मलायकाच नव्हे, 'या' सातजणींसोबत रिलेशनशिपमध्ये होता अर्जुन कपूर!

मलाइका अरोरा

अभिनेता अर्जुन कपूर आणि मलाइका यांचं रिलेशन जगजाहीर आहे. मात्र, सध्या त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आले आहे.

कुशा कपिला

मलाइका अरोरा सोबतच्या ब्रेकअपच्या चर्चांमध्ये आता अर्जुनचं नाव सोशल मीडिया इन्फलुएन्सर कुशा कपिला सोबत जोडलं जातंय.

सोनाक्षी सिन्हा

'तेवर' फिल्मच्या शूटदरम्यान अर्जुन-सोनाक्षी डेट करत असल्याच्या चर्चा होत्या.

परिणीति चोप्रा

दोघेही नेहमी एकमेकांना आपले चांगले मित्र म्हणत असले तरी परिणीती आणि अर्जुनचे बऱ्याचदा नाव जोडले गेले आहे.

अनुष्का शर्मा

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि अर्जुन कपूर काही काळासाठी कथित रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा होत्या .

अथिया शेट्टी

अर्जुन आणि अथिया शेट्टीचे नाव तेव्हा जोडले गेले जेव्हा ते दोघेही 'मुबारकां' फिल्म मध्ये एकत्र दिसले होते.

अर्पिता खान शर्मा

भाईजान सलमान खानची बहीण अर्पिता ही अर्जुनची पहिली गर्लफ्रेंड असल्याचं म्हंटलं जातं. दोघेही कॉलेजमध्ये असताना एकत्र होते आणि खूप वेळानंतर या दोघांचा ब्रेकअप झाला. (All Photo Credit : Social Media)

VIEW ALL

Read Next Story