श्रीनिवासन तुम्ही आता जरा लांबच रहा - राजीव शुक्ला
श्रीनिवासनं यांनी स्पॉट फिक्सिंगबाबत नेमण्यात आलेल्या चौकशी समितीपासून दूर रहाण्याचा सल्ला आयपीएल कमिश्नर राजीव शुक्ला यांनी दिला आहे.
May 29, 2013, 02:34 PM ISTकाटजूंनी केली मोदींची निंदा, भाजपने मागितला राजीनामा
सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश आणि ‘प्रेस काऊंसिल ऑफ इंडिया’चे अध्यक्ष मार्कंडेय काटजू आणि भाजप नेते अरूण जेटली यांच्यात जोरदार शाब्दीक चकमक झडली. काटजू यांनी लिहिलेला एक लेख याला कारणीभूत ठरलाय.
Feb 17, 2013, 06:24 PM ISTकोळसा घोटाळ्यात सरकारकडून दिशाभूल- जेटली
कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी भाजपनं केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय. कोळसा वाटपात शुन्य तोटा झाल्याचा सरकारनं केलेला दावा हास्यास्पद असल्याचं भाजप नेते अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. ज्या दिवशी सरकारनं कोळसा खाणींचं वाटप केलं त्या दिवशीच सरकार तोट्यात गेलं असा दावा जेटलींनी केलाय.
Aug 25, 2012, 05:09 PM IST