शॉपिंग करताना आली मॉडेलिंगची ऑफर; फोटोत दिसणारी छोटी मुलगी आहे लोकप्रिय अभिनेत्री

Anushka Sharma Childhood Photo: अनुष्का शर्मा ही सध्याची एक आघाडीची अभिनेत्री आहे. तिचीही अनेकदा चर्चा होताना दिसते. सध्या तिच्या एका लहानपणीचा फोटो हो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. 

गायत्री हसबनीस | Jul 12, 2023, 21:02 PM IST

Anushka Sharma Childhood Photo:  अनुष्का शर्मा ही एक लोकप्रिय अभिनेत्री असून क्रिकेटर विराट कोल्हीची ती पत्नