE IN AJIT PAWAR GROUP PT25S

वांद्र्यांत आज बाबा सिद्दिकींचा प्रवेश सोहळा, अजित पवारांच्या उपस्थितीत प्रवेश

वांद्र्यांत आज बाबा सिद्दिकींचा प्रवेश सोहळा, अजित पवारांच्या उपस्थितीत प्रवेश

Feb 10, 2024, 05:50 PM IST

'खोटं कशाला बोलायचं'; अजित पवार गटात जाण्यावरुन बाबा सिद्दीकींचा मोठा खुलासा

काँग्रेसचे दिग्गज नेते बाबा सिद्दीकी आणि त्यांचे पुत्र झिशान सिद्दीकी लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. मिलिंद देवरा यांच्यानंतर 2024 मध्ये काँग्रेससाठी हा दुसरा मोठा धक्का असणार आहे.

Feb 2, 2024, 03:18 PM IST

VIDEO : प्रेग्नंट Sana Khan ला पतीनं नेलं ओढत; नवऱ्यावर टीका होताच, अभिनेत्रीनं दिलं उत्तर...

Sana Khan Viral Video : सना खाननं मुफ्ती अनसशी विवाह केला आहे. तर सना प्रेग्नंट असून नुकताच तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी पतीला ट्रोल केल्याचे पाहता सनानं त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्याशिवाय यात तिच्या पतीची चूक नसल्याचे तिनं म्हटलं आहे. 

Apr 17, 2023, 12:01 PM IST
Mumbai Congress Leader Baba Siddique On Migrant Workers At Bandra Station PT3M52S

मुंबई | वांद्रे टर्मिनस गर्दी प्रकरणी काय म्हणाले बाबा सिद्धिकी?

मुंबई | वांद्रे टर्मिनस गर्दी प्रकरणी काय म्हणाले बाबा सिद्धिकी?

Apr 14, 2020, 07:35 PM IST

आज की पार्टी मेरी तरफ से; बाबा सिद्दीकींच्या इफ्तार पार्टीला सेलिब्रिटींची गर्दी

सलमानपासून शाहरुखपर्यंत सर्वांचीच उपस्थिती.... 

Jun 3, 2019, 11:22 AM IST

काँग्रेसचे माजी मंत्री बाबा सिद्दिकींकडे ६ ठिकाणी ईडीच्या धाडी

काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या मालकीच्या ६  ठिकाणांवर ईडीनं छापे घेतलेत.

May 31, 2017, 01:57 PM IST