अरविंद केजरीवालांचा फोन आणि त्यावर दिल्लीकरांच्या धम्माल प्रतिक्रिया

नमस्कार, मी अरविंद केजरीवाल बोलत आहे. प्लीज फोन कट नका करू. हे वक्तव्य आहे अरविंद केजरीवाल यांच्या जाहिरातीमधील. अरविंद केजरीवाल यांनी ऑड इवन योजनेसाठी हि जाहिरात केली आणि त्याला दिल्लीकरांनी प्रतिसाद ही दिला.

Updated: Jan 11, 2016, 04:58 PM IST
अरविंद केजरीवालांचा फोन आणि त्यावर दिल्लीकरांच्या धम्माल प्रतिक्रिया title=

नवी दिल्ली : नमस्कार, मी अरविंद केजरीवाल बोलत आहे. प्लीज फोन कट नका करू. हे वक्तव्य आहे अरविंद केजरीवाल यांच्या जाहिरातीमधील. अरविंद केजरीवाल यांनी ऑड इवन योजनेसाठी हि जाहिरात केली आणि त्याला दिल्लीकरांनी प्रतिसाद ही दिला.

जाहिरातीमध्ये अरविंद केजरीवाल यांची पाठ दिसते. ज्यामध्ये ते फोनवर बोलतांना दिसत आहे. पण केजरीवाल बोलत असतांना समझा दुसऱ्याकडूनही कोणी बोलत असेल तर... दिल्लीकर त्यांच्या फोनवर काय प्रतिक्रिया देताय... हे पहायचंय ? तर पाहा हा व्हिडिओ...