astrology

Panchang Today : आज अधिक मासातील सुकर्मा योग! काय सांगतं शनिवारचं पंचांग?

Panchang Today : आज अधिक मासातील सुकर्मा योग असून आज शनिदेवाचा आशीवार्द मिळवण्याचा दिवस आहे. अशात राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या आजचं पंचांग...

Aug 5, 2023, 05:00 AM IST

'या' ग्रहाची महादशा असल्यास 20 वर्ष जगाल राजासारखं! दिवसरात्र पैशांचा पाऊस?

Shukra Mahadasha :  ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचे स्वतःचे महत्त्व आहे. आणि प्रत्येक ग्रहाची स्वतःची महादशा असते. तसेच शुक्राची महादशा 20 वर्षे टिकते आणि जेव्हा शुक्र शुभ असतो तेव्हा व्यक्तीला सर्व प्रकारचे भौतिक सुख प्राप्त होते. 

 

Aug 4, 2023, 06:43 PM IST

Panchang Today : आज अधिक मासातील संकष्ट चतुर्थी! 3 वर्षांनी अद्भूत योग, काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?

Panchang Today : आज अधिक मासातील संकष्ट चतुर्थी असून पंचक सुरु असून राहूकेतीची सावली आहे. अशात पूजेची वेळ, राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या आजचं पंचांग...

Aug 4, 2023, 05:00 AM IST

Shukra Ast 2023 : आज शुक्र अस्तमुळे 'या' राशी होणार धनवान! तुमची रास यात आहे का?

Shukra Ast 2023 in Singh : वैदिक पंचांगानुसार आज शुक्र ग्रह अस्त स्थितीत येणार आहे.  शुक्र हा धन, संपत्ती, विलास आणि प्रेमाचा कारक मानला जातो. त्यामुळे शुक्र अस्तमुळे काही राशी आर्थिकदृष्ट्या मजबूत होणार आहे. 

Aug 3, 2023, 05:25 AM IST

Shani Sade Sati : शनीची साडेसाती म्हणजे काय? जाणून घ्या त्याचं गणित आणि शुभ-अशुभ परिणाम

Shani Sade Sati : वैदिक ज्योतिषशास्त्रात 9 ग्रहांमधील शनिची जाचकाला भीती वाटते. शनिची साडेसाती ही संकटाचं डोंगर घेऊन येते. त्यात शनि एका घरातून दुसऱ्या घरात जाण्यासाठी अडीच वर्षे लावतो. त्यामुळे एवढा मोठा काळ शनिदेवाचा जाच सहन करावा लागतो. 

Aug 3, 2023, 05:20 AM IST

Panchang Today : आज भद्रा, पंचक आणि विडाल योग! काय सांगतं गुरुवारचं पंचांग?

Panchang Today : आज गुरुवार शुभ आणि अशुभ योग असलेला आजचा दिवस आहे. भद्रा, पंचक आणि विडाल योग या अशुभ योगासोबतच आज सौभाग्य योग पण आहे. त्यामुळे पंचांगानुसार जाणून घ्या राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ. 

Aug 3, 2023, 05:00 AM IST

सूर्याच्या राशीत 50 वर्षांनंतर 3 मोठ्या ग्रहांची युती, 'या' राशींवर पैशांचा पाऊस

Mars-Venus-Mercury Conjunction 2023 : तब्बल 50 वर्षांनंतर सूर्याच्या राशीत तीन मोठ्या ग्रहांची युती होणार आहे. मंगळ, बुध आणि शुक्र यांच्या संयोगाने तीन राशींच्या आयुष्यात पैशांच पैशा असणार आहे. 

Aug 2, 2023, 07:17 PM IST

Rajbhang-Budhaditya Rajyog : राजभंग, बुधादित्य राजयोग 'या' राशींना करणार मालामाल; सूर्यदेवाची राहणार खास कृपा

Rajbhang-Budhaditya Rajyog : राशीमध्ये एखादा ग्रह असेल तर दोन ग्रहांचा संयोग तयार होतो. यावेळी राजयोगाची निर्मिती होते. राजभंग आणि बुधादित्य राज योग तयार होणार आहेत. यामुळे काही राशींच्यावर आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे. 

Aug 2, 2023, 09:02 AM IST

Shani : शनिदेवा 'या' राशींच्या लोकांना कधीच देत नाही त्रास, रंकाचाही बनतो राजा

Saturn Favorite Zodiac Sign : शनिदेव हा न्यायदेवता आहे, त्यामुळे जाचकाला त्याची अतिशय भीती वाटते. शनीदेवाच्या नजरेतून बालगणेश देखील वाचले नव्हते. शनिदेव हा आपल्याला आपल्या कर्माचे फळं देतो.

 

 

Aug 2, 2023, 05:15 AM IST

Panchang Today : आज श्रावण अधिक मासातील सौभाग्य योगसोबत पंचक काळाला सुरुवात! काय सांगतं बुधवारचं पंचांग?

Panchang Today : आजपासून पुढील 5 दिवस शुभ कार्य करता येणार नाही आहे. कारण आजपासून पंचक काळाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पंचांगानुसार जाणून घ्या राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ.

Aug 2, 2023, 05:00 AM IST

Guru Vakri 2023 : 21 वर्षांनंतर वक्री होणार देव गुरु बृहस्पति! 'या' लोकांना धनलाभसोबत करिअरमध्ये यश

Guru Vakri 2023 : विज्ञानानुसार गुरु हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. तर ज्योतिषशास्त्रात देवगुरुच्या राशी बदलामुळे सर्व 12 राशींवर त्याचा चांगला आणि वाईट परिणाम दिसून येतो. 

Aug 1, 2023, 07:49 PM IST

Shukra Ast 2023 : 'या' लोकांच्या भाग्यात 48 तासांमध्ये पैसाच पैसा! अस्त शुक्र बनवणार तुम्हाला श्रीमंत?

Shukra Ast 2023 in Singh : वैदिक पंचांगानुसार 3 ऑगस्टला शुक्र अस्त होणार आहे. शुक्र ग्रह हा धन, संपत्ती, विलास आणि प्रेमाचा कारक आहे. त्यामुळे शुक्र अस्तमुळे काही राशींवर तो धनवर्षावर करणार आहे. 

Aug 1, 2023, 06:18 PM IST

RajBhang Yoga 2023 : शुक्र सूर्याच्या संयोगाने राजभंग योग! या राशीच्या लोकांना अचानक बक्कळ धनलाभाची शक्यता

RajBhang Yoga 2023 : अधिक मास सुरु असून या महिन्यात सूर्य आणि शुक्राच्या संयोगामुळे एक अतिशय दुर्मिळ असा योग जुळून आला आहे. 

 

 

Aug 1, 2023, 05:45 AM IST

Adhik Maas Purnima 2023 : आज अधिक मास पौर्णिमाला 3 शुभ योग! 5 राशींना होणार मालामाल

Adhik Maas Purnima 2023 : आज 1 ऑगस्ट असून अधिक मास पौर्णिमा आहे. आज तीन शुभ योग जुळून आले आहेत. त्यामुळे काही राशींना घनलाभाचे योग आहेत. 

Aug 1, 2023, 05:10 AM IST

Panchang Today : आज अधिक मास पौर्णिमेसोबत प्रीति, आयुष्मान योग! काय सांगतं मंगळवाचं पंचांग?

Panchang Today : आज अधिक मास पौर्णिमेसोबत तीन शुभ योग जुळून आले आहे. अशा या शुभ दिवसाचे पंचांग जाणून घ्या. 

 

Aug 1, 2023, 05:00 AM IST