'हुंड्याच्या कायद्यात गरज पडली तरच अटक करा'
हुंडा प्रतिबंधक कायद्याचा अतिरेक नको, असा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयानं सुनावलाय.
Jul 3, 2014, 03:54 PM ISTठाण्यात 14 मुली आणि 15 मुलांना अटक
पोलिसांच्या क्राईम ब्रांचने घोड बंदर रोडवरील एका खासगी बंगल्यावर छापा टाकला. यात डझनभर मुला-मुलींना ताब्यात घेण्यात आलं आहे.
Jun 26, 2014, 07:28 PM ISTसावधान ! व्हॉटस् अॅपच्या ग्रुप अॅडमिनला अटक
तुम्ही ग्रुप व्हॉटस अॅपवर अॅडमिन असाल तर सावधान, कारण जोगेश्वरीतून एका व्हॉटस अॅप ग्रुपच्या अॅडमिनला अटक करण्यात आली आहे.
Jun 18, 2014, 03:18 PM ISTमुजरा पार्टीवर छापा, 12 मुली, 14 पुरूष अटकेत
रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील कलोते गावामध्ये मुजरा पार्टीवर पोलिसांनी छापा टाकून अश्लील वर्तवणूक करणाऱ्या १२ मुली आणि १४ पुरुषांना अटक केली आहे.
Jun 8, 2014, 10:16 PM ISTबाळाचा अमानुष छळ करणाऱ्या बाईला अटक
एका लहानग्याचा छळ करण्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. हे वृत्त सगळीकडे पसरताच पोलिसांनी त्या आरोपी महिलेवर अटकेची कारवाई केली. मुलाला सांभाळणाऱ्या बाईनं या मुलाला अमानुषपणे बिनबॅग आणि बेड वर आपटलं होतं.
May 14, 2014, 03:32 PM ISTदहिसरमधील बंटी-बबलीकडून रिक्षा प्रवाशांची लूट
बंटी-बबली स्टाईलने चोर्या करणाऱ्या दुकलीला पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी रिक्षातून प्रवास करणाऱ्यांना टार्गेट करत त्यांच्या गळ्यातील दागिने चोरण्याचा सपाटा लावला. त्यामुळे रिक्षातून प्रवास करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते.
May 5, 2014, 03:19 PM ISTपूूनम पांडे हिचे मीरारोड येथे अश्लिल हावभाव
अभिनेत्री पूनम पांडेला मीरारोड पोलिसांनी शिवार परिसरातून ताब्यात घेतलं. पूनम पांडे सार्वजनिक ठिकाणी अश्लिल हावभाव आणि इशार करत असल्याचं पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलंय.
May 3, 2014, 12:11 PM ISTमसाज पार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट, पाच मुली ताब्यात
गुडगावमध्ये सेक्स रॅकेटचा भांडाफोड करणयात आलाय. कारवाईच्यावेळी 5 मुली आणि एका ग्राहकाला अटक करण्यात आली आहे.
Apr 23, 2014, 10:20 AM ISTमोदींना धमकी, काँग्रेस उमेदवार इम्रान मसूदला अटक
उत्तर प्रदेशातल्या सहारनपूरचे काँग्रेस उमेदवार इम्रान मसूदला शनिवारी रात्री उशीरा अटक करण्यात आलीय. नरेंद्र मोदींचे तुकडे-तुकडे करण्याची धमकी त्यांनी दिली होती.
Mar 29, 2014, 09:06 AM ISTरत्नागिरीत सेक्स स्कँडल उघडकीस, सहा जणांना अटक
रत्नागिरीत सेक्स स्कँडल उघडकीय आले आहे. १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचं लैगिक शौषण केल्याचा धक्कादायक प्रकार रत्नागिरीत अघड झालाय. याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. हा प्रकार दडपण्यासाठी हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे. मात्र, मीडियाला वृत्त समजल्याने हा प्रकार पुढे आलाय.
Mar 7, 2014, 12:07 PM ISTफेसबुकवर अश्लील कॉमेंट केल्याने जेलची हवा
अन्न, वस्त्र, निवारा या एकेकाळच्या मुलभूत गरजा होत्या. आज त्यांचीच जागा मोबाईल, फेसबुक आणि व्हॉटसअपनं घेतलीय.
Mar 2, 2014, 06:56 PM ISTपाकिस्तानचा बॅटसमन उमर अकमलला अटक
पाकिस्तानचा बॅटसमन उमर अकमलला अटक करण्यात आली आहे. लाहौरमध्ये वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी अकमलला अटक करण्यात आली आहे.
Feb 2, 2014, 10:26 AM ISTपुण्यात नवऱ्याने बायकोला पेटवून दिले
बायकोशी झालेल्या वादातून तिला पेटवून देत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पुण्यातल्या मंडई भागात घडलीये… या महिलेचा पती आरोपी शंकर जोगदंड याला विश्रामबाग पोलिसांनी अटक केलीय.
Dec 19, 2013, 08:43 PM ISTघरफोड्या करणारी नवरा-बायकोची जोडी जेरबंद
घरफोड्या करणारी नवरा बायकोची जोडी पुणे पोलिसांनी जेरबंद केलीय. घर फोडी करण्याची हाफ सेंच्युरी या जोडप्यानं पूर्ण केलीय. विशेष म्हणजे दिवसाढवळ्या ही जोडी घरफोड्या करायची. पाहुयात बंटी आणि बबलीचा हा कारनामा...
Dec 17, 2013, 09:02 PM ISTहुंडाबळी: शारीरिक, मानसिक त्रासाला कंटाळून रुपालीची आत्महत्या
हुंडा बळीच्या कायदा कितीही कडक केला तरी हुंड्यामुळं मृत्यू नवविवाहित तरुणींची संख्या आजही कमी नाही. नवी मुंबईत कामोठे इथं हुंड्यासाठी आपल्या पत्नीला चटके देऊन, शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन तिला आत्महत्या करायला प्रवृत्त केल्याची घटना घडलीय. याप्रकरणी कामोठे पोलिसांनी हुंडाबळीचा गुन्हा दाखल करून नवरा वैभव शिर्के याला अटक केलीय.
Dec 15, 2013, 10:06 PM IST