arshad warsi

Arshad Warsi: अर्शद वारसीचं सॉलिड फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन! पाहा Photo

Arshad Warsi Body Transformation: अभिनेता अर्शद वारसी (Arshad Warsi Diet) हा सगळ्यांचा लोकप्रिय अभिनेता आहे परंतु तुम्हाला कधी त्याच्या फजिकल ट्रान्सफॉर्मेशनबद्दल माहिती का? या लेखातून जाणून घेऊया की त्यानं आत्तापर्यंत स्वत:ला कसं (Arshad Warsi Fitness) फीट ठेवलं आहे? 

Apr 22, 2023, 08:50 PM IST

"सर्किट" म्हणून प्रसिद्ध असलेल्या अर्शद वारसी यांचे 'हे' सुपरहिट चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

आज अर्शद वारसी यांचा वाढदिवस. अर्शद वारसी हा एक बॉलीवूड मधील प्रतिभावान अभिनेता म्हणून ओळखला जातो. ज्याने आपल्या हटके अभिनय कौशल्याने संपूर्ण बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये आपला वेगळाच ठसा उमटवला आहे. अर्शद वारसीने ५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि त्याच्या अभिनय कौशल्यासाठी अनेक पुरस्कार जिंकले आहेत. चला तर मग जाणून घेऊन त्यांच्या टॉप १० सर्वोत्कृष्ट चित्रपटांविषयी...

Apr 19, 2023, 01:17 PM IST

Arshad Warsi : बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीसह पत्नीला सेबीचा मोठा दणका

Arshad Warsi : सेबीने अर्शद वारसीसह त्याची पत्नी मारिया आणि त्याचा भाऊ इक्बाल वारसी यांच्यावर कारवाई केली आहे. त्यांना एक वर्षाच्या कालावधीसाठी बाजारातील व्यवहारांमध्ये भाग घेण्यापासून बंदी घालण्यात आली आहे. गुंतवणूकदारांना आमिष दाखवण्यासाठी दोन कंपन्यांबद्दल खोटी सामग्री असलेले यूटय़ूब व्हिडीओ तयार केली आणि ती प्रसारित केली गेली, असा आरोप तक्रारींमध्ये करण्यात आला आहे. 

Mar 3, 2023, 12:28 PM IST

Sara Tendulkar आणि Arjun बनले 'मुन्नाभाई आणि सर्किट'

इंटरनेट सेन्सेशन असलेली सारा तेंडूलकर सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टीव्ह असते. 

Jul 22, 2022, 01:21 PM IST

सलमानने पुन्हा दाखवली 'दबंगगिरी'...'या' मराठी कलाकाराला सिनेमातून काढलं

सलमान आणि वाद हे तसं जुनंच समीकरण. आता पुन्हा सलमान चर्चेत आला आहे ते त्याच्या आगामी सिनेमामुळे.

Apr 22, 2022, 12:30 PM IST

'Munna Bhai MBBS' सिनेमात वेडसर भूमिकेत दिसला अर्शद वारसी, कारण...

'Munna Bhai MBBS' सिनेमात वेडसर भूमिका ऑफर झाली असूनही अर्शद वारसीने का साकारला 'सर्किट'?

 

Mar 18, 2022, 12:43 PM IST

रूपेरी पडद्यावर पुन्हा झळकणार मुन्नाभाई आणि सर्किटची जोडी

चित्रपटाची शूटिंग २०२० मध्ये मार्च किंवा एप्रिल महिन्यात सुरू होणार आहे.

Nov 6, 2019, 07:04 PM IST

सनथ जयसूर्याबद्दलची 'ती' बातमी खरी आहे का? अश्विनचा ट्विटरवर प्रश्न

सनथ जयसूर्याच्या मृत्यूची बातमी ऐकून भारताचा ऑफ स्पिनर आर.अश्विन हैराण झाल्याचं पाहायला मिळालं.

May 27, 2019, 08:30 PM IST

'टोटल धमाल' सिनेमानंतर अर्शद दिसणार 'या' सिनेमात

'टोटल धमाल' सिनेमा बॉक्स ऑफिसरवर 1.25 कोटींच्या घरात पोहोचला होता. 

Mar 6, 2019, 04:43 PM IST

अमेय वाघ झळकणार हिंग्लीश वेबसिरीजमध्ये

पाहा कुणासोबत करणार स्क्रीन शेअर 

Dec 21, 2018, 02:37 PM IST

‘गोलमाल अगेन’चं जबरदस्त गाणं रिलीज

रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि अजय देवगन, अर्शद  वारसी, परिणीती चोप्रा, तब्बू, कुणाल खेमू, श्रेयस तळपदे अशी भलीमोठी स्टारकास्ट असलेल्या ‘गोलमाल अगेन’ या सिनेमाचं टायटल सॉंग प्रदर्शित झालंय.

Oct 2, 2017, 07:15 PM IST

रोहित शेट्टीच्या ‘गोलमाल अगेन’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

रोहित शेट्टीच्या गोलमाल सीरिजमधील ‘गोलमाल अगेन’ या बहुप्रतिक्षीत सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. नेहमीप्रमाणे याही सिनेमात रोहित शेट्टीचं एन्टरटेन्मेंट मॅजिक बघायला मिळणार आहे.

Sep 22, 2017, 01:19 PM IST

मुंबई महापालिकेची अर्शद वारसीच्या बंगल्यावर कारवाई

बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीच्या बंगल्यावर मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईमुळे अडचणीत आला आहे. अर्शदच्या मुंबईतील  बंगल्याचा काही भाग मुंबई महापालिकेने पाडला आहे.

Jun 22, 2017, 08:36 PM IST