Panchang Today : आज सिद्ध योगला तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील, जाणून घ्या आजचं पंचांग
Panchang Today: सिद्ध योग आणि ज्येष्ठ महिन्यातील पहिला मोठा मंगळ किंवा ज्येष्ठ मंगळ असा योग जुळून आला आहे. आज हनुमानजी आणि गणरायाची पूजा करण्याचा दिवस...
May 9, 2023, 06:27 AM ISTSankashti Chaturthi 2023 : आज संकष्टीला Shanidev करु शकतील तुम्हाला श्रीमंत, 'या' राशींना मिळणार वरदान
Shanidev On Sankashti Chaturthi : आजचा दिवस खऱ्या अर्थाने खास आहे. भगवान शंकर आणि गणरायाची एकत्र पूजा करण्याचा वापर. आज संकष्टीला तुमच्यावर शनीदेवही प्रसन्न होणार आहे.
May 8, 2023, 07:32 AM ISTPanchang Today : आज दुहेरी योग! संकष्टी चतुर्थीसोबत शिवयोग; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि चंद्रोदय वेळ
Panchang Today: आजचा दिवस अतिशय खास आहे. आज दुहेरी योग जुळून आला आहे. संकष्टी चतुर्थी सोबत आज शिवयोग आला आहे. धार्मिकदृष्टीने हा शुभ योग असून जाचकांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा हा दिवस आहे.
May 8, 2023, 06:50 AM ISTPanchang Today : आज द्वितीयेच्या दिवशी 'हा' शुभ संयोग, प्रत्येक कामात मिळेल यश
Panchang Today: आज रविवार...ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाची द्वितीय तिथी आहे. तर आज अनुराधा आणि ज्येष्ठ नक्षत्र दिवसभर राहणार आहे. अशा शुभ दिवसाचं पंचांग जाणून घ्या.
May 7, 2023, 06:41 AM ISTGuru Pushya Yoga 2023 : 12 वर्षांनंतर गुरु पुष्य योगाच्या दिवशी विशेष योग, 'या' राशींना बनवणार कोट्याधीश?
Guru Pushya Yoga 2023 : आजच्या गुरुपुष्यामृत योगाला अतिशय दुर्मिळ आणि खास योग जुळून आला आहे. हा दुर्मिळ योग तब्बल 12 वर्षांनी आला असून या राशींचं नशीब पालटणार आहे.
Apr 26, 2023, 03:14 PM ISTTodays Panchang : मिथुन राशीत चंद्राचं गोचर! पंचांगानुसार जाणून घ्या राहुकाल आणि अभिजीत मुहूर्त
Todays Panchang : आज 26 एप्रिल 2023 बुधवार आहे. धार्मिक कार्यासाठी आजचा दिवस खूप शुभ आहे. आज सुकर्म योग जुळून आला आहे.
Apr 26, 2023, 06:35 AM ISTAkshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेला राशीनुसार खरेदी करा 'या' गोष्टी! लक्ष्मीची राहिल सदैव कृपा
Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेला हा अतिशय शुभ दिवस मानला जातो. यादिवशी सोने, घर आणि गाडी खरेदीसाठी अतिशय शुभ मानला जातो.
Apr 21, 2023, 03:39 PM ISTAkshaya Tritiya Upay : धनसंपत्तीसाठी अक्षय्य तृतीयेला 6 शुभ संयोगात करा 'हे' काम!
Akshaya Tritiya Upay : अक्षय्य तृतीया हा सण 22 एप्रिलला शनिवारी येत आहे. ज्योतिष शास्त्रानुसार अक्षय्य तृतीयेला 6 शुभ योग तयार होत आहेत. अक्षय्य तृतीयेचा दिवस देवी लक्ष्मीच्या पूजेसाठी समर्पित आहे. या दिवशी शुभ मुहूर्तावर केलेल्या कार्यामुळे लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.
