Gajakesari Yog : गुरु-चंद्र एकाच राशीत आल्याने बनला गजकेसरी योग; 'या' राशींचे वाईट दिवस झाले सुरु
Gajakesari Yog : गजकेसरी योग हा वैदिक ज्योतिषशास्त्रातील सर्वात शक्तिशाली योगांपैकी एक आहे. गुरु आणि चंद्र एकमेकांच्या संयोगाने किंवा थेट एकमेकांकडे पाहतात तेव्हा गजकेसरी योग तयार होतो.
Sep 3, 2023, 08:50 PM ISTShukra Margi 2023 : शुक्र 4 सप्टेंबरला होणार मार्गी, 5 राशींच्या बँकेत असणार पैसाच पैसा
Shukra Margi 2023 : संपत्तीचा कारक शुक्र ग्रह 48 तासांनंतर कर्क राशीत मार्गी होणार आहे. शुक्र सध्या सिंह राशीत प्रतिगामी होणार आहे. यामुळे 5 राशींच्या आयुष्यात पैसाच पैसा असणार आहे.
Sep 2, 2023, 12:03 PM ISTJanmashtami 2023 : 30 वर्षांनंतर दुर्मिळ योगायोग! 'या'राशींसाठी खूप खास असेल जन्माष्टमी…
Janmashtami 2023 : भगवान श्रीकृष्ण यांचा जन्मदिवस म्हणजे जन्माष्टमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येणार आहे. काही राशींसाठी गोपाळ कृष्णाची कृपा बरसणार आहे.
Sep 2, 2023, 08:18 AM ISTSurya Gochar 2023 : ग्रहांचा राजा सूर्य कन्या राशीत करणार प्रवेश! 17 सप्टेंबरपासून 4 राशींची मंडळी असणार शिखरावर
Sun Transit September 2023 : ग्रहांचा राजा सूर्य देव कन्या राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही मंडळींचे अच्छे दिन सुरु होणार आहे. सूर्य गोचर 4 राशींसाठी भाग्यवान ठरणार आहे.
Sep 2, 2023, 07:33 AM ISTPanchang Today : आज श्रावण कृष्प पक्षातील तृतीया तिथीसोबत कजरी तीज! काय सांगतं शनिवारचं पंचांग?
Panchang Today : भाद्रपद महिन्याला सुरुवात झाली असून आज श्रावण कृष्प पक्षातील तृतीया तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Sep 2, 2023, 06:48 AM ISTSeptember Grah Gochar 2023 : 'या' 6 राशींसाठी सप्टेंबर महिना अतिशय शुभ, सर्व अडथळे दूर होतील, मिळेल भरघोस यश
September 2023 lucky zodiac signs : सप्टेंबर महिन्याला सुरुवात झाली असून या महिन्यात गुरु, शुक्र, बुध, मंगळ आणि सूर्य आपली रास बदलणार आहे. त्यामुळे 6 राशींसाठी सप्टेंबर महिना लकी ठरणार आहे.
Sep 1, 2023, 08:31 AM ISTPanchang Today : आज श्रावण कृष्प पक्षातील द्वितीय तिथीसोबत धृति योग! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?
Panchang Today : भाद्रपद महिन्याला सुरुवात झाली असून आज श्रावण कृष्प पक्षातील द्वितीय तिथीसोबत धृति योग आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Sep 1, 2023, 06:22 AM ISTBudh-Shukra Margi : सप्टेंबर महिन्यात बुध-शुक्र ग्रह होणार मार्गी; 'या' राशींचं नशीब उजळणार
सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला ग्रहांचा राजकुमार बुध आणि संपत्ती आणि वैभवाचे प्रतिक शुक्र हे दोघेही मार्गस्थ होणार आहेत. बुध ग्रह आणि शुक्र यांच्या मार्गी होण्याचा प्रभाव सर्व 12 राशींवर होणार आहे.
Aug 31, 2023, 08:20 PM ISTMangal Katu Yuti: कन्या राशीत होणार मंगळ-केतूची युती; 'या' राशीच्या व्यक्तींनी राहावं सतर्क
Mangal Katu Yuti: मंगळ आणि केतू हे दोन्ही ग्रह अग्निमय मानले जातात. या दोघांचे एकत्र येणे शुभ मानलं जात नाही. या काळात केतू आणि मंगळ यांची युती होणार आहे. बुधाच्या राशीमध्ये मंगळ सुखकारक राहत नाही, कारण ती त्याच्या शत्रूची राशी आहे.
Aug 31, 2023, 05:40 AM ISTSurya Nakshatra Gochar 2023 : आज सूर्याचं नक्षत्र परिवर्तन,'या' राशींचे सुखाचे दिवस?
Surya Nakshatra Parivartan 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य राशीच्या बदलाप्रमाणेच नक्षत्रही बदलतो. सूर्यदेव नक्षत्र बदलामुळे काही राशींचे सुखाचे दिवस सुरु होणार आहे.
Aug 31, 2023, 05:25 AM ISTPanchang Today : आज श्रावणातील सुकर्मा योग, तर सूर्य फाल्गुनी नक्षत्रात! काय सांगतं गुरुवारचं पंचांग?
Panchang Today : आज श्रावण शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी सकाळी 7.05 पर्यंत आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Aug 31, 2023, 05:00 AM ISTRaksha Bandhan 2023: तुम्हाला भाऊ नाही? मग यांना बांधा राखी
Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधनाचा सण हा भाऊ बहिणीच्या प्रेम नात्याचा सण असतो. पण जर तुम्हाला भाऊ नसेल तर. अशावेळा शास्त्रानुसार तुम्ही या गोष्टींना बांधू शकता राखी.
Aug 30, 2023, 11:05 AM ISTVish Yog : आज कुंभ राशीत शनि चंद्र युतीमुळे विष योग! 'या' राशींच्या आयुष्यात कोसळणार संकटांचा डोंगर
Vish Yog 2023 Effect : आज कुंभ राशीत शनि आणि चंद्राची भेट होणार आहे. त्यामुळे विष योग तयार झाला असून पुढील अडीच दिवस काही जाचकांवर संकट कोसळणार आहे.
Aug 30, 2023, 09:46 AM ISTSawan Purnima 2023 : श्रावण पौर्णिमेला चुकूनही करु नका 'या' चुका!
Sawan Purnima 2023 : श्रावण महिन्यातील प्रत्येक तिथी ही शुभ आणि खास मानली जाते. त्यामुळे श्रावणातील पौर्णिमा तिथीला अतिशय महत्त्व आहे. पंचांगानुसार पौर्णिमा तिथी 11:00:27 वाजेपासून 31 ऑगस्ट रोजी सकाळी 07:05 वाजेपर्यंत असणार आहे. पौर्णिमेच्या दिवशी शास्त्रानुसार काही नियम सांगण्यात आले आहेत.
Aug 30, 2023, 08:41 AM ISTRaksha Bandhan 2023 : भावाला राखी बांधताना 3 गाठी नक्की बांधा! शुभ मुहूर्तासोबत भावासाठी कुठल्या रंगाची राखी आहे शुभ
Raksha Bandhan 2023 : झाली का रक्षाबंधनाची तयारी? भावाला राखी बांधताना मनगटावर 3 गाठी बांधायला विसरु नका, कारण यामागे एक शास्त्र आहे. त्याशिवाय भद्राची सावली असल्याने जाणून घ्या राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त.
Aug 30, 2023, 08:13 AM IST