Panchang 21 August 2023 in marathi : पंचांगानुसार आज श्रावण शुक्ल पक्षातील पंचमी तिथी आहे. आज श्रावणातील पहिला श्रावण सोमवार (Sawan Somwar)असून आज नागपंचमी (Nag Panchami 2023)आहे. आज अनेक शुभ योग जुळून आले आहेत. शुभ नावाचा योग आणि चित्रा नक्षत्रही आहे. (monday Panchang)
हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज सोमवार म्हणजे भगवान भोलेनाथाची पूजा करण्याचा दिवस. आज दुर्मिळ असा योग जुळून आला आहे. 24 वर्षांनंतर नागपंचमी आणि श्रावण सोमवार एकाच दिवशी आहे. अशा या सोमवारचे पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 21 august 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and monday Panchang and Sarvarth Siddha Yoga and Sawan Somwar shiva and Nag Panchami 2023 and nag devta puja)
आजचा वार - सोमवार
तिथी - पंचमी - 26:02:18 पर्यंत
नक्षत्र - चित्रा - पूर्ण रात्र पर्यंत
करण - भाव - 13:16:45 पर्यंत, बालव - 26:02:18 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - शुभ - 22:20:02 पर्यंत
सूर्योदय - सकाळी 06:20:51 वाजता
सूर्यास्त - 19:02:15
चंद्र रास - कन्या - 17:30:58 पर्यंत
चंद्रोदय - 10:07:59
चंद्रास्त - 22:03:00
ऋतु - वर्षा
शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ -12:41:24
महिना अमंत - श्रावण
महिना पूर्णिमंत - श्रावण
दुष्टमुहूर्त – 13:06:56 पासुन 13:57:41 पर्यंत, 15:39:13 पासुन 16:29:58 पर्यंत
कुलिक – 15:39:13 पासुन 16:29:58 पर्यंत
कंटक – 08:53:07 पासुन 09:43:53 पर्यंत
राहु काळ – 07:56:01 पासुन 09:31:12 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 10:34:39 पासुन 11:25:24 पर्यंत
यमघण्ट – 12:16:10 पासुन 13:06:56 पर्यंत
यमगण्ड – 11:06:22 पासुन 12:41:33 पर्यंत
गुलिक काळ – 14:16:44 पासुन 15:51:54 पर्यंत
अभिजीत मुहूर्त - 12:16:10 पासुन 13:06:56 पर्यंत
पूर्व
ताराबल
भरणी, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, शतभिष, पूर्वाभाद्रपद, रेवती
चंद्रबल
मेष, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मीन