assembly election

मी गृहमंत्री होणार! बघून घेतो, विनोद तावडेंची दमबाजी

राज्यात सत्ता येणाआधीच सत्तेची नशा चढण्यास भाजप नेत्यांना सुरुवात झाली आहे. भाजप नेते विनोध तावडे यांनी थेट दमबाजीचीच भाषा केलेय.

Sep 13, 2014, 04:07 PM IST

महाराष्ट्रातले २८८ विधानसभा मतदारसंघ

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलंय. शुक्रवारपासून आचारसंहिता लागू करण्यात आलीय. महत्त्वाचं म्हणजे यंदा एकाच टप्प्यात संपूर्ण राज्यात मतदान पार पडणार आहे. 15 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 19 ऑक्टोबर रोजी मतमोजणी पार पडेल. 

Sep 13, 2014, 03:07 PM IST

आता, तुमची मतं प्रिंट स्वरुपातही दिसणार!

महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राज्यात १३ ठिकाणी ‘व्हीव्हीपीएटी’ म्हणजेच ‘वोटर व्हेरीफिकेशन पेपर ऑडिट ट्रायल’ प्रणाली वापरण्यात येणार आहे.

Sep 13, 2014, 11:10 AM IST

आता, तुमची मतं प्रिंट स्वरुपातही दिसणार!

आता, तुमची मतं प्रिंट स्वरुपातही दिसणार!

Sep 13, 2014, 09:01 AM IST

रोखठोक : विधानसभा निवडणुकांचा बिगूल वाजला!, १२ सप्टेंबर २०१४

विधानसभा निवडणुकांचा बिगूल वाजला!, १२ सप्टेंबर २०१४

Sep 13, 2014, 12:03 AM IST

विधानसभा निवडणुकीत कांदा राजकारण्यांना रडवणार

जसजशा विधानसभा जवळ येतायत. तसंतसं कांद्याचं राजकारण अधिकच रंगू लागलंय. कांद्याचंच नव्हे तर डाळिंबाचेही भाव घसरल्यानं शेतकरी मोदी सरकारवर नाराज आहे. याचा फटका बसणार हे लक्षात आल्यानं महायुतीचे साथीदार असलेली स्वाभिमान शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. अखेर प्रश्न सत्तेचा आणि मुद्दे तापत ठेवण्याचा आहे. 

Sep 10, 2014, 04:50 PM IST

राष्ट्रवादीच्या प्रचाराचा नारळ फुटला, सस्पेन्स कायम

निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादीनंही प्राचाराचा नारळ फोडला. मुंबईतल्या वाय व्ही चव्हाण सेंटरमध्ये हा कार्यक्रम पार पडला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांसह राष्ट्रवादीचे सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि सहयोगी सदस्यांसह पक्षाचे पदाधिकारी प्रचाराच्या शुभारंभाला उपस्थित होते. 

Sep 6, 2014, 10:37 PM IST

भाजप पाठोपाठ काँग्रेसचीही उमेदवार चाचपणी सुरू

भाजप कोअर कमिटीच्या बैठकीपाठोपाठ काँग्रेसचीही उमेदवार चाचपणीसाठी नागपूरात बैठक झाली. यासाठी दिल्लीहून पर्यवक्षेक आले होते. नेता पुत्र आपल्याला उमेदवार म्हणून चालणार नाहीत असं काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निक्षून सांगितलं. त्यामुळं आपला उमेदवार इम्पोर्ट केला जाणार नाही, असा विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांना आहे. 

Jul 16, 2014, 10:08 PM IST

नागपुरातील एकही जागा शिवसेनेला नको - तावडे

मुंबईला झालेल्या पक्षबैठकीत भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे सेनेशी संबंध तोडत स्वबळावर लढण्याची भाषा केली. आता विदर्भातही तशीच मागणी पुढे येत आहे. नागपुरात सेनेसाठी एकही जागा सोडू नका अशी मागणी करण्यात आलीय. 

Jul 15, 2014, 07:54 PM IST

144 जागा हव्याच, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी केलं स्पष्ट

विधानसभेच्या जागावाटपावरून काँग्रेस विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू झालीय. विधानसभेसाठी अजित पवारांनी केलेली 144 जागांची मागणी ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे, असं सांगून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही मागणी फेटाळली होती. 

Jul 9, 2014, 07:33 PM IST