arrested

मुंबईतून एटीएम व्हॅनमधील १ कोटी रक्कम चोरणाऱ्या चालकास अटक

एटीएम व्हॅनमधील रक्कम घेऊन प्रसार झालेला व्हॅनचा चालक अमरदीप सिंग याला कल्याण रेल्वे स्टेशनमध्ये अटक करण्यात आली. तो बिहारला जाण्याच्या तयारीत होता. आरोपी अमरदीप सिंग याला १ कोटी २५ लाख रूपयांसह अटक करण्यात आली आहे.

Mar 28, 2015, 12:35 PM IST

कॉलगर्ल्सवर उडवण्यासाठी त्यानं केली ३० लाखांची चोरी

कॉलगर्ल्सवर उडवण्यासाठी त्यानं केली ३० लाखांची चोरी

Mar 20, 2015, 09:37 PM IST

लहान मुलींसोबत अश्लिल चाळे, आयएएस अधिकाऱ्याला अटक

लहान मुलींसोबत अश्लिल चाळे करण्याच्या आरोपावरून राज्याच्या समाजकल्याण विभागाचे संचालक एम एच सावंत यांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी ही कारवाई केलीय.

Mar 19, 2015, 10:15 PM IST

भाजप नगरसेविकेला लाचप्रकरणी अटक

लाच स्वीकारण्याप्रकरणी भाजप नगरसेविका राजश्री श्रीपत पालांडे यांना शुक्रवारी रात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. ह

Feb 22, 2015, 10:37 AM IST

भारत-पाक सामन्यावर सट्टा लावणारे ४ अटकेत

अमळनेर शहरात भारत-पाकिस्तान सामन्यावर सट्टा लावणाऱ्या ४ सट्टेबाजांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 

Feb 15, 2015, 09:04 PM IST

वृद्ध भारतीयाला मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला अटक

वृद्ध भारतीयाला मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला अटक

Feb 13, 2015, 02:36 PM IST

व्हिडिओ : वृद्ध भारतीयाला मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला अटक

अमेरिकेतल्या अलबामा इथं वृद्ध भारतीयाला कथित स्वरुपात मारहाण केल्याप्रकरणातील आरोपी असलेल्या दोन अधिकाऱ्यांपैकी एकाला अटक करण्यात आलीय. या प्रकरणात संघीय कायद्यांचं उल्लंघन झालंय किंवा नाही, याची एफबीआय चौकशी करणार आहे. 

Feb 13, 2015, 11:36 AM IST