australia

नायरने घेतला क्रिकेट इतिहासातला सर्वोत्कृष्ठ कॅच

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या टेस्टमधील पहिल्या इंनिगमध्ये ऑस्ट्रेलियाने ४५१ रन्स केले. त्यानंतर भारत १२० रन्सवर खेळत आहे. पण ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉलिंग करतांना १३६ व्या ओव्हरमध्ये अशी घटना घडली जी क्रिकेट इतिहासात खूप दिवसांनी घडली आहे.

Mar 18, 2017, 09:06 AM IST

रविंद्र जडेजाने न बघता केलं रन आऊट

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाची टीम ४५१ रन्सवर ऑलआऊट झाली. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव स्मिथ (178*) आणि ग्लेन मॅक्सवेल (104) ने शतक ठोकलं. टीम इंडियाकडून रवींद्र जडेजाने ५ विकेट घेतले. सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने ४ विकेट गमावून २९९ रन होते.

Mar 17, 2017, 02:52 PM IST

ऑस्ट्रेलियाची तिसऱ्या कसोटीवर पकड मजबूत

ऑस्ट्रलियाचा पहिला डाव ४५१ धावांत आटोपला असला तरी कर्णधार स्टिव्हन स्मिथच्या दीडशतकी आणि ग्लेन मॅक्सवेलच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं ४५० धावांचा टप्पा ओलांडला आहे. ऑस्ट्रेलियानं आपली पकड आणखी मजबूत केलीय.

Mar 17, 2017, 02:16 PM IST

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजीचा निर्णय

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या टेस्टला आजपासून सुरुवात होत आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रांचीमध्ये ही पहिल्यांदा टेस्ट मॅच होत आहे.

Mar 16, 2017, 10:10 AM IST

गूगल डूडलचा पहिल्या कसोटी क्रिकेटला सलाम, 140 वर्षे कसोटीला पूर्ण

आजच्या दिवसी कसोटी क्रिकेटला सुरुवात झाली. आज बरोबर 140 वर्षे या गोष्टीला झालीत. 1877 मध्ये 15 मार्चला जगातील पहिला कसोटी क्रिकेट सामना झाला. याबाबत गूगलने डूडलच्या माध्यमातून ही आठवण ताजी केली.

Mar 15, 2017, 10:09 AM IST

वनडेत एबी डिव्हिलियर्सची पहिल्या क्रमांकावर झेप

वनडे क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.

Mar 10, 2017, 09:55 PM IST

शेवटच्या दोन टेस्टसाठी भारतीय संघात एक बदल

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उरलेल्या दोन टेस्ट मॅचसाठी हार्दिक पांड्याला भारतीय टीममधून डच्चू देण्यात आला आहे.

Mar 10, 2017, 08:06 PM IST

कांगारूंना धक्का, स्टार्क दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाला परतला

रांचीमधली तिसरी टेस्ट सुरु होण्याआधीच कांगारूंना आणखी एक धक्का बसला आहे.

Mar 10, 2017, 05:36 PM IST

ती चूक स्टिव्ह स्मिथनं स्वीकारली

डिसिजन रिव्ह्यू करताना ड्रेसिंग रूमची मदत मागणं ही माझी चूक होती

Mar 7, 2017, 10:51 PM IST

चाहत्याचा फुकटचा सल्ला, राहुलचं कडक उत्तर

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये दोन्ही इनिंगमध्ये हाफ सेंच्युरी करणारा के.एल. राहुल भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

Mar 7, 2017, 08:37 PM IST

कोहलीनं हिलीला सुनावलं, त्या घटनेची आठवण करून दिली

कोहलीच्या स्लेजिंगमुळे माझ्या मनातला त्याच्या बद्दलचा आदर कमी होत आहे, असं वक्तव्य ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू इयन हिलीनं केलं होतं. 

Mar 7, 2017, 07:51 PM IST

स्मिथची चोरी पकडली, विराट भडकला

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारतानं ७५ रननं विजय मिळवत सीरिजमध्येही कमबॅक केलं आहे.

Mar 7, 2017, 04:34 PM IST

पुण्याचा बदला! बंगळुरूत कांगारूंना ठासून मारलं

पुण्यातल्या पहिल्या टेस्टमधल्या दारूण पराभवाचा बदला भारतानं घेतला आहे.

Mar 7, 2017, 03:58 PM IST

पुजारा-रहाणेनं भारताला सावरलं, भारताची आघाडी 125च्या पुढे

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारानं भारताचा डाव सावरला आहे.

Mar 6, 2017, 05:38 PM IST

सुरुवातीच्या धक्क्यांनंतर ऑस्ट्रेलियाकडे महत्त्वपूर्ण आघाडी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारतीय बॅट्समननं पुन्हा निराशा करत पहिल्या इनिंगमध्ये १८९ रन्स बनवल्या.

Mar 5, 2017, 06:12 PM IST