astrology

Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेला 'या' गोष्टी घरी आणा, आर्थिक संकट होईल दूर

Akshaya Tritiya 2023 : साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणजे अक्षय्य तृतीया. तुम्हाला पैशांची चणचण जाणवत असेल तर यादिवशी घरात काही गोष्टी आणल्यास हे संकट दूर होतं. 

Apr 14, 2023, 12:43 PM IST

Shani Jayanti 2023 : शनि जयंती कधी असते? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजाविधी, उपाय आणि महत्त्व

Shani Jayanti 2023 Date : हिंदू धर्मात शनिदेवाला विशेष महत्त्व आहे. शनिदेव हा चांगला लोकांना चांगल्या कर्माची फळं देतो तर वाईट लोकांना वाईट कर्माची फळं देतो. त्यामुळे शनिदेवाला प्रसन्न करणे खूप महत्त्वाचे असते. जाणून घ्या यंदाची शनि जयंतीची तारीख, शुभ मुहूर्त आणि पूजेचे महत्त्व.

Apr 14, 2023, 10:09 AM IST

Todays Panchang : आज शीतला सप्तमी; पंचांगानुसार जाणून घ्या आजचे योग आणि महत्त्वाच्या वेळा

Todays Panchang : आणखी एक नवा दिवस, आणखी नव्या संधी आणि बरंच काही नवं. अशा या दिवशी ज्योतिषानुसार नेमक्या कोणत्या वेळा महत्त्वाच्या हे पाहण्यासाठी पाहून घ्या आजचं पंचांग. 

 

Apr 12, 2023, 06:39 AM IST

Todays Panchang : बाप्पा आणि हनुमान भक्तांसाठी आजचा दिवस खास; पंचांगानुसार जाणून घ्या शुभ मुहूर्त, नक्षत्र, राहुकाल

Todays Panchang : आजचा दिवस हा गणराया आणि हनुमान भक्तांसाठी खूप खास असतो. विघ्नहर्ता बाप्पाची पूजा केल्यास आपल्यावरील सगळे संकट नाहीसे होतात. त्यातच दुहेरी योग म्हणजे मंगळवारी हनुमानजीची उपासना केली जाते. आज रवि शुभ योग आणि भद्राचा अशुभ दोन्ही आहे.

Apr 11, 2023, 06:58 AM IST

Surya Gochar 2023 : सुर्य गोचरमुळे 4 दिवसांनी काहींच्या नशिबात संपत्ती, तर काहींवर कोसळणार संकट

Surya Gochar 2023 Effect : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार दर महिन्याला सूर्य आपली राशी बदलतो. येत्या शुक्रवारी म्हणजे 14 एप्रिल 2023 ला सूर्य मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे तुमच्या राशीवर काय परिणाम होणार आहे, जाणून घ्या

Apr 10, 2023, 10:53 AM IST

Todays Panchang 10 April 2023 : आज शंकराचा आशीर्वाद मिळण्याचा शुभ संयोग! पंचांगनुसार जाणून घ्या नक्षत्र, शुभ मुहूर्त आणि राहुकाल

Todays Panchang 10 April 2023 : धार्मिक दृष्टिकोनातून आजचा दिवस महत्त्वाचा आहे. सोमवार हा शिव शंकराला प्रसन्न करण्याचा दिवस. तसं आज चंद्राचे वृश्चिक राशीतून भ्रमण होणार आहे. त्यामुळे पंचांगानुसार जाणून घ्या राहुकाल, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ 

Apr 10, 2023, 07:43 AM IST

Navpancham Yoga 2023 : 30 वर्षांनंतर 'तिहेरी नवपंचम योग', 'या' 5 राशींची लोक होणार श्रीमंत?

Navpancham Yoga 2023 : ग्रह गोचरमुळे प्रत्येक महिन्यात ग्रह आणि राशी एकत्र आल्यामुळे शुभ संयोग निर्माण होत असतो. मात्र काही योग हे दुर्मिळ आणि अद्भूत असतात. अशा दुर्मिळ योगामुळे लोकांच्या जीवनावर शुभ आणि वाईट परिणाम होतो. मात्र 30 वर्षांनंतर नवपंचम योग जुळून आल्यामुळे काही राशीच्या लोकांच्या पदरात धनलाभ आहे. 

