astrology

तुम्हाला सकाळी सकाळी उंदीरमामा दिसला? जाणून घ्या शुभ-अशुभ संकेत

Astrology Tips : तुमच्या घरात सकाळी उठल्या उठल्या उंदरी दिसला तर हे शुभ संकेत आहे की अशुभ याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. 

 

Aug 11, 2023, 09:34 AM IST

अपार धनसंपदा देणारा वार आहे शुक्र, आजचं करा 'ही' कामं

Shukrawar Upay : शुक्र हा सुख, समृद्धी आणि संपत्तीचा कारक आहे. शुक्र हा वार माता लक्ष्मीला समर्पित केलेला आहे. या दिवशी केलेल्या 5 कामांचा तुम्हाला भरपूर लाभ होतो. 

Aug 11, 2023, 09:04 AM IST

Panchang Today : आज अधिक मासातील व्याघ्र योग! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?

Panchang Today : आज अधिक मासातील एकादशी तिथी सोबत व्याघ्र योग आहे. आजचा शुक्रवारचं राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या आजचं पंचांग...

Aug 11, 2023, 05:00 AM IST

Panchang Today : आज अधिक मासातील आज दशमी तिथीसोबत ध्रुव योग! काय सांगतं गुरुवारचं पंचांग?

Panchang Today : आज अधिक मासातील दशमी तिथी सोबत ध्रुव योग आहे. आजचा गुरुवारचं राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या आजचं पंचांग...

Aug 10, 2023, 05:00 AM IST

Shani Dev : तुमच्या कुंडलीत शनी बलवान की कमजोर? हे संकेत मिळाल्यास करा उपाय

Shani Dev : जर कुंडलीत शनिदेव नकारात्मक आणि अशुभ असेल तर आपल्या आयुष्यातील गोष्टींवर त्याचा कसा परिणाम होतो. आपल्याला काय संकेत मिळतात? ज्योतिषशास्त्र पंडित काय सांगतात जाणून घ्या. 

 

 

Aug 10, 2023, 04:48 AM IST

Astrology 2023 : भद्रा राजयोगामुळे बदलणार 3 राशींचं भाग्य, बुध ग्रह करणार तुम्हाला मालामाल

Bhadra Rajyoga 2023 :  बुध ग्रह एका महिन्यानंतर दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो. बुधाचे कन्या राशीत गोचर करणार आहे. त्यामुळे भद्र राजयोग तयार होतो आहे. यामुळे तीन राशींच्या आयुष्याला कलाटणी मिळणार आहे. 

Aug 9, 2023, 08:56 AM IST

Panchang Today : आज अधिक मासातील आज नवमी तिथीसोबत सर्वार्थ सिद्धि योग! काय सांगतं बुधवारचं पंचांग?

Panchang Today : आज अधिक मासातील नवमी तिथी सोबत सर्वार्थ सिद्धि योग आहे. आजचा बुधवारचं राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या आजचं पंचांग...

Aug 9, 2023, 05:35 AM IST

Guru Chandal Yog 'या' राशींच्या लोकांसाठी त्रासदायक, आर्थिक व्यवहारात सावध राहा

Guru Chandal Yog in Mesh 2023 : मेष राशीत गुरु चांडाळ योग तयार झाला आहे. या राशीत बृहस्पति आणि राहू यांच्या भेटीतून हा अशुभ योग निर्माण झाल्यामुळे काही लोकांचं आयुष्य नरक बनणार आहे. 

 

 

Aug 9, 2023, 05:25 AM IST

कुंडलीत काल सर्प दोष कधी बनतो? अत्यंत हानिकारक योगामुळे आयुष्य होतं संघर्षमय

Kaal Sarp Dosh : वैदिक ज्योतिष शास्त्रामध्ये काल सर्प दोष हा अत्यंत हानिकारक योग मानला जातो. असे म्हणतात की ज्या व्यक्तीच्या कुंडलीत हा काल सर्प दोष असतो त्या व्यक्तीला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागतो. 

Aug 8, 2023, 06:40 PM IST

Mangal Dosh म्हणजे काय? लग्नाशी कसा संबंध, लक्षणं आणि उपाय जाणून घ्या

Mangal Dosh : ऐश्वर्या रॉय बच्चनमुळे अनेकांना हा मांगलिक दोष हा शब्द ऐकून आहात. कुंडलीत मंगळ दोषाबद्दल अनेकांनी ऐकलं आहे. यामुळे काही लोकांच्या लग्नामध्ये अडचणी येतात. 

Aug 8, 2023, 12:56 PM IST

Budh Vakri 2023 : फक्त 17 दिवस! बुध वक्री 'या' राशींचं भाग्य चमकवणार

Budh Vakri 2023 in Singh : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहाची वक्री स्थिती ही शुभ मानली जाते. संपत्ती आणि बुद्धिमत्तेचा कारक बुध लवकरच प्रतिगामी होणार आहे, त्यामुळे काही राशींचं भाग्य चमकणार आहे. 

Aug 8, 2023, 09:03 AM IST

Horoscope 8 August 2023 : 'या' राशींनी सतर्क राहण्याची गरज, अन्यथा

Horoscope 8 August 2023 : आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Aug 8, 2023, 06:58 AM IST

Surya Yog : सूर्यदेवामुळे बनले 3 शुभ योग! ही लोक जगतात राजासारख आयुष्य

Surya Yog : सूर्यामुळे तीन प्रकारचे राजयोग तयार होत असतात, ज्योतिषशास्त्र पंडित सांगतात. सूर्यामुळे वैभव आणि समृद्धी मिळते. आज आपण त्या सूर्य योगाबद्दल जाणून घेऊयात. 

 

Aug 8, 2023, 05:35 AM IST

Panchang Today : आज अधिक मासातील आज अष्टमी तिथी! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?

Panchang Today : आज अधिक मासातील अष्टमी तिथी आहे. आजचा मंगळवारचे राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या आजचं पंचांग...

 

Aug 8, 2023, 05:00 AM IST

Shani Margi 2023 : बस अजून काही दिवस! मार्गी शनिमुळे 3 राशींवर धनवर्षाव

Margi Shani : लवकरच शनिदेव मार्गी होणार आहे. शनिदेवाचा स्थिती बदलचा 12 राशींवर परिणाम दिसून येतो. अशावेळी शनि मार्गी काही राशींसाठी धनवर्षाव घेऊन आला आहे. 

 

 

Aug 7, 2023, 09:30 PM IST