शुक्र सूर्याच्या युतीने राजभंग योग! 'या' राशी होणार मालामाल
Rajbhang Yoga 2023 : अधिक मास सुरु असून सूर्य आणि शुक्राच्या संयोगामुळे एक अतिशय दुर्मिळ असा राजभंग योग आज जुळून आला आहे.
Aug 7, 2023, 01:12 PM ISTआज त्रिग्रही आणि चांडाळ योग! सव्वा दोन दिवस 'या' राशींचे 'अच्छे दिन'
Chandra Gochar 2023 : शुक्र ग्रहाने कर्क राशीत प्रवेश केला. तरदुसरीकडे चंद्राने आपली स्थिती बदलेली आहे. त्यामुळे शुभ आणि अशुभ असे योग जुळून आले आहेत.
Aug 7, 2023, 11:11 AM ISTHoroscope 7 August 2023 : 'या' राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस धनलाभाचा!
Horoscope 7 August 2023 : आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
Aug 7, 2023, 06:56 AM ISTGajlaxmi Rajyog : शुक्र गोचरमुळे आज गजलक्ष्मी राजयोग! 2 ऑक्टोबरपर्यंत 'या' राशींना बंपर लाभ
Gajlaxmi Rajyog : आज शुक्र चंद्राची राश कर्कमध्ये वक्री स्थिती असणार आहे. शुक्र गोचरमुळे गजलक्ष्मी राजयोग जुळून आला आहे. 2 ऑक्टोबरपर्यंत काही राशींना बंपर लाभ होणार आहे.
Aug 7, 2023, 06:16 AM ISTWeekly Money Horoscope : 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट 2023; शुक्र गोचरमुळे 'या' राशींची करिअरमध्ये प्रगती आणि धनलाभ
Weekly Money Horoscope 7 to 13 August 2023 : आठवड्याची सुरुवात अतिशय शुभ होतेय. आज सोमवारी शुक्र कर्क राशीत असून त्यामुळे अनेक राजयोग जुळून आला आहे. त्यामुळे हा आठवडा अनेक राशींच्या करिअर आणि आर्थिकदृष्ट्या लकी ठरणार आहे.
Aug 7, 2023, 05:11 AM IST
Panchang Today : आज अधिक मासातील रवि योग! काय सांगतं सोमवारचं पंचांग?
Panchang Today : आजचा सोमवार अतिशय शुभ असून अनेक योगायोग जुळून आले आहेत. आज सोमवारचे राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या आजचं पंचांग...
Aug 7, 2023, 05:00 AM ISTKappar Yoga 2023 : शुक्र वक्रीमुळे 7 ऑगस्टपासून 'या' राशींच्या अडचणीत वाढ! होणार आर्थिक नुकसान
Shukra Gochar 2023 : कर्क राशीत शुक्राच्या वक्रीमुळे काही राशींच्या आयुष्यात अडचणी येणार आहे. त्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागणार आहे.
Aug 6, 2023, 08:42 PM IST
Friendship Day 2023 : फ्रेंडशिप डेला 'या' 4 गोष्टी गिफ्ट करू नका, अन्यथा मैत्री तुटेल
Friendship Day 2023 : ऑगस्टचा पहिला रविवार हा फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी, मैत्रीचं नातं साजरा करताना त्याला आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण भेटवस्तू देतो. पण वास्तूशास्त्रानुसार काही गोष्टी या कधी मित्राला देऊ नये, असं सांगण्यात आलं आहे.
Aug 6, 2023, 06:05 AM IST
Panchang Today : आज अधिक मासातील धृति योग! आजचा रविवार अतिशय शुभ आणि फलदायी
Panchang Today : आज अधिक मासातील संकष्ट चतुर्थी असून पंचक सुरु असून राहूकेतीची सावली आहे. अशात पूजेची वेळ, राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या आजचं पंचांग...
Aug 6, 2023, 05:00 AM ISTBudhaditya-Vashi Rajyog : 18 ऑगस्टपासून 'या' 6 राशींचे अच्छे दिन! 2 मोठ्या राजयोगामुळे होणार पैशांचा पाऊस
Budhaditya and Vashi Rajyog : 18 ऑगस्टपासून सूर्य आणि मंगळाचा युतीमुळे (Mangal Surya Yuti 2023 in Singh) दोन शुभ योग जुळून आले आहेत. यामुळे 6 राशींच्या आयुष्यात धनसंपदा सोबत मान सन्मान मिळणार आहे.
Aug 5, 2023, 07:31 PM ISTKendra Trikon Rajyog : शनीच्या मूलत्रिकोण राशीत तयार झाला अतिशय शुभ राजयोग, 'या' राशींना मिळणार लाभ
Kendra Trikon Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहांच्या स्थितीमुळे शुभ किंवा अशुभ योग तयार होतं असतो. शनिदेव सध्या स्वगृही कुंभ राशीत आहे. ज्यामुळे केंद्र त्रिकोण राजयोग तयार झाला आहे.
Aug 5, 2023, 06:28 PM ISTFriendship day 2023 : तुमच्या मित्राला त्याचा राशीनुसार द्या 'हे' गिफ्ट! मैत्री होईल घनिष्ठ
Friendship day 2023 : जगात मैत्री हे सर्वात सुंदर नातं आहे. ना अपेक्षा, ना रक्ताचं नातं फक्त निखळ मैत्री. अशा या नात्याचा सण म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा करणार येतो.
Aug 5, 2023, 04:39 PM IST'या' राशीचे लोक असतात Best Friend, यादीत तुमचं नाव आहे का?
Friendship Day 2023 : 6 ऑगस्ट रविवारी देशभरात Friendship Day साजरा करण्यात येणार आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात एक खास मित्र नक्कीच असतो. जो सुखा असो किंवा दुखात आपल्या पाठीमागे उभा असतो. पण खरी मैत्री प्रत्येकाच्या भाग्यात नसते. अशावेळी आपला खरा मित्र कोण असून शकतो हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर या राशींचे लोक असतात सच्चे मित्र.
Aug 5, 2023, 02:18 PM ISTShani Vakri 2023 : शनीची वक्री दृष्टी 'या' लोकांचा करेल नाश! आजपासून करा हे काम
Shani Vakri Bad Effect : ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही ग्रहाच्या उलट हालचालीला प्रतिगामी अवस्था म्हणतात. कृपया सांगा की यावेळी शनि कुंभ राशीत प्रतिगामी आहे. ज्योतिषशास्त्रात शनीची वक्र दृष्टी अशुभ मानली जाते. जाणून घ्या या काळात कोणत्या राशीच्या लोकांनी काळजी घ्यावी.
Aug 5, 2023, 05:45 AM ISTChandra Gochar 2023 : 7 ऑगस्टला त्रिग्रही योग, गजकेसरी योग आणि चांडाळ योग! 'या' राशींचं चमकणार नशिब
Chandra Gochar 2023 : 7 ऑगस्ट हा ग्रह गोचरच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचा दिवस आहे. यादिवशी शुक्र ग्रह कर्क (Venus Transit 2023) प्रवेश करणार आहे. त्यासोबत चंद्र गोचर होणार आहे. यादिवशी दोन अशुभ आणि एक शुभ योग जुळून आला आहे.
Aug 5, 2023, 05:35 AM IST