australia

समुद्रकिनारी पायलट व्हेल्सच्या मृतदेहांचा खच, दृश्य पाहून एकच खळबळ; नेमकं काय झालं?

Pilot Whales Stranded In Scottish Islands: स्कॉटलंडच्या समुद्रकिनारी रविवारी जवळपास 50 पायलट व्हेल्सचा (Pilot Whales) मृत्यू झाला आहे. समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात पायलट व्हेल्स आढळल्यानंतर बचावकार्यासाठी कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आलं. बचावकार्यासाठी कर्मचारी पोहोचले तेव्हा 50 पायलट व्हेल्सचा मृत्यू झाला होता. त्यामधील फक्त 15 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. 

 

Jul 20, 2023, 06:07 PM IST

Father Daughter Affair : लेकीने ठेवले सख्ख्या बापासोबतच अनैतिक संबंध; मुल जन्माला असं आलं की...

Extra Marital Affair : अनैतिक आणि विवाहबाह्य संबंधाच्या अनेक घटना समोर येतं असतात. पण सख्खा बापच लेकीच्या प्रेमात पडला एवढंच नाही तर त्यांनी शारीरिक संबंध ठेवत मुल जन्माला आलं अन्...  

Jul 13, 2023, 03:35 PM IST

ENG vs AUS: वास घेतो की कॅच घेतो? कॅरीने विचित्र पद्धतीने पकडला बॉल; Video तुफान व्हायरल

Alex Carey Catch Video: मार्क वूडने (Mark Wood) पहिल्याच दिवशी 5 विकेट घेत कांगारूंचं कंबरडं मोडलं. मात्र, पहिल्या दिवशी सर्वांत मनोरंजक काही राहिलं असेल तर ते म्हणजे विकेटकिपर अॅलेक्स कॅरीचा कॅच...

Jul 7, 2023, 04:27 PM IST

ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थिनीला जमिनीत जिवंत गाडलं, कारमध्ये हात पाय बांधून 650 किमीपर्यंत प्रवास; न्यायाधीशही हादरले

Crime News: भारतीय नर्सिंग विद्यार्थिनी जास्मीन कौरचं मार्च 2021 मध्ये तिच्या माजी प्रियकराने अपहरण केलं. यानंतर त्याने तिचे हात आणि पाय बांधून गाडीच्या डिक्कीत टाकून तब्बल 650 किमी दूर नेलं. तिथे त्याने तिला जिवंत गाडलं. 

 

Jul 6, 2023, 08:14 PM IST

WTC च्या पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर; इंग्लंडविरूद्ध ऑस्ट्रेलियाच्या विजयाने भारताचं नुकसान

ICC World Test Championship : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलनंतर इंटरनॅशनल क्रिकेट काऊंसिलने 2023 ते 2025 पर्यंतच्या कार्यक्रमाची घोषणा केलीये. इंग्लंड विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा विजय झाल्याने पुन्हा एकदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलवर ( ICC World Test Championship Points table ) परिणाम झालेला दिसून आलाय. 

Jun 21, 2023, 08:24 PM IST

Bazball म्हणजे काय रे भाऊ? शब्द कसा तयार झाला?

बॅझबॅाल म्हणजे टेस्ट मॅचमध्ये फलंदाजाने गोलंदाजाला फक्त धु धु धुवायचं. कितीही विकेट्स पडल्या तरी आक्रमक खेळ सोडायचा नाही, अशी ही संकल्पना.

Jun 17, 2023, 08:49 PM IST

Eng vs Aus: याला म्हणतात आगीतून फुफाट्यात; इतिहासामध्ये पहिल्यांदाच पडली अशी विकेट, Video तुफान Viral

Harry brook Wicket Video: नेथन लायन पहिल्या दिवशी पाटा पीचवर गोलंदाजी करत असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. सामन्याची 38 वी ओव्हर घेऊन नेथन लायन (Nathan Lyon) गोलंदाजीसाठी आला. त्यावेळी हॅरी ब्रुक सेट झाला होता.

Jun 16, 2023, 09:39 PM IST

ICC Test Ranking मध्ये WTC Final मुळे मोठी उलथापालथ; 39 वर्षांत पहिल्यांदाच 'असं' घडलं

ICC Test Ranking 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केल्यानंतर पहिल्यांदाच आयसीसीने कसोटी रॅकिंगची घोषणा केली आहे. या फायनल सामन्याचा या रॅकिंगमध्ये मोठा प्रभाव दिसत असून भारतीय खेळाडूंच्या रँकिंगवरही परिणाम झाला आहे.

Jun 14, 2023, 05:26 PM IST

"IPL मधला पैसा नाही तर देशासाठी खेळणं महत्त्वाचं"; चॅम्पियन संघातील खेळाडूचं विधान

Playing Test More Important Than IPL: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा सामना जिंकल्यानंतर या खेळाडूने आयपीएलचा उल्लेख करत केलेलं विधान हे भारतीय क्रिकेटपटूंच्या डोळ्यामध्ये अंजन घालणार आहे. या विधानावरुन अनेकांनी या खेळाडूचं कौतुक केलं आहे.

Jun 12, 2023, 05:14 PM IST

MS Dhoni: 'धोनीच एकटाच खेळत होता, बाकीचे...'; हरभजनचा पुणेरी टोमणा!

Harbhajan Singh: धोनीने एकट्याने विश्वचषक ट्रॉफी जिंकल्या, असं म्हणत हरभजनने (Harbhajan singh) धोनीच्या चाहत्यांना पुणेरी भाषेत टोमणा मारला आहे.

Jun 12, 2023, 03:36 PM IST

ICC World Cup 2023 Schedule: अखेर तारीख ठरली! भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज मॅच लवकरच

ICC World Cup 2023 Schedule: तमाम क्रिकेटफॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे. या मॅचची क्रिकेट फॅन्स आतुरतेने वाट पाहत असतात त्या मॅचची तारीख आता ठरलीय.. क्रिकेट वर्ल्ड कपच्या रणभूमीवर भारत-पाकिस्तान मॅच रंगणार आहे. (ODI World Cup)

 

Jun 12, 2023, 08:38 AM IST

Rohit Sharma: WTC फायनलमधील पराभवाने संतापला कॅप्टन, 'या' 2 खेळाडूंवर फोडलं खापर!

Rohit Sharma Statement: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये पराभव झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली आहे. त्यावेळी त्याने स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली आहे.

Jun 11, 2023, 08:20 PM IST

ICC WTC Final: ना भारताला जमलं ना पाकड्यांना; अशी कामगिरी करणारा ऑस्ट्रेलिया पहिलाच देश!

ICC WTC Final: ना भारताला जमलं ना पाकड्यांना; अशी कामगिरी करणारा ऑस्ट्रेलिया पहिलाच देश!

Jun 11, 2023, 06:07 PM IST

Australia Win WTC Final 2023: भारतीयांच्या स्वप्नांचा चुराडा; ऑस्ट्रेलियाचा संघ ठरला टेस्ट क्रिकेटचा 'बादशाह'

Australia vs India, WTC Final 2023:पहिल्या डावात आधीच मिळालेली 173 धावांची मजबूत आघाडी आणि दुसऱ्या डावात 270 करत 443 धावांचं टार्गेट इंडियाला दिलं. मात्र, टीम इंडियाला हे आव्हान पूर्ण करता आलं नाही.

Jun 11, 2023, 05:08 PM IST