arrested

भारतीय सैनिक जेव्हा नदीतून पाकिस्तानात वाहून जातो

एक भारतीय सैनिक बोटीतून पूर आलेल्या चिनाब नदीत वाहून गेला, ही नदी पाकिस्तानात जाते. भारताचा बीएसएफचा जवान सत्यशील यादव जेव्हा चिनाब नदीत वाहून गेला, त्यावेळी पाकिस्तान आर्मीला याविषयी सूचना देण्यात आली. या सैनिकाला पाकिस्तानी रेंजर्सने पाहिलं. 

Aug 6, 2014, 11:08 PM IST

देहविक्रीच्या आरोपाखाली दाक्षिणात्य मॉडेलला अटक

एका मॉडेलला देहविक्रीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलीय. दाक्षिणात्य आणि हिंदी सिनेमात या मॉडेलने कामं केली आहेत. 

Aug 6, 2014, 08:53 PM IST

पोलीस भरतीत पोलिसानेच दिली लेखी परीक्षा

पोलीस भरतीत उमेदवाराऐवजी पोलीस शिपायानेच लेखी परीक्षा दिल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे निवड यादीत संबधित उमेदवार मेरिटमध्ये आला आहे. 

Jul 17, 2014, 06:29 PM IST

बंगळुरूत कारमध्ये बलात्कार, बसपा नेत्याच्या मुलाला अटक

बंगळुरू शहरात एका एका 22 वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिच्यावर सहा जणांनी कारमध्ये सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

Jul 16, 2014, 08:32 PM IST

ड्रोन कॅमेऱ्यानं गंगा आरतीची रेकी; चौघांना अटक

गंगा आरतीची रेकी करणाऱ्या चार जणांना वाराणसी पोलिसांनी अटक केलीय. ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्यानं हे आरतीची रेकी करीत होते. 

Jul 11, 2014, 12:43 PM IST

बांगलादेशात बॉम्बसह पकडलेल्या कैद्याला ठाण्यात अटक

बांगलादेशात काही दिवसांपूर्वी क्रूड बॉम्बसकट पकडल्यानंतर याप्रकरणी कारागृहात काही महिने शिक्षा भोगलेल्या, अली हुसेन नावाच्या २६ वर्षांच्या एका बांगलादेशी युवकाला ठाणे हप्ताविरोधी पथकाने अटक केली आहे.

Jul 10, 2014, 11:56 PM IST

ठाण्यात बारमध्ये छमछम, 16 महिलांना अटक

शहरात पुन्हा बारमधील छमछम सुरू झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. शहरात बारमध्ये संगीताच्या तालावर ग्राहकांशी अश्लील चाळे करीत त्यांना जाळ्यात ओढणाऱ्या वेटर-कम-बारबालांवर नोटा उधळल्या जात होत्या.

Jul 8, 2014, 10:08 PM IST