आक्षेपार्ह पोस्ट, ग्रुप मेंबरने पाठवलं अॅडमिनला जेलमध्ये
शिडी चोरल्याने व्हॉट्सअॅप अॅडमिनला अटक...आंबे चोरल्याने व्हॉट्सअ२प अॅडमिनला अटक... अशा चेष्टा करणाऱ्या पोस्ट टाकून आपल्यापैकी अनेक जण व्हॉट्सअॅप अॅडमिनची टिंगलटवाळी करत असतो. पण ग्रुपमधील सदस्यांनीच जातीय तेढ निर्माण करणाऱ्या ग्रुप अॅडमिनला धडा शिकवत अटक करून दिली.
Jul 15, 2015, 04:39 PM ISTआजोबाकडून नातीचं लैंगिक शोषण
आजोबा आणि नातीच्या नात्यांला काळिमा फासणार प्रकार रत्नागिरी जिल्ह्यात घडला आहे. गुहागर तालुक्यातील भातगाव तिसंगी गावात आजोबाने आपल्या नातीचे लैंगिक शोषण केल्याचा हा घृणास्पद प्रकार घडला आहे.
Jul 8, 2015, 02:56 PM ISTपत्नीची हत्या करून घरात लपवला मृतदेह, पतीला अटक
उत्तर प्रदेशच्या मेरठ इथं एका दारूड्या नवऱ्यानं आपल्या पत्नीची हत्या केली आणि तीन दिवस घरातच तिचा मृतदेह ठेवला. जेव्हा पसरलेल्या दुर्गंधीमुळे शेजाऱ्यांना संशय आला, तेव्हा त्यांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत आरोपी पतीला अटक केलीय.
Jul 6, 2015, 12:02 AM ISTचंद्रपूरमध्ये बिबट्याला केलं जेरबंद...त्याचा थरार
येथील ताडाळा इथं दहशत पसरवणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले आहे. कसा रंगला बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार, हा खास रिपोर्ट.
Jul 4, 2015, 11:41 AM ISTआक्षेपार्ह कमेंट, ग्रुप मेंबरने पाठवलं अॅडमिनला जेलमध्ये
मज्जा, मस्ती, मस्करी करण्यासाठी व्हॉट्सअॅपचा ग्रुप केला जातो. त्यात व्हॉट्सअॅपच्या अॅडमिनवर अनेक जोक्स करून त्याची सदस्यांकडून टिंगलटवाळी केली जाते, पण सदस्यांनी तक्रार करून थेट ग्रुप अॅडमिनला तुरूंगात टाकण्याची घटना नागपुरात घडली आहे. आक्षेपार्ह कमेंट टाकल्या प्रकरणी नागपूरमध्ये ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करणाऱ्या ग्रुप अॅडमिन राकेश ठाकूरला ग्रुपमधल्या सदस्यांनी खरंच तुरूंगात टाकलं आहे. .
Jun 24, 2015, 09:27 PM ISTभंडारा: बेकायदेशीर शिकार करणाऱ्याला अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 23, 2015, 09:19 PM ISTसांगली हत्येप्रकरणी ३ अटकेत
Jun 22, 2015, 09:03 PM ISTदिल्लीचे कायदामंत्री तोमर यांना अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 10, 2015, 10:07 AM ISTकल्याणमध्ये प्रकाश भोईर अटकेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 5, 2015, 10:08 AM ISTतोडफोड प्रकरणी मनसे नेते प्रकाश भोईर अटकेत
कल्याणमध्ये मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर यांनी कायदा हातात घेऊन शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एका बारमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास घुसून तोडफोड केली. याप्रकरणी त्यांना अटक करुन पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
Jun 5, 2015, 09:34 AM ISTशिक्षिकेने दाखविले विद्यार्थ्यांना अश्लील फोटो
वर्जीनियातील वुडसाइड स्कूलमध्ये एका शिक्षिकेने विद्यार्थ्यांना अश्लिल फोटो दाखविल्याबद्दल तिला अटक करण्यात आली आहे. ३४ वर्षीय मेलिसा किड हिला या प्रकरणानंतर निलंबित करण्यात आले आहे. त्यानंतर शिक्षिकेने स्वतःहून नोकरीचा राजीनामा दिला आहे.
Jun 1, 2015, 02:19 PM ISTवेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू अॅंड्रे फ्लेचरला अटक
वेस्ट इंडिजचा विकेटकीपर अॅंड्रे फ्लेचर याला डगलस चार्ल्स विमानतळावर अटक झाली आहे. बंदुकीचे ५० काडतुसं जवळ बाळगल्या प्रकरणी ही अटक करण्यात आल्याचे विमानतळावरील सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले.
May 30, 2015, 05:17 PM ISTकणकवलीत आंदोलक-पोलीस आमनेसामने, नितेश राणे यांना अटक
सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांचे भात शासनाने खरेदी न केल्याने काँग्रेस आमदार नितेश राणे आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. आज शेतकरी आणि राणे समर्थक कार्यकर्त्यांनी पोलिसांचे कडे तोडत गोडावूनकडे धाव घेतली. यावेळी पोलीस आणि आंदोलक आमनेसामने आलेत. तर आंदोलकांनी मुंबई-गोवा महामार्ग रोखला. त्यामुळे कणकवलीत तणावाचे वातावरण होते.
May 27, 2015, 01:57 PM ISTकोल्हापुरात भाकप कार्यकर्त्यांना अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 22, 2015, 08:08 PM ISTऔरंगाबाद पोलिसांकडून क्रिकेट बेटिंगचा पर्दाफाश, ७ ठिकाणी छापे
औरंगाबाद पोलिसांनी किक्रेट मॅचवर बेटींग करणारं मोठं रँकेट उघडकीस आणलं आहे. गुरुवारी संध्याकाळपासून ते रात्री उशीरापर्यंत तब्बल ७ ठिकाणी छापे टाकत पोलिसांनी या रॅकेटचा भंडाफोड केलाय. याप्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आली आहे.. तर ६० लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या रँकेटची पाळमुळं थेट दिल्ली मुंबईपर्यंत असण्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय.
May 15, 2015, 10:14 PM IST