Kemdrum Yog : दुर्भाग्यचं प्रतीक असणारा केमद्रुम योग भंग होऊन निर्माण होतो राजयोग! तुमच्या कुंडलीतही आहे का?
Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीत जेव्हा चंद्राच्या दोन्ही बाजूला ग्रह नसतो तेव्हा हा दुर्भाग्यचं प्रतीक असणारा केमद्रुम योग तयार होतो.
Aug 15, 2023, 12:27 PM ISTBrihaspati Nakshatra Gochar : देव गुरु 21 वर्षांनंतर भरणी नक्षत्रात गोचर, नोव्हेंबरपर्यंत 'या' राशींवर गुरुची कृपा
Brihaspati Nakshatra Gochar : तब्बल 21 वर्षांनंतर बृहस्पती भरणी नक्षत्रात गोचर करणार आहे. त्यामुळे काही राशींवर गुरुदेवाची कृपा बरसणार आहे. त्यांना नोकरी आणि व्यवसायात प्रचंड लाभ होणाराय.
Aug 15, 2023, 07:40 AM ISTMangal Gochar 2023 : 18 ऑगस्टपासून 'या' राशींचा मंगलमय काळ! सुख समृद्धीसोबत धनलाभाचे अपार योग
Mangal Gochar 2023 in Kanya : ग्रहांचा राजा सूर्यदेवाने आपलं स्थान बदलल्यानंतर ग्रहांचा सेनापती आपली जागा बदलणार आहे. त्यामुळे काही राशींचे मंगलमय दिवस सुरु होणार आहे.
Aug 15, 2023, 06:47 AM IST
Budhaditya Rajyog : सूर्य आणि बुध संयोगाने सिंह राशीत बुधादित्य राजयोग! काही राशींना विशेष लाभ
Budhaditya Rajyog Effect: सूर्य गोचरमुळे सिंह राशीत सूर्य आणि बुध संयोगाने शुभ असा बुधादित्य राजयोग तयार होतो आहे. या राजयोगामुळे काही राशींचं आयुष्य सोन्यासारखं चमकणार आहे.
Aug 15, 2023, 05:38 AM IST
Panchang Today : आज अधिक मासातील चतुर्दशी तिथीसोबत अशुभ व्यातिपात योग! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?
Panchang Today : आज अधिक मासातील चतुर्दशी तिथीसोबत व्यतापता योग आहे. आजचा मंगळवारचं राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या आजचं पंचांग...
Aug 15, 2023, 05:25 AM IST'या' 3 राशींच्या लोकांनी चूकनही घालू नये काळा धागा, होईल नुकसान
या 3 राशींच्या लोकांनी चूकनही घालू नये काळा धागा, होईल नुकसान
Aug 14, 2023, 10:35 PM ISTSex Life : शारीरिक संबंधाबद्दल 'या' राशींची जोडपी असतात Made For Each Other!
Sex Life Astrology : "देव सगळ्यांच्या जोड्या वरच बनवतो." असं आपण अनेका वेळा ऐकलं आहे. म्हणून भूतालावर ते फक्त एकमेकांना भेटतात. नातं हे प्रेम आणि विश्वासावर अवलंबून असतं. त्याशिवाय पती पत्नीमधील नातं हे शारीरिक संबंधावरही फुलतात. मग लग्नापूर्वी तुम्हाला कसं समजणार की, बेडरुममध्ये बेस्ट कपल आहात ते.
Aug 14, 2023, 02:58 PM ISTSawan 2023 : 16 ऑगस्टच्या आधी करा 'ही' 5 कामं, घरी येणार धनलक्ष्मी
Sawan 2023 : येत्या 16 ऑगस्टला अधिक मास अमावस्या असून तो अधिकमासाचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर 18 तारखेपासून श्रावण महिना सुरु होणार आहे. त्यामुळे 16 ऑगस्टच्या आधी ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलेली कामं करा. घरात कायम राहील लक्ष्मीचा वास.
Aug 14, 2023, 10:37 AM IST
Surya Gochar 2023 : बस काही दिवस! श्रावणात सूर्याचं सिंह राशीत प्रवेशामुळे 5 राशी होणार लखपती
Surya Gochar 2023 : लवकरच सूर्य सिंह राशीत गोचर करणार आहे. एका वर्षानंतर सूर्य आपलं स्थान बदलणार आहे. यामुळे काही राशींचे अच्छे दिन सुरु होणार आहे.
Aug 14, 2023, 05:25 AM ISTPanchang Today : आज अधिक मासातील त्रयोदशी तिथीसोबत पुनर्वसु नक्षत्र आणि सिद्धी योग! काय सांगतं सोमवारचं पंचांग?
Panchang Today : आज अधिक मासातील त्रयोदशी तिथीसोबत शुभ पुनर्वसु नक्षत्र आणि सिद्धी योग आहे. आजचा सोमवारचं राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या आजचं पंचांग...
Aug 14, 2023, 05:00 AM ISTHoroscope Money Weekly : 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट 2023; सूर्य गोचरमुळे 'या' राशींच्या लोक होतील मालामाल, पाहा साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य
Weekly Career Horoscope 14 to 21 August : हा आठवडा बुधादित्य राजयोगामुळे (Budhaditya Rajyog) अनेक राशींवर धनवर्षाव होणार आहे. जाणून घ्या या आठवड्याचे आर्थिक राशीभविष्य
Aug 13, 2023, 10:23 PM ISTTrikon Rajyog 2023 : शुभ त्रिकोण राजयोगामुळे 'या' लोकांवर पैशांचा पाऊस
Trikon Rajyog 2023 : केंद्र त्रिकोण आणि गजकेसरी हे अत्यंत शुभ राजयोग तयार झाले आहेत. त्यामुळे काही राशींच्या नशिबात प्रेम, पैसा आणि प्रगतीचे योग आहेत.
Aug 13, 2023, 01:50 PM ISTPanchang Today : आज अधिक मासातील प्रदोष व्रतासह वज्र-सिद्धी योग! काय सांगतं रविवारचं पंचांग?
Panchang Today : आज अधिक मासातील प्रदोष व्रतसोबत सिद्धी योग आहे. आजचा रविवारचं राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या आजचं पंचांग...
Aug 13, 2023, 05:06 AM ISTShani Dev Upay : परमा एकादशीला खास योगायोग! 'या' उपायांनी मिळणार शनिदेवांचा आशीर्वाद
Shani Sade Sati Dhaiya Upay : श्रावण अधिक मासातील परमा, कमला एकादशी आहे. विष्णुदेवासोबत शनिदेवाची कृपा मिळण्यासाठी आजचा सर्वात्तम दिवस आहे.
Aug 12, 2023, 08:03 AM ISTPanchang Today : आज अधिक मासातील कमला एकादशीसोबत हर्ष योग! काय सांगतं शनिवारचं पंचांग?
Panchang Today : आज अधिक मासातील कमला एकादशी तिथी सोबत हर्ष योग आहे. आजचा शनिवारचं राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या आजचं पंचांग...
Aug 12, 2023, 06:39 AM IST