Apr 9, 2023, 10:13 AM IST

Weekly Love Horoscope : शुक्राच्या शुभ प्रभावाने 'या' राशींच्या लोकांचं लव्ह लाइफ असणार रोमँटिक, जाणून घ्या आठवड्याचे राशीभविष्य

Weekly Love Horoscope 10 to 16 April 2023 : शुक्र ग्रहाच्या शुभ प्रभावामुळे हा आठवड्या काही राशींसाठी प्रेमच प्रेम घेऊन आला आहे. प्रेमाच्या बाबतीत तुमचा आठवडा कसा असेल तर जाणून घ्या आठवड्याचं राशीभविष्य

Apr 9, 2023, 09:33 AM IST

Todays Panchang : आज विकट संकष्टी चतुर्थी! जाणून घ्या रविवारचा पंचांग; ​​राहुकाल, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्ताची वेळ

Todays Panchang : विकट संकष्टी चतुर्थी आणि रविवार अशावेळी रविवारचा पंचांग, ​​राहुकाल, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या

Apr 9, 2023, 06:28 AM IST

Todays Panchang : शनिदेवाची पूजा करण्यासाठी आज उत्तम संयोग, पंचांगानुसार जाणून घ्या मुहूर्त-नक्षत्र, आजचे राहुकाल

Todays Panchang : आज शनिवार  8 एप्रिल 2023. हनुमानजी आणि शनिदेवाला प्रसन्न करण्याचा दिवस. अशा या शुभ दिनाचं पंचांगानुसार जाणून घ्या मुहूर्त-नक्षत्र, आजचे राहुकाल (Aaj Ka Panchang 8 April 2023)

Apr 8, 2023, 06:44 AM IST

Todays Panchang : आज पौर्णिमा! जाणून घ्या बुधवारचे पंचांग; ​​राहुकाल, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्ताची वेळ

Todays Panchang : आपल्या प्रत्येकासाठी प्रत्येक दिवस खास असतो. प्रत्येक दिवस चांगला जावं हे सगळ्यांना वाटतं. मग अनेक वेळा आपली महत्त्वाची कामं असतात. अशावेळी कामामध्ये यश मिळावं म्हणून जाणून घ्या आजचे पंचांग, राहुकाल, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्ताची वेळ

Apr 5, 2023, 06:54 AM IST

Todays Panchang : आज महावीर जयंती! आजचं पंचांगमधून जाणून घ्या मंगळवारचे राहुकाल आणि शुभ मुहूर्त

Todays Panchang : आज मंगळवार...म्हणजे विघ्नहर्ता आणि हनुमानजीला प्रसन्न करण्याचा वार. त्यात आज भगवान महावीर जयंती, अशा शुभ दिनाचं मराठीत पंचांग जाणून घ्या एका क्लिकवर...

Apr 4, 2023, 06:37 AM IST

Todays Panchang : आज चैत्र सोम प्रदोष व्रत! जाणून घ्या आजचं पंचांग

Todays Panchang : आज एप्रिल महिन्यातील पहिला सोमवार...भगवान शंकराला प्रसन्न करण्याचा दिवस...त्याच आज चैत्र सोम प्रदोष व्रत..आजची सर्व कार्य शुभ होण्यासाठी जाणून घ्या खास मराठीत आजचं पंचांग 

Apr 3, 2023, 07:04 AM IST

Weekly Love Horoscope : शुक्र आणि बुध गोचरमुळे वृषभ, मिथुन राशीसह 'या' 5 राशींचं आयुष्य असणार खूप रोमँटिक

Weekly Love Horoscope 3 to 9 April 2023 : शुक्र हा प्रेमाचा कारक मानला जातो. शुक्र गोचर होणार असून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे या आठवड्यात काही राशींच्या लोकांची लव्ह लाइफ खूप रोमँटिक असणार आहे. 

Apr 3, 2023, 06:33 AM IST

Chandra Grahan 2023 : कधी आहे वर्षातील पहिलं चंद्रग्रहण? 'या' राशीचं भाग्य चंद्रसारखं चमकणार, तर यांच्यावर कोसळणार संकट

Chandra Grahan 2023 Date : सर्वसामान्य लोक आणि ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहण हे चांगल मानलं जातं नाही. ग्रहण काळात अनेक लोक घराबाहेर पडतं नाहीत. तर गर्भवती महिल्यांवर अनेक बंधन लादली जातात. त्यामुळे वर्षातील पहिलं चंद्रग्रहण (Chandra Grahan 2023) आहे. यामुळे राशींवर काय परिणाम होणार जाणून घ्या...  

Apr 2, 2023, 12:33 PM IST