Weekly Money Horoscope : 'या' लोकांना होणार मोठा आर्थिक लाभ, पाहा तुमचे भविष्य
Weekly Money Horoscope 24 to 30 July 2023 : रविवारी शुक्र ग्रहाने आपली स्थिती बदली आहे. आता या आठवड्यात मंगळवारी बुध ग्रह आपली रास बदलणार आहे. त्यामुळे हा आठवडा करिअर आणि आर्थिकदृष्ट्या तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.
Jul 24, 2023, 05:10 AM ISTPanchang Today : आज शिव योगासोबतच षष्ठीनंतर सप्तमी तिथी ! काय सांगतं सोमवारचं पंचांग?
Panchang Today : आज षष्ठी तिथीनंतर दुपारी सप्तमी तिथी सुरु होणार आहे. आज शिवयोग असल्याने जाणून घ्या आजचे शुभ आणि अशुभ काळ...
Jul 24, 2023, 05:00 AM IST
Shukra Vakri मुळे आजपासून काही राशींचे अच्छे दिन! तर काहींवर कोसळणार संकट
Shukra Vakri : संपत्तीचा कारक शुक्र वक्री स्थितीत आला आहे. आज सकाळी 6.01 वाजता शुक्र ग्रहाने सिंह राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे काही राशींचे अच्छे दिन तर काही राशींवर संकट कोसळणार आहे.
Jul 23, 2023, 01:34 PM ISTKhappar Yog : शनिदेव आणि शुक्र यांच्या संयोगाने 'खप्पर योग'!अधिक मासात 'या' 3 राशींचं चमकणार नशीब
Khappar Yog : अधिकमासाला 18 जुलैला सुरु झाला असून या महिन्यात शनिदेव आणि शुक्र यांच्या संयोगाने अतिशय खतरनाक असा खप्पर योग जुळून आला आहे. या अशुभ योगामुळे काही राशींवर संकट कोसळणार आहे. मात्र 3 राशींच्या नशिबात अपार धनलाभाचे योग आहेत.
Jul 23, 2023, 09:13 AM ISTPanchang Today : आज अधिक मासमधील पंचमीसोबत शुक्र वक्रीसोबत दोन शुभ योग!काय सांगतं रविवारचं पंचांग?
Panchang Today : आज शुक्र वक्री स्थिती गेला आहे त्यामुळे याचा परिणाम 12 राशींवर दिसून येणार आहे. तर पंचांगानुसार आज दोन शुभ योगही जुळून आले आहेत. जाणून घ्या रविवारचं पंचांग
Jul 23, 2023, 05:00 AM ISTAstrology : शुक्र, चंद्र आणि मंगळ यांचा संयोग करणार मालामाल; ‘या’ राशींना होणार प्रचंड धनलाभ
Astrology : ग्रहांच्या संयोगाने तयार होणारा शुभ आणि अशुभ योग येतात. या संयोगाचा परिणाम सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकतो. 20 जुलै रोजी सकाळी 10.55 च्या शुक्र, चंद्र आणि मंगळ यांचा संयोग सिंह राशीमध्ये झाला आहे.
Jul 22, 2023, 12:59 PM ISTयेत्या 25 जुलैला बुध गोचरमुळे विष्णु लक्ष्मी शुभ संयोग! 'या' राशींना लागणार लॉटरी
Budh Gochar 2023: बुद्धीचा कारक बुध ग्रह येत्या मंगळवारी 25 जुलैला सिंह राशीत प्रवेश करणार आहे. पंचांगानुसार 25 जुलैला पहाटे 4.38 वाजता बुध गोचर करणार आहे. त्यामुळे लक्ष्मी विष्णु शुभ योग तयार होतो आहे.
Jul 22, 2023, 05:45 AM ISTPanchang Today : आज श्रावण अधिकमासातील वरियान योग! काय सांगतं शनिवारचं पंचांग?
Panchang Today : आज शनिवार म्हणजे शनीदेवाची आराधना करण्याचा दिवस आहे. पंचांगानुसार आज श्रावण अधिक मासातील वरियान योग आहे. अशा या शनिवारचं पंचांग जाणून घ्या.
Jul 22, 2023, 05:00 AM ISTआज विनायक चतुर्थीला 'गृहलक्ष्मी' राजयोग! 'या' राशींच्या लोकांचे बँक बॅलेन्स अमाप वाढणार
Griha Laxmi Yoga 2023 : आज विनायक चतुर्थीला अतिशय दुर्लभ आणि दुर्मिळ असा योगायोग तयार झाला आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आज अतिशय शुभ असात गृह लक्ष्मी राजयोग निर्माण झाला आहे.
Jul 21, 2023, 10:24 AM IST'या' राशीच्या कुंडलीत जन्मापासून असतो Raj Yoga ! कायम जगतात राजासारखं आयुष्य
Raj Yoga : आपल्याला असे अनेक लोक भेटतात ज्यांची श्रीमंती पाहून आपल्याला हेवा वाटतो. जन्मापासून ही लोक पैशांत खेळत असता. या राशीच्या लोकांच्या कुंडलीतच राजासारखं आयुष्य असतं.
Jul 21, 2023, 08:50 AM ISTआज 'या' राशींच्या नशिबात धनलाभाचे महासंयोग
Horoscope 21 July Luck Zodiac Signs : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आज शुक्रवारी, अधिक मासातील विनायक चतुर्थी अतिशय खास आहे. आज काही राशींच्या नशिबात धनलाभाचे महासंयोग जुळून आला आहे.
Jul 21, 2023, 07:09 AM ISTGuru Chandal Yog पासून 'या' राशीच्या लोकांची कधी होणार सुटका?
Guru Chandal Yog : गुरु राहूच्या संयोगाने तयार झालेला गुरु चांडाळ योग हा अतिशय विनाशकारी आहे. यामुळे जीवनात वादळ निर्माण होतो. असा हा विनाशकारी योग कधी संपणार जाणून घ्या.
Jul 21, 2023, 05:30 AM ISTआज चतुर्थी तिथीसोबत कोणता योग? काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?
Panchang Today : आज 06:59:56 पर्यंत तृतीया तिथी असणार आहे त्यानंतर चतुर्थी तिथी आहे. अशा या शुक्रवारचे पंचांग काय सांगतं जाणून घ्या.
Jul 21, 2023, 05:00 AM ISTकुंडलीत Shani - Mangal ची शुभ स्थिती असले तर क्षणात तुम्ही व्हाल श्रीमंत
Shani Mangal Yuti : कुंडलीती जेव्हा एखादा ग्रह शुभ स्थितीत असेल तर तुम्हाला धनलाभाचे योग असतात. पण जेव्हा क्रूर ग्रह नकारात्मक घरात असला तरी या स्थितीत राजादेखील गरीब होतो.
Jul 20, 2023, 06:25 PM ISTBlack Thread : काळा धागा अंगठ्याला बांधल्यास काय होतं?
Black Thread : वाईट नजरेपासून संरक्षण व्हावे म्हणून काळा धागा बांधला जातो. काळा धागा हा पायाला, कमरेला किंवा गळ्यात घातला जातो. पण पायाच्या अंगठ्याला काळा धागा बांधल्यास काय होतं आज आपण जाणून घेणार आहोत.
Jul 20, 2023, 03:55 PM IST