मोदी सरकारचे अच्छे दिन, ऑनलाईन खरेदीवर सवलतींचा पाऊस
ऑनलाईन खरेदीवर सवलतींची खैरात करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ऑनलाईन खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक सवलती जाहीर केल्या आहेत.
Dec 8, 2016, 05:59 PM ISTशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दिल्लीत गाठीभेटी
Dec 7, 2016, 09:29 PM ISTमंत्र्यांपैकी जेटलींकडे सर्वाधिक कॅश
पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला.
Dec 2, 2016, 02:58 PM ISTशरद पवार यांनी घेतली अरूण जेटलींची भेट
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी अरूण जेटली यांची संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात काल भेट घेतली.
Nov 18, 2016, 02:07 PM IST'नोटा कुटी'ला आलेल्या नागरिकांना अर्थमंत्र्यांचा दिलासा
नोटा'कुटीला आलेल्या नागरिकांना दिलासा देणारी बातमी अर्थमंत्री वित्त अरूण जेटली यांनी दिली आहे. आज सायंकाळापर्यंत देशभरातील २२ हजार एटीएममध्ये ५०० आणि २००० हजारच्या नोटा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
Nov 17, 2016, 10:14 PM ISTमुंबई : जिल्हा बॅंकेवरील निर्बंध कायम, 500, 1000 नोटा स्विकारण्यास मनाई
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 17, 2016, 09:28 PM ISTआजपासून देशातील २२,५०० एटीएम कार्यरत होतील - जेटली
केंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी आज सायंकाळपासून देशभरातील २२,५०० एटीएम अपग्रेड होणार असल्याची माहिती दिलीय.
Nov 17, 2016, 04:33 PM IST१००० रुपयांची नवी नोट येणार नाही
पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा रद्द झाल्यानंतर नवीन १००० रुपयांची नोट येणार असल्याची चर्चा होती. परंतु १००० रुपयांची नवी नोट येणार नसल्याचं केंद्रानं स्पष्ट केलंय.
Nov 17, 2016, 04:24 PM ISTजनतेचा छळ थांबवा, उद्धव ठाकरेंचा अरुण जेटलींना फोन
काळ्या पैशांविरुद्धच्या लढाईला शिवसेनेचा पाठिंबा आहे, पण सध्या सुरु असलेला जनतेचा छळ थांबवा असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अर्थमंत्री अरुण जेटलींना केलं आहे.
Nov 13, 2016, 06:59 PM ISTएटीएमची रचना बदलण्याचं काम सुरू - अरुण जेटली
एटीएमची रचना बदलण्याचं काम सुरू - अरुण जेटली
Nov 13, 2016, 04:03 PM IST२०००च्या नव्या नोटेचे धक्कादायक वास्तव
पंतप्रधान मोदींनी ५०० आणि १०००च्या नोटांवर बंदी घातल्यानंतर २००० आणि ५००च्या नव्या नोटा चलनात आल्या.
Nov 13, 2016, 03:09 PM ISTजुन्या नोटा वापरण्यासाठी मुदतवाढ द्यावी, शिवसेनेची मागणी
पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा वापरण्यासाठी 30 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी शिवसेनेनं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे केलीय. जेटली यांना पत्र लिहून ही मागणी करण्यात आलीय.
Nov 13, 2016, 09:52 AM ISTजीएसटीचे दर निश्चित, किमान दर 5% तर कमाल 28%
जीएसटीचे दर निश्चित, किमान दर 5% तर कमाल 28%
Nov 3, 2016, 08:40 PM ISTजीएसटीचे दर निश्चित, किमान दर 5% तर कमाल 28%
जीएसटीचे दर अखेऱ जीएसटी समितीनं निश्चित केले आहेत.
Nov 3, 2016, 07:51 PM ISTजीएसटीबाबत माहिती देताना अरुण जेटली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 19, 2016, 11:31 PM IST