Independence Day

'या' प्रसिद्ध अभिनेत्री आहेत सैन्य अधिकाऱ्यांच्या लेकी

प्रत्येक भारतीय देशभक्तीच्या रंगात न्हावून निघाला आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकार असे आहेत ज्यांच्या कुटुंबाचा पहिले कधीच चित्रपटसृष्टीशी संबंध नव्हता. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, बॉलिवूडमधील या अभिनेत्रींचे वडील हे सैन्य अधिकारी आहेत

अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचं वडील भारतीय सैन्यात डॉक्टर म्हणून कार्यरत होते.

अभिनेत्री अनुष्का शर्मा ही भारतीय सैन्य दलातील कर्नल अजय कुमार यांची मुलगी आहे.

अभिनेत्री सेलिना जेटली हिचे फक्त वडीलच नाही तर आई देखील सैन्य दलात कार्यरत होते.

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचे वडील देखील नौदल अधिकारी होते. शिवाय अभिनेत्रीचा भाऊ देखील नौदल अधिकारी आहेत.

अभिनेत्री प्रिती झिंटाचे वडील देखील सैन्य दलात कार्यरत होते. ती सध्या पती आणि जुळ्या मुलांसह परदेशात राहते.

अभिनेत्री सुष्मिता सेनचे वडील भारतीय वायु सेनामध्ये विंग कमांडर होते.

तर अभिनेत्री लारा दत्ता हिचे वडील सैन्यात अधिकारी होती तर तिची बहीण भारतीय वायु दलात आहे.

VIEW ALL

Read Next Story