astrology

Surya Nakshatra Gochar 2023 : रक्षाबंधनानंतर सूर्य करणार नक्षत्र परिवर्तन, 'या' राशींना होणार बंपर लाभ

Surya Nakshatra Parivartan 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह राशीबदलासोबतच नक्षत्रदेखील बदलत असतात. रक्षाबंधनानंतर सूर्य नक्षत्र परिवर्तन करणार आहे, त्यामुळे काही राशींना बंपर लाभ होणार आहे. 

 

Aug 26, 2023, 06:41 PM IST

हिंदू धर्मात महिला नारळ का फोडत नाहीत?

coconut nariyal :  हिंदू धर्मातील प्रत्येक कार्यात नारळाला विशेष महत्त्व आहे. कोणतीही पूजा किंवा यज्ञ असो नारळ आवश्यक असतो. पण हे नारळ जेव्हा देवाला अर्पण केलं जातं किंवा फोडलं जातं. त्याबद्दल हिंदू धर्मात नियम आहे. त्या नियमानुसार महिला नारळ फोडू शकत नाहीत, या मागील कारणं तुम्हाला माहिती आहे का?

Aug 26, 2023, 10:30 AM IST

Shani Gochar 2023 : शनिदेव येत्या 18 महिन्यात बक्कळ पैशासोबत देणार नशिबाला कलाटणी, 'या' लोकांचे सोन्याहून पिवळा सुखाचा काळ

Saturn Transit 2023 : येत्या दीड वर्षात शनी स्वगृही कुंभ राशीत विराजमान असणार आहे. शनिदेवाच्या कृपने काही राशींसाठी दीड वर्ष वरदानापेक्षा कमी नसणार आहे. 

Aug 26, 2023, 09:51 AM IST

Panchang Today : आज श्रावण महिन्यातील दशमी तिथी विश्कुम्भ योग! काय सांगतं शनिवारचं पंचांग?

Panchang Today : आज श्रावण महिन्यातील शनिवार असून आज दशमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Aug 26, 2023, 07:28 AM IST

Shukra Margi 2023 : शुक्र ग्रह 4 सप्टेंबरला चंद्राच्या स्वामी राशीत होणार मार्गी! 'या' राशी होणार लखपती?

Shukra Gochar 2023 : चंद्राच्या स्वामी राशीत आणि शुक्राच्या शत्रू राशी संपत्तीचा कारक मार्गी होणार आहे. याचा फायदा तीन राशींना होणार असून यात तुमची रास आहे का जाणून घ्या. 

Aug 25, 2023, 06:00 AM IST

Panchang Today : आज वरदलक्ष्मी व्रतासह सवार्थ सिद्धी आणि रवि योग! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?

Panchang Today : आज वरदलक्ष्मी व्रतासह सर्वाथ सिद्धी, रवि आणि बुधादित्य योग यांचा योगायोग जुळून आला आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Aug 25, 2023, 05:00 AM IST

September Grah Gochar 2023 : सप्टेंबर महिन्यात 5 ग्रहांचं गोचर! 'या' राशींना धनलाभासह कुटुंबात नांदेल सुख

September Horoscope 2023 : सप्टेंबर महिन्यात 5 ग्रह गुरु, शुक्र, बुध, मंगळ आणि सूर्य आपली स्थिती बदलणार आहेत. त्यामुळे पाच राशींच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना अतिशय भाग्यशाली ठरणार आहे. 

Aug 24, 2023, 09:30 PM IST

Guru Vakri Yog: गुरुदेव 118 दिवसांसाठी होणार प्रतिगामी! 31 डिसेंबरपर्यंत 'या' 5 राशींसाठी ठरणार वरदान

Guru Vakri 2023 : सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गुरु प्रतिगामी होणार आहे. गुरु वक्रीमुळे  5 राशींचं भाग्य चमकणार आहे. 

Aug 24, 2023, 09:27 AM IST

सप्टेंबर महिना 'या' राशींसाठी खूपच लकी; पैशांनी भरतील खिसे

September Horoscope 2023 : बघता बघता सप्टेंबर महिना सुरु होणार आहे. या महिन्यात 5 ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. त्यामुळे 3 राशींसाठी हा महिना अतिशय लकी ठरणार आहे. 

Aug 24, 2023, 08:40 AM IST

Budh Vakri 2023 : ग्रहांचा राजकुमार बुध वक्रीमुळे 'या' राशींवर आणणार संकट, 15 सप्टेंबरपर्यंत राहा सतर्क

Mercury Retrograde 2023 : ग्रहांचा राजकुमार बुध वक्री स्थितीत आल्यामुळे 15 सप्टेंबरपर्यंत  चार राशींसाठी कठीण काळ असणार आहे. या दिवसांमध्ये त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. 

Aug 24, 2023, 07:54 AM IST

Panchang Today : आज दुर्वाष्टमी आणि दुर्गाष्टमीचा संयोग! काय सांगतं गुरुवारचं पंचांग?

Panchang Today : आज दुर्वाष्टमी आणि दुर्गाष्टमीचा छान संयोग जुळून आला आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Aug 24, 2023, 06:56 AM IST

Raksha Bandhan 2023 : राखी बांधताना 3 गाठी का मारतात? यंदा भद्रामुळे कधी साजरा होणार रक्षाबंधन, पाहा काय सांगते ज्योतिषविद्या

Raksha Bandhan 2023 : तुम्ही भावाला राखी बांधताना किती गाठी मारता? कारण शास्त्रानुसार तीन गाठीला विशेष महत्त्व आहे. याबद्दल अनेकांना माहिती नाही, चला मग ज्योतिषशास्त्र पंडीत काय म्हणतात पाहूयात VIDEO. 

Aug 23, 2023, 01:25 PM IST

रक्षाबंधनाला 200 वर्षांनंतर शुभ संयोग! 3 राशी होणार श्रीमंत

Raksha Bandhan 2023 : यंदा 30 ऑगस्टला साजरा होणाऱ्या रक्षाबंधनाला 200 वर्षांनंतर शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे 3 राशींना बंपर धनलाभ होणार आहे. 

 

Aug 23, 2023, 12:35 PM IST

Budh Dosh : कुंडलीतील बुध ग्रह कमजोर असेल तर होते धनहानी, जाणून घ्या संकेत आणि उपाय

Budh Dosh Upay : कुंडलीतील बुध ग्रह अशुभ स्थितीत असेल तर मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसतो. त्यामुळे बुध दोषाचे संकेत आणि उपायाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

Aug 23, 2023, 11:20 AM IST

Chandrayaan 3 : चांद्रयान मोहीमेकडे देशवासियांचं लक्ष! ज्योतिषशास्त्र तज्ज्ञांनी सांगितली सविस्तर कुंडली, ग्रहदशा

Chandrayaan 3 Astrology : प्रत्येक भारतीयांसाठी अतिशय खास असा दिवस आहे. अवकाश संशोधन क्षेत्रातील ऐतिहासिक कामगिरी करणार आहे. अशात आजचा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून कसा आहे जाणून घेऊयात या मोहीमची कुंडली...

Aug 23, 2023, 07:38 AM IST