मोहाली: टी 20 वर्ल्ड कपच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅच आधी क्रिकेट जगतातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. पण तरीही भारताचा कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी आपला आवडता छंद जोपासताना दिसला.
मॅचच्या आधीच्या दिवशी संध्याकाळी धोनी चंदीगडच्या रस्त्यांवर बाईक चालवताना पाहायला मिळाला.