Arshad Warsi: अर्शद वारसीचं सॉलिड फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन! पाहा Photo
Arshad Warsi Body Transformation: अभिनेता अर्शद वारसी (Arshad Warsi Diet) हा सगळ्यांचा लोकप्रिय अभिनेता आहे परंतु तुम्हाला कधी त्याच्या फजिकल ट्रान्सफॉर्मेशनबद्दल माहिती का? या लेखातून जाणून घेऊया की त्यानं आत्तापर्यंत स्वत:ला कसं (Arshad Warsi Fitness) फीट ठेवलं आहे?
Arshad Warsi Body Transformation: अभिनेता अर्शद वारसी हा बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध विनोदी नट (Arshad Warsi Comedy) आहे. त्यानं अनेक विनोदी, रोमॅण्टिक तसेच गंभीर प्रकारच्या भुमिका केल्या आहेत ज्या प्रचंड लोकप्रिय ठरल्या आहेत. त्यातील सर्वात लोकप्रिय भुमिका म्हणजे सर्किटची. पण तुम्हाला माहितीये का की अर्शदच्या यशस्वी अभिनयप्रवासासोबत (Arshad's Physical Transformation Journey) त्याचे फिजिकल ट्रान्सफॉर्मेशनही थक्क करणारं आहे.