24 तास वीजेसाठी 'दीन दयाल ज्योति योजना' लागू
मोदी सरकारनं आपला पहिला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केलाय. या बजेटमध्ये 24 तास वीज उपलब्ध करून देण्याचं आश्वासन देण्यात आलंय. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आपल्या पहिल्या बजेटच्या भाषणात नागरिकांना 24 तास उपलब्ध करून दिली जाईल.
Jul 10, 2014, 02:23 PM ISTनरेंद्र मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प (भाग 1)
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 10, 2014, 01:14 PM ISTअरुण जेटली मांडणार आर्थिक सर्वेक्षण अहवाल
बजेटआधी आज अर्थमंत्री अरुण जेटली 2013-14 या वर्षाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेत मांडणार आहेत. आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये बजेटची झलक पाहायला मिळणार आहे.
Jul 9, 2014, 11:40 AM ISTसाखरेनंतर गॅस सिलिंडर भडकणार
'अच्छे दिन आएंगे'ची स्वप्नं दाखवून दिल्ली काबीज करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार महागाईचा आणखी एक कडू डोस देण्याच्या तयारीत आहे. साखरेनंतर आता गॅस सिलिंडरचा भडका उडण्याची शक्यता आहे. येत्या तीन दिवसात स्वयंपाक गॅसच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Jun 24, 2014, 03:35 PM ISTरेल्वे भाडेवाढीला अर्थमंत्री अरूण जेटलींचा पाठिंबा
रेल्वे मंत्र्यांनी रेल्वे भाडेवाढीचा कठीण पण योग्य निर्णय घेतला असं म्हणत अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आज भाडेवाढीच्या निर्णयाला पाठींबा दिला.
Jun 21, 2014, 05:07 PM IST२४ तासांचे मोदी सरकार, २४ खास गोष्टी
गेल्या २४ तासात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्र्यांनी अनेक रंग दाखविले. सोमवारी सायंकाळी ६ वाजता शपथविधी समारंभ सुरू झाला. २४ तासानंतर सायंकाळी ६ वाजता त्यांची कॅबिनेटची पहिली बैठक संपली.
May 27, 2014, 09:00 PM ISTमोदींच्या कॅबिनेटचा पहिला दणका, काळ्या पैशाच्या चौकशीसाठी SIT!
आज सकाळी पदभार स्वीकारल्यानंतर संध्याकाळी मोदींच्या कॅबिनेटनं एक दणका देणारा निर्णय घेतलाय. काळ्या पैशाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली.
May 27, 2014, 08:27 PM IST`महागाई कमी करणं सर्वात मोठं आव्हान` - जेटली
अरूण जेटली यांनी अर्थ, संरक्षण आणि कंपनी व्यवहार मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला आहे.
May 27, 2014, 10:11 AM ISTनरेंद्र मोदींचे कॅबिनेटः ४५ मंत्री घेणार शपथ
भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी हे आज सायंकाळी शपथ घेणार आहे. पण त्यापूर्वी दिल्लीतील गुजरात भवन येथे भाजप नेत्यांच्या भविष्यातील कॅबिनेट संदर्भात तणावात बैठक झाली.
May 26, 2014, 02:02 PM ISTअसं असेल मोदींचं `ड्रीम कॅबिनेट`?
2014च्या निवडणुका झाल्यायत आणि आता लक्ष लागून राहिलंय ते १६ मेकडे... कुणाचं सरकार येणार, दिल्लीचं तख्त कुणाचं याचा फैसला शुक्रवारी होणार आहे. पण सगळ्या एक्झिट पोलचे आकडे एनडीएच्या बाजूनं झुकलेले आहेत. एकंदरीतच देशाचा मूड पाहता अब की बार मोदी सरकार.... हे सध्याच्या घडीला तरी खरं वाटतंय.
May 14, 2014, 11:03 AM ISTमोदींच्या सभेसाठी वाराणसीत मैदान नाही, परवानगी नाकारली
देशात आज आठव्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. १२ तारखेला मतदानाचा अखेरचा टप्पा पार पडेल. तेव्हा नरेंद्र मोदींच्या वाराणसी इथंही मतदान होणार आहे. त्या अगोदर उद्या नरेंद्र मोदी वाराणसीत सभा घेणार आहेत. मात्र ही सभा आता परवानगीच्या कचाट्यात सापडली आहे.
May 7, 2014, 02:59 PM ISTकेजरीवाल...बिना हत्याराचा माओवादी - भाजप
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्द भाजपनं जोरदार हल्लाबोल केलाय. राज्यसभेत विरोधी पक्ष भाजपचे नेते अरुण जेटली यांनी तर `अरविंद केजरीवाल हे बिना हत्याराचे माओवादी` असल्याचं म्हटलंय.
Jan 22, 2014, 10:27 AM ISTमोदींना जीवे मारण्याचा होता कट – भाजप
पाटण्यात रविवारी झालेल्या स्फोटांनंतर भारतीय जनता पक्षाने बिहारच्या नीतीश सरकारवर हल्लाबोल केला आहे. नीतीश सरकार सभेच्या ठिकाणी सुरक्षा देण्यात कमी पडल्याचा आरोप यावेळी भाजपने केला.
Oct 28, 2013, 05:58 PM ISTनरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवाणी एकाच व्यासपीठावर ?
मध्य प्रदेशातल्या भोपाळमध्ये भाजपचा महाकुंभमेळा भरणार आहे. इथं नरेंद्र मोदींची जाहीर सभा होणार आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा झाल्यानंतर या सभेच्या निमित्ताने मोदी- लालकृष्ण अडवाणी पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे.
Sep 25, 2013, 11:55 AM ISTकाश्मिर कोणाच्या मालकीचं नाही – जेटली
जम्मू-काश्मिरमध्ये सुरू असलेल्या जातीय दंगलींवरून राजकारण सुरू झालंय. राज्य सरकारनं केवळ बघ्याची भूमिका घेत दंगली भडकू दिल्याचा आरोप भाजपनं मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांवर केलाय.
Aug 12, 2013, 10:44 PM IST