Apr 21, 2023, 03:03 PM ISTAkshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेला पंचग्रह योगामुळे 'या' राशी होणार मालामाल
Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेपासून काही राशींच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरु होणार आहे. 500 वर्षांनी पंचग्रह योग जुळून आल्याने काही राशींच्या लोकांचा आयुष्यात प्रेमासोबत प्रचंड धनलाभ होणार आहे. तुमच्या राशीच्या यात समावेश आहे का जाणून घ्या.
Apr 21, 2023, 09:31 AM ISTShani Jayanti 2023 : आज शनि जयंती! जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजाविधी, उपाय आणि महत्त्व
Shani Jayanti 2023 : आज सूर्यग्रहण (Surya Grahan 2023) आणि वैशाख अमावस्यासोबतच (Vaishakh Amavasya 2023) शनि जयंतीदेखील आहे. हिंदू धर्मात शनिदेवाला विशेष महत्त्व असून तो लोकांना त्यांच्या कर्माची फळं देतो. त्यामुळे शनिची वक्रदृष्टी पडल्यास श्रीमंत माणूसही गरीब होतो. त्यामुळे शनि देवाला प्रसन्न करण्यासाठी जाणून घ्या शनि जयंतीची शुभ मुहूर्त आणि पूजेचे महत्त्व.
Apr 20, 2023, 06:41 AM ISTSurya Grahan 2023 : आज100 वर्षांत पहिल्यांदाच 'हायब्रीड सूर्यग्रहण'! भारतात ग्रहण दिसणार का?
Solar Eclipse 2023 : गुरुवारी या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण (Solar Eclipse 2023) असणार आहे. यंदाचं सूर्यग्रहण खूप खास आहे कारण 100 वर्षांनंतर अद्भुत सूर्यग्रहण असणार आहे. भारतात सूर्यग्रहण दिसणार का? जाणून घ्या ग्रहणासंबंधित संपूर्ण गोष्टी
Apr 19, 2023, 11:21 AM ISTAkshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेला 500 वर्षांनी पंचग्रह योग! 'या' राशींना बक्कळ धनलाभ होणार
Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेपासून काही राशींच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरु होणार आहे. 500 वर्षांनी पंचग्रह योग जुळून आल्याने काही राशींच्या लोकांचा आयुष्यात प्रेमासोबत प्रचंड धनलाभ होणार आहे. तुमच्या राशीच्या यात समावेश आहे का जाणून घ्या.
Apr 19, 2023, 10:19 AM ISTIndra Yoga : आज इंद्र योग! संपत्ती, ऐश्वर्य आणि मान सन्मान मिळतो
Indra Yoga : ज्या व्यक्तीच्या कुंडलीत इंद्र योग तयार होतो त्यांचं जीवन अद्भुत असतं. आज आपण शुभ इंद्रयोगाबद्दल जाणून घेणार आहोत.
Apr 18, 2023, 09:16 AM ISTWeekly Love Horoscope : गुरु गोचरमुळे हा आठवड्या तुमच्या लव्ह लाइफसाठी कसा असेल जाणून घ्या
गुरु गोचरमुळे (Guru Gochar 2023) गजकेसरी राजयोग (Gaj Kesari Rajyog 2023) तयार झाला अशा या शुभ आठवड्यातील तुमचं लव्ह लाइफ कसं असेल जाणून घ्या.
Apr 17, 2023, 07:23 AM ISTVish Yog 2023 : कुंडलीतील विष योगामुळे सतत राहते पैशांची चणचण, 'हे' उपाय करा
Vish Yog 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आज म्हणजे शनिवार 15 एप्रिलला कुंभ राशीत शनि आणि चंद्र एकत्र येतं असल्याने कुंडलीत विष योग तयार होत आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यात आर्थिक समस्या निर्माण होणार. मग अशावेळी ज्योतिषशास्त्र अभ्यास यांनी काही उपाय सांगितले आहेत.
Apr 15, 2023, 01:47 PM IST