arun jaitley

'पुढच्या पाच वर्षांमध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट'

अर्थमंत्री अरुण जेटलींनी आपलं तिसरं बजेट संसदेमध्ये सादर केलं. त्यांनी सादर केलेल्या या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. 

Feb 29, 2016, 12:24 PM IST

अर्थसंकल्प २०१६-१७ ठळक वैशिष्ट्ये

अर्थसंकल्प २०१६ -  अर्थसंकल्प अपडेट जाणून घेण्यासाठी इथं क्लिक करा

Feb 29, 2016, 10:55 AM IST

अरुण जेटलींच्या पोतडीमध्ये काय?

केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली आज आपला दुसरा संपूर्ण अर्थसंकल्प मांडणार आहेत. यामध्ये कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद असेल, असं मानलं जातंय. त्याप्रमाणेच सर्वसामान्य नोकरदारांना कर सवलतीच्या माध्यमातून दिलासा मिळू शकतो.

Feb 29, 2016, 10:23 AM IST

लोकसभेत आज जेटली मांडणार आपला तिसरा अर्थसंकल्प

अर्थमंत्री अरूण जेटली आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत.  

Feb 29, 2016, 08:11 AM IST

तुमच्या फायद्याच्या ७ गोष्टी निघणार अरुण जेटलींच्या पोतडीतून

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली येत्या २९ फेब्रुवारीला संसदेत देशाचा २०१६-१७ साठीचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

Feb 5, 2016, 02:00 PM IST

मोदी मंत्रिमंडळात फेरबदल होणार, जेटलींची उचलबांगडी?

केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये लवकरच मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. 

Jan 22, 2016, 02:02 PM IST

दिल्ली क्रिकेट संघटना गैरव्यवहार प्रकरण, 'चौकशीसाठी विशेष तपास अधिकारी हवा'

दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेतील (डीडीसीए) गैरव्यवहाराच्या चौकशी विशेष तपास पथकातील (एसआयटी) अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी या प्रकरणाची चौकशी करत असलेल्या दिल्ली सरकारच्या समितीने केलेय.

Dec 29, 2015, 09:01 PM IST

दोन लाखांचा व्यवहार करताना आता पॅन कार्ड अनिवार्य

देशातील काळा पैशाला लगाम घालण्यासाठी सरकारने आता दोन लाखांपेक्षा जास्त पैशांचा व्यवहार करण्यासाठी पॅन कार्ड आवश्यक केलेय.  

Dec 29, 2015, 05:22 PM IST

डीडीसीए घोटाळा : शरद पवारांनी घेतली अरुण जेटलींची बाजू

डीडीसीए घोटाळा प्रकरणी कीर्ती आझाद यांनी पत्रकार परिषदेतून उठवलेली आरोपांची राळ या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना पाठिंबा दिलाय.

Dec 24, 2015, 06:04 PM IST

मी नपुंसकांना घाबरत नाही, जेटलींना घरचा आहेर

डीडीसीएमधल्या कथित घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांविरोधात अब्रु नुकसानीचा दावा ठोकणाऱ्या अरुण जेटली यांना भाजप खासदार किर्ती आझाद यांनी घरचा आहेर दिलाय. 

Dec 22, 2015, 09:31 AM IST

पंतप्रधान, राष्ट्रपती, स्टार्सचीही जेटलींच्या मुलीच्या रिसेप्शनला उपस्थिती

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहीत अनेक सर्वपक्षीय नेत्यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या मुलीच्या लग्नाला हजेरी लावलीय.

Dec 8, 2015, 09:11 AM IST