Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधनाला अत्यंत शुभ योग! 'या' 4 राशींची भावंड होणार मालामाल
Raksha Bandhan 2023 : यंदा अधिक मास आल्यामुळे सणवार पुढे ढकलल्या गेले आहेत. अधिक मास संपला असून येत्या 30 ऑगस्टला भावा बहिणीच्या प्रेमाचा सण रक्षाबंधन साजरा करण्यात येणार आहे. यंदा या दिवशी अतिशय शुभ योग जुळून आला आहे.
Aug 18, 2023, 06:45 AM ISTMangal Gochar 2023 : आजपासून 'या' राशींचे मंगलमय दिवस! मंगळ गोचरमुळे होऊ शकता कोट्याधीश
Mangal Gochar 2023 in Kanya : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 9 ग्रहांचा राजा सूर्यदेवाने सिंह राशीत प्रवेश केल्यानंतर ग्रहांचा सेनापती मंगळ कन्या राशीत प्रवेश करणार आहे . त्यामुळे काही राशींवर मंगळावर अमाप धनवैभव प्राप्त होणार आहे.
Aug 18, 2023, 05:25 AM ISTPanchang Today : आज श्रावणातील शिव योगासोबत मंगळ आणि शुक्र गोचर! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?
Panchang Today : आज श्रावणातील पहिला शुक्रवार आहे. आज जिवतीची पूजेसोबत मुलांचं औक्षण केलं जातं. अशा या शुभ शुक्रवारचं राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या आजचं पंचांग...
Aug 18, 2023, 05:00 AM ISTVish Yog : शनि चंद्रामुळे बनणार विष योग! 'या' राशींच्या आयुष्यात कोसळणार संकटांचा डोंगर
Vish Yog 2023 Effect : लवकरच कुंभ राशीत विषयोग तयार होणार आहे. यामुळे काही राशींच्या आयुष्यात संकटांचा डोंगर कोसळणार आहे.
Aug 17, 2023, 07:22 PM ISTVastu Tips : बेडरुममध्ये ठेवलेल्या 'या' वस्तूंमुळे व्हाल कंगाल
Bedroom Vastu Tips : वास्तूशास्त्रानुसार तुमच्या घरातील वस्तू, घरातील दरवाजे खिडक्यांची दिशा, अगदी बैठीखोलीपासून बेडरुममधील गोष्टींची रचना यावर तुमच्या घरातील सुख, शांती आणि आर्थिक स्थिती अवलंबून असते.
Aug 17, 2023, 05:18 PM ISTPanchang Today : आज श्रावणातील परिघ योगासोबत सिंह राशीत सूर्य-चंद्राची भेट! काय सांगतं गुरुवारचं पंचांग?
Panchang Today : आज श्रावणातील परिघ योगासोबत सिंह राशीत सूर्य-चंद्राची भेट होणार आहे. आजचा गुरुवारचं राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या आजचं पंचांग...
Aug 17, 2023, 05:00 AM ISTVashi Rajyog : सूर्य गोचरमुळे सिंह राशीत दुर्मिळ वाशी राजयोग! 'या' लोकांचा सुवर्ण काळ
Surya Gochar 2023 Vashi Rajyog : सूर्य गोचरमुळे अतिशय दुर्मिळ असा वाशी राजयोग तयार होणार आहे. त्यामुळे 5 राशींच्या लोकांसाठी पुढील एक महिना चांदीच चांदी असणार आहे.
Aug 16, 2023, 07:00 PM ISTShani Chandra Yuti 2023 : लवकरच कुंभ राशीत शनि आणि चंद्राची युती! 'या' राशींच्या आयुष्यात येणार भूकंप
Shani Chandra Yuti 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनी सध्या स्वतःच्या राशीत कुंभ राशीत आहे. आता चंद्र 30 ऑगस्टला कुंभ राशीत गोचर करणार आहे. अशा स्थितीत शनि आणि चंद्राची भेट होणार असून ही भेट 3 राशींच्या आयुष्यात भूकंप घेऊन येणार आहे.
Aug 16, 2023, 12:52 PM ISTShukra Gochar 2023: श्रावणात 'गजलक्ष्मी' आणि 'लक्ष्मी नारायण योग'! बक्कळ धनलाभासह व्यवसायात भरपूर नफ्याची चिन्हं
Shukra Gochar 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह गोचरला विशेष महत्त्व आहे. या ग्रहांच्या स्थिती आणि स्थान बदलाचा आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीवर त्याचा परिणाम होतो. अगदी सुख समृद्धीपासून वैवाहिक जीवनापर्यंत...
Aug 16, 2023, 07:44 AM ISTAdhik Maas Amavasya 2023 : आज अधिक मास अमावस्येला विशेष योगायोग, लक्ष्मीची कृपा बरसणार रात्रंदिवस
Adhik Maas Amavasya 2023 : आज अधिक मासातील अमावस्या आहे. आज अनेक शुभ योग जुळून आले आहेत. हिंदू धर्मात अमावस्येला खास महत्त्व आहे.
Aug 16, 2023, 05:35 AM ISTPanchang Today : आज अधिक मासातील अमावस्यासोबत वरीयान योग! काय सांगतं बुधवारचं पंचांग?
Panchang Today : आज अधिक मासातील अमावस्या असून सोबत वरीयान योग आहे. आजचा बुधवारचं राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या आजचं पंचांग...
Aug 16, 2023, 05:29 AM ISTKetu Gochar 2023 : मायावी ग्रह केतू करणार कन्या राशीत गोचर; 'या' राशींचं आर्थिक गणित फिस्कटणार!
Ketu Gochar 2023 : आगामी काळात केतू ग्रह गोचर करणार आहे. 30 ऑक्टोबर रोजी केतूचं गोचर होणार असून हे राशी परिवर्तन 2023 मधील सर्वात मोठं राशी परिवर्तन मानलं जातंय.
Aug 15, 2023, 07:07 PM ISTPanchagrahi Yoga : सिंह राशीत 12 वर्षांनंतर 'पंचग्रही योग'! शुक्र-बुध-मंगळ-सूर्य-चंद्र युतीने'या' राशी होणार श्रीमंत
Panchagrahi Yoga : सिंह राशीत 12 वर्षांनंतर 'पंचग्रही योग' हा दुर्मिळ योग लवकरच येतार होतो आहे. या पंचग्रही योगामुळे काही राशीं श्रीमंत होणार आहे.
Aug 15, 2023, 06:30 PM ISTKemdrum Yog : दुर्भाग्यचं प्रतीक असणारा केमद्रुम योग भंग होऊन निर्माण होतो राजयोग! तुमच्या कुंडलीतही आहे का?
Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीत जेव्हा चंद्राच्या दोन्ही बाजूला ग्रह नसतो तेव्हा हा दुर्भाग्यचं प्रतीक असणारा केमद्रुम योग तयार होतो.
Aug 15, 2023, 12:27 PM ISTBrihaspati Nakshatra Gochar : देव गुरु 21 वर्षांनंतर भरणी नक्षत्रात गोचर, नोव्हेंबरपर्यंत 'या' राशींवर गुरुची कृपा
Brihaspati Nakshatra Gochar : तब्बल 21 वर्षांनंतर बृहस्पती भरणी नक्षत्रात गोचर करणार आहे. त्यामुळे काही राशींवर गुरुदेवाची कृपा बरसणार आहे. त्यांना नोकरी आणि व्यवसायात प्रचंड लाभ होणाराय.
Aug 15, 2023, 07:40 AM IST