astrology

ASTROLOGY : या 5 राशींचे लोक अनेकांना त्यांच्या बोलण्याने करतात आपलेसे, सहज जिंकतात विश्वास

प्रत्येकाला आपल्या राशीबद्दल जाणून घ्यावेसे वाटते. ज्योतिषशास्त्रानुसार एकूण 12 राशी आहेत. असे असले तरी प्रत्येक राशीचे वेगळे वैशिष्ट्य आहे. लोकांचे वागणे, भविष्य आणि आचरण वेगळे असते. हा बदल ग्रहांच्या प्रभावामुळे होतो. स्वामी ग्रहाचा पूर्ण प्रभाव कन्या राशीच्या लोकांवर पडतो. आज आम्ही अशाच पाच राशींबद्दल सांगणार आहोत. काही लोक जन्मानेच खूप श्रीमंत असतात. तर काही लोक असे असतात की, ते सहजपणे लोकांना आपलेसे बनवतात. 

May 16, 2023, 08:24 AM IST

Surya Gochar 2023 : एक वर्षानंतर सूर्य वृषभ राशीत! 'या'राशींचं करिअर आणि व्यवसायात चमकेल नशीब

Sun Transit 2023 : आज 5 राशींचं नशीब सूर्यासारखं चमकणार आहे. तब्बल एक वर्षांनी सूर्यदेवाने वृषभ राशीत प्रवेश केला आहे.

May 15, 2023, 12:27 PM IST

Budhaditya Yog मुळे 'या' राशी होणार गडगंज श्रीमंत?

Budhaditya Yog 2023 : आज सूर्य आणि बुध यांचा योग जुळून आला आहे. या योगामुळे काही राशींवर महिनाभर पैशांचा पाऊस पडणार आहे. तुमच्या राशीचा यात समावेश आहे का जाणून घ्या? 

May 15, 2023, 11:46 AM IST

Panchang Today : आज अपरा एकादशी! जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि आजचे राहुकाळ

Panchang Today : आज सोमवार म्हणजे शंकर भगवान यांना समर्पित केला दिवस. आजच्या दिवशी भगवान शिवची पूजा केल्यास त्यांचा आशिवार्द मिळतो. त्यात आज दुहेरी योग जुळून आला आहे. आज अपरा एकादशी आहे. 

May 15, 2023, 06:39 AM IST

Panchang Today : आज दशमी तिथीला तीन अशुभ काळ! सूर्यदेवाच्या उपासनेने मिळेल नाव आणि कीर्ती

Panchang Today : आज ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाची दशमी तिथी आहे. पंचांगानुसार आज तीन अशुभ काळ असणार आहेत. त्यामुळे अशादिवशी शुभ कार्य केले जात नाही. त्यामुळे पंचांगानुसार जाणून घ्या रविवारचे शुभकाळ 

May 14, 2023, 06:31 AM IST

Panchang Today : नवमी तिथीचा क्षय! शनिदेवाला प्रसन्न करण्याचा आजचा दिवस, जाणून घ्या शनिवारचं पंचांग

Panchang Today : आजचा दिवस धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा असून शनिदेव आणि हनुमानजी यांना प्रसन्न करण्याचा दिवस आहे. हिंदू पंचांगानुसार आज दिवसभर पंचक कालावधी राहणार आहे. 

 

May 13, 2023, 07:36 AM IST

Surya Gochar 2023: सूर्याचा वृषभ राशीत प्रवेश; तब्बल 1 महिना 'या' राशींसाठी ठरणार अडचणींचा

Surya Gochar 2023: 15 मे 2023 रोजी सूर्य देव वृषभ राशीत प्रवेश करणार आहेत. मात्र यावेळी अशा काही राशी आहेत, ज्यांना या काळात कठीण परिस्थितीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

May 12, 2023, 08:56 PM IST

जपून, जपून जा रे पुढे धोका आहे! 'या' राशीच्या तरुणींचा स्वभाव कुणालाच कळणार नाही, लव्ह लाईफ देखील असते...

जोडीदाराची निवड करताना त्याचा स्वभाव जाणून घेणे फार महत्वाचे आहे. राशीनुसार तरुणींचा स्वभाव वेगळा असतो. काही तरुणी नम्र आणि मनमिळावू स्वभावाच्या असतात. मात्र, काही राशी अशा आहेत ज्या राशींच्या मुलींचा स्वभाव हा समजण्यापलीकडे असतो. 

May 12, 2023, 08:07 PM IST

Astrology Tips: मंगळसूत्राबाबत 'ही' गोष्ट मानली जाते अशुभ; विवाहित स्त्रीने कधीही करू नये चूक

Astrology Tips: विवाहित महिलांसाठी मंगळसूत्र हे फार महत्त्वाचं असतं. लग्न झालेली स्त्री मंगळसूत्राशिवाय अपूर्णच मानली जाते. 

May 12, 2023, 05:56 PM IST

Panchang Today : कालाष्टमीच्या दिवशी काळभैरवाच्या कृपेनं काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?

Panchang Today : धार्मिकदृष्टीकोनातून आज कालाष्टमी आहे. त्यामुळे आजचं पंचांग तुमच्यासाठी काय घेऊन आलं आहे पाहा. 

May 12, 2023, 06:28 AM IST

Black Thread : 'या' राशींच्या व्यक्तींनी चुकूनंही घालू नये काळा धागा; फायद्यापेक्षा होईल नुकसान

Black Thread Effect on Zodiac Signs: ज्योतिष शास्त्रामध्ये काळ्या धाग्याला फार महत्त्व आहे. प्रत्येकाने हा धागा वापरला पाहिजे का? ज्योतिष शास्त्राप्रमाणे, काही राशींच्या व्यक्तींना हा काळा धागा वापरण्याचा सल्ला दिला जात नाही.

May 11, 2023, 08:38 PM IST

Lucky Stones : 'ही' रत्नं वरदनापेक्षा कमी नाही! राशीनुसार रत्न धारण केल्यास पलटणार नशीब

Ratna Jyotish : वैदिक ज्योतिषशास्त्रात एकूण 12 राशी आहेत. आपल्यावरील संकट दूर करण्यासाठी रत्नं हे वरदना ठरतात. तुमच्या राशीसाठी कुठलं रत्न घातलं पाहिजे ते आज पाहूयात. 

May 11, 2023, 01:43 PM IST

Panchang Today : आज भद्रासोबत रवि योग! तर चंद्र मकर राशीत, जाणून घ्या आजचं पंचांग

Panchang Today : धार्मिकदृष्टीकोनातून आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आज रवि योगासोबतच भद्रकालही आहे. तर धनु राशीतून चंद्र आज मकर राशीत प्रवेश करणार आहे. जाणून घ्या गुरुवारचं पंचांग 

May 11, 2023, 06:25 AM IST

Signature Astrology: तुम्ही स्वाक्षरीचं पहिलं अक्षर मोठं लिहिता, तर तुम्ही...; पाहा तुमची सही काय सांगते?

Signature Astrology: व्यक्तीच्या सहीद्वारे त्याच्या स्वभावाबद्दल माहिती मिळण्यास मदत होते. तुमची सही ही तुमची पर्सनॅलिटी देखील दर्शवते. तुमची सही कशी आहे आणि ती तुमचा स्वभाव काय दर्शवते हे जाणून घेऊया.

May 10, 2023, 09:48 PM IST

नाकाचा आकार तुमच्या स्वभावाबद्दल काय सांगतो? जाणून घ्या

Nose Shape Personality Test: आता नाक मुरडाच... कारण एक गंमत तुम्हाला इथं कळणार आहे. असं म्हणतात की, शरीराचा प्रत्येक अवयव त्या व्यक्तीबद्दल खूप काही सांगत असतो. अगदी नाकसुद्धा. 

May 10, 2023, 03:04 PM IST