Trikon Rajyog 2023

शुभ त्रिकोण राजयोगामुळे 'या' लोकांवर पैशांचा पाऊस

या महिन्यात दोन शुभ योग तयार झाले आहेत. त्रिकोण राजयोग आणि गजकेसरी राजयोग हे जाचकाचं नशिबच पालटतात.

या राजयोगामुळे 4 राशींचं नशीब पालटणार आहे. प्रेम, पैसा, पद, प्रतिष्ठा त्यांना प्राप्त होणार आहे.

मकर (Capricorn)

या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर आहे. महागड्या वस्तू खरेदी करणार आहे. मालमत्ता मिळणार आहे. गुंतवणुकीतून लाभ होणार आहे.

तूळ (Libra)

या राशीच्या लोकांना चांगला लाभ होणार आहे. आर्थिक फायदा होणार आहे. समाजात प्रसिद्धी वाढणार आहे. गुंतवणुकीसाठी वेळ चांगला आहे.

कर्क (Cancer)

या राशीच्या लोकांचं भाग्य उजळणार आहे. करिअरमध्ये प्रगती होणार आहे. तुम्हाला काही नवीन जबाबदारी मिळणार आहे. धनलाभ होणार आहे.

मेष (Aries)

या लोकांसाठी राजयोग अतिशय शुभदायक आहे. या लोकांना अपार संपत्ती मिळणार आहे. उच्च पद, प्रतिष्ठा मिळणार आहे. हा काळ तुमच्यासाठी वरदान आहे.(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story