मनसेच्या चार कार्यकर्त्यांना मुंबईत अटक
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अहमदनगर दौऱ्याच्यावेळी त्यांच्या ताफ्यावर दगडफेक झाली होती. याचे पडसाद मुंबईतही उमटले होते. तोडफोड केल्याप्रकरणी मनसेच्या चार कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. यामध्ये मनसेच्या विभागप्रमुखाचा समावेश आहे.
Mar 7, 2013, 01:04 PM ISTभारतीय फॅशन डिझायनर लैंगिक शोषणात दोषी
भारतीय मूलतत्वाच्या अमेरिकन फॅशन डिझायनर आनंद जॉन याने मॉडेलिंगचे काम देऊन एका महिलेचे लैगिंक शोषण केल्याचा आरोपही मान्य केला आहे.
Feb 15, 2013, 11:26 PM ISTअभिनेत्रीचे शोषण, टीव्ही निर्मात्याला अटक
स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. सिनेमा क्षेत्रातील काही तरूणींचे लैंगिक शोषण होत असल्याचे समोर आले आहे.
Jan 26, 2013, 05:56 PM ISTपरदेशी तरूणीवर बलात्कार करणारा अटकेत
स्पॅनिश तरुणीवर बलात्कार करून फरार झालेल्या आरोपीच्या पोलिसांनी रे रोड परिसरातून मुसक्या आवळल्या आहेत. चोरीमध्ये सराईत असलेल्या या चोरट्यानेच बलात्कार केल्याचे उघड झाले आहे.
Nov 7, 2012, 04:01 PM ISTमनसेच्या दोन आमदारांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
मुंबईत ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर मनसे तर्फे रास्ता रोको करण्यात आला होता. कांजुरमार्ग डंम्पिंग ग्राउंडच्या विरोधात मनसेनं रास्ता रोको केला होता.
Oct 15, 2012, 07:01 PM ISTलालूप्रसाद यादव यांना पोलिसांनी केली अटक...
बिहारमधील मधुबनी आणि गया या जिल्ह्यात आंदोलनक करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबाराविरोधात राजद, लोजपा आणि इतर पक्षांनी बिहार बंदची हाक दिली.
Oct 15, 2012, 04:16 PM ISTप्राचीन तोफेची विक्री, तिघांना मुंबईत अटक
प्राचीन तोफेची चोरून विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना धारावी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून २० इंच लांब, साडेतीन इंच व्यासाची आणि २५ किलो वजनाची तोफ हस्तगत करण्यात आली. या तोफेच्या विक्रीतून ६५ लाख रूपये मिळणार होते.
Oct 3, 2012, 10:04 AM IST