australia

World Cup: ऑस्ट्रेलियाकडून अश्विनच्या डुप्लिकेटला मोठी ऑफर; पण देशासाठी दिला नकार, म्हणाला 'तुमच्यापेक्षा...'

वर्ल्डकप स्पर्धा आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा पहिलाच सामना यजमान भारतीय संघासह असणार आहे. 8 ऑक्टोबरला हा सामना होणार आहे. 

 

Oct 2, 2023, 06:11 PM IST

World Cup: 'तू जगातील सर्वोत्तम स्पिनर...,' WC आधी पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचं कुलदीप यादबद्दल मोठं विधान

कुलदीप यादव याने गुडघ्याच्या दुखापतीनंतर संघात पुनरागमन केलं आहे. यादरम्यान कुलदीप यादवने आपला वेग, अँगल्स यावर काम केलं असून त्याचा फायदा त्याला होताना दिसत आहे. 

 

Oct 1, 2023, 10:46 PM IST

स्वत:ला कट्टर क्रिकेट चाहते म्हणवता... World Cup चे हे Interesting Facts माहितीच पाहिजेत

क्रिकेट विश्वचषक, अधिकृतपणे ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक म्हणून ओळखला जातो, ही एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) क्रिकेटची आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) या खेळाची प्रशासकीय संस्था, दर चार वर्षांन या स्पर्धेचा कार्यक्रम आयोजित केला जातो. ही स्पर्धा जगातील सर्वाधिक पाहिलेल्या क्रीडा स्पर्धांपैकी एक आहे आणि ICC द्वारे "आंतरराष्ट्रीय क्रिकेट कॅलेंडरची प्रमुख स्पर्धा" मानली जाते. या बद्दल जाणून घेऊया काही तथ्ये... 

 

Sep 30, 2023, 04:40 PM IST

Rohit Sharma : मी फार खूश आहे कारण...; ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पराभवानंतर रोहित शर्माचं अजब वक्तव्य

Rohit Sharma : पराभवामुळे टीम इंडियाचं ( Team India ) ऑस्ट्रेलियाला 3-0 असं क्लिन स्विप देण्याचं स्वप्न भंगलं. 353 रन्सच्या लक्ष्याच पाठलाग करताना टीम इंडियाचे फलंदाज पत्त्याप्रमाणे ढेपाळले. दरम्यान या सामन्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma ) वर्ल्डकप संदर्भात मोठं विधान केलं आहे.

Sep 28, 2023, 07:26 AM IST

AUS vs IND : अखेरच्या सामन्यात कांगारूंनी लाज राखली; टीम इंडियाचा 2-1 ने मालिका विजय!

Team india win ODI series aginst Australia : टीम इंडियाला अखेरच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाने मालिकेत राज राखली आहे. टीम इंडियाने ही मालिका 2-1 ने जिंकली आहे.

Sep 27, 2023, 09:36 PM IST

डेव्हिड वॉर्नर अचानक उजव्या हाताने का खेळू लागला? ऑस्ट्रेलियन खेळाडूचा खुलासा, म्हणाला 'त्याला फार...'

भारत-ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात डेव्हिड वॉर्नर आर अश्विनच्या गोलंदाजीवर अचानक उजव्या हाताने फलंदाजी करु लागला होता. यानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली होती. 

 

Sep 26, 2023, 11:34 AM IST

KL Rahul : कधी कधी चुका...; ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे सिरीज जिंकूनंही संतापला केएल. राहुल

KL Rahul Statement, IND vs AUS 2nd ODI : दुसरा वनडे सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाने 2-0 अशी सिरीज देखील जिंकलीये. दरम्यान सिरीज जिंकल्यानंतरही टीम इंडियाचा कर्णधार केएल.राहुल निराश झाला आहे. 

Sep 25, 2023, 01:47 PM IST

6,6,6,6... मैदानात उतरताच सूर्याची फोडाफोडी! भरदिवसा ग्रीनला दाखवल्या चांदण्या; पाहा Video

Suryakumar Yadav Viral Video : सामन्यात सूर्यकुमारने कॅमरून ग्रीनला तोडून काढला. सूर्याने 44 व्या ओव्हरमध्ये ग्रीनला भरदिवसा चांदण्या दाखवल्या. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Sep 24, 2023, 06:26 PM IST

'तुम्ही कॉमेन्ट्री बॉक्समध्ये एसीत बसून...'; शामी स्पष्टच बोलला! 'तो' प्रश्न विचारुन हर्षा भोगले फसले

Mohammed Shami Reply To Harsha Bhogle: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेमधील दुसरा सामना आज म्हणजेच रविवारी खेळवला जाणार आहे.

Sep 24, 2023, 11:25 AM IST

'तुम्ही ICC Ranking मधे अव्वल असलात तरी...,' World Cup आधी गौतम गंभीरचा भारतीय संघाला सल्ला

भारतीय क्रिकेट संघ सध्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. तर ऑस्ट्रेलिया  संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. यादरम्यान भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीरने संघाला एक सल्ला दिला आहे. 

 

Sep 23, 2023, 04:17 PM IST

"जर तुम्ही चांगलं खेळूनही संघात स्थान मिळत नसेल...", मोहम्मद शमीचं मोठं विधान

"जेव्हा मी नियमितपणे क्रिकेट खेळत होतो तेव्हा कोणीतरी असेलच ज्यांना बाहेर बसावं लागत होतं. त्याबद्दल मला वाईटही वाटत नव्हतं", असं मोहम्मद शमीने म्हटलं आहे.

 

Sep 23, 2023, 02:50 PM IST

'तू जे काही करायचा प्रयत्न करत आहेस ना...,' पत्रकाराने प्लेईंग 11 संबंधी विचारलेल्या प्रश्नावर मोहम्मद शमी स्पष्टच बोलला

ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या एकदिवीसय सामन्यात मोहम्मद शमीने 5 विकेट्स घेण्याचा विक्रम केला. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मोहम्मद शमीने अनेक प्रश्नांवर स्पष्ट उत्तरं दिली.

 

Sep 23, 2023, 02:07 PM IST

IND vs AUS : वर्ल्डकपपूर्वी टीम इंडिया फॉर्ममध्ये! बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पहिल्याच सामन्यात लोळवलं

IND vs AUS 1st ODI : मोहालीच्या स्टेडियममध्ये भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पहिला वनडे सामना रंगला होता. या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्सने पराभव केला आहे.

Sep 22, 2023, 09:44 PM IST

रविचंद्रन आश्विनचा निशाणा कोणावर? म्हणतो 'मी टॅटू असलेला खेळाडू नसलो तरी..'

Ravichandran Ashwin Statement : आर. आश्विनने टीममध्ये संधी मिळाल्याने आनंद व्यक्त केला आहे. त्यावेळी त्याने केलेलं एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे.

Sep 22, 2023, 06:52 PM IST

'हे' 4 संघ खेळतील World Cup चे Semi Finals सामने; गिलक्रिस्टची भविष्यवाणी

Favourites Teams To win World Cup 2023: ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूने घेतली 4 देशांची नावं.

Sep 21, 2023, 04:50 PM IST