arrested

औरंगाबादमध्ये तहसिलदाराला २५ हजारांची लाच घेताना अटक

जिल्ह्यात पुरवठा विभागातल्या एका तहसिलदाराला २५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. 

Feb 3, 2015, 08:06 PM IST

दहशतवाद्यांना सहयोग करणाऱ्या ३ हजार मौलवींना अटक

पेशावर हल्ल्यानंतर दहशतवाद्यांविरोधात मोर्चा खोलत पाकिस्तान सरकारने एकदा पुन्हा जोरदार कारवाई सुरू केली आहे. यात सुमारे ९ हजार संशयीत दहशतवाद्यांना अटक केली आहे. 

Jan 27, 2015, 07:41 PM IST

इरोम शर्मिला यांना पुन्हा अटक

मानवाधीकार कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांना पुन्हा अटक करण्यात आली आहे.

Jan 24, 2015, 03:27 PM IST

तरूणांना ड्रग्सचं व्यसन लावणाऱ्या एजंटला अटक

 वसई विरार परिसरात एम् डी ड्रग्स वितरित करणाऱ्या मुख्य डिलरला पोलिसांनी अटक केली आहे. राजवीर उर्फ़ पापे असं त्याचं नाव असून गेल्या अनेक दिवसांपासून पोलिस त्याच्या शोधत होते. 

Jan 22, 2015, 05:36 PM IST

दिल्लीला उडवण्याचा कट उधळला; दोन संशयितांना अटक

राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी धुमाकूळ घालण्याचा कट रचणाऱ्या दोन संशयितांना नोएडामधून अटक करण्यात आलीय. या दोन दहशतवाद्यांना उत्तर प्रदेश एटीएस, पश्चिम बंगाल एटीएस आणि आयबीनं मिळून पकडलंय. 

Jan 2, 2015, 02:32 PM IST

तो 'किसिंग बाबा' अखेर जेरबंद

भोंदू बाबा कधी काय करतील याची कोणतीही शाश्वती राहिलेली नाही, कारण आंध्रप्रदेशात गुरूवारी एका 'किसिंग बाबा'ला अटक करण्यात आली आहे.

Dec 27, 2014, 11:31 PM IST

'इसिस'चं ट्विटर अकाऊंट सांभाळणाऱ्या 'त्या' भारतीयाला अटक

'इसिस'चं ट्विटर अकाऊंट सांभाळणाऱ्या 'त्या' भारतीयाला अटक

Dec 13, 2014, 02:03 PM IST

'इसिस'चं ट्विटर अकाऊंट सांभाळणाऱ्या 'त्या' भारतीयाला अटक

दहशतवादी संघटना ‘इसिस’चं ट्विटर अकाऊंट हाताळणाऱ्या संशयित आरोपीला बंगळुरुमध्ये अटक करण्यात आलीय. मेहंदी असं या संशयीताचं नाव असून तो बंगळुरुतून हे अकाऊंट चालवत असल्याचा त्याच्यावर संशय आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो फरार होता गुन्हेशाखेकडून त्याचा शोध सुरू होता मात्र अखेर आज त्याला अटक करण्यात आलीय.

Dec 13, 2014, 01:40 PM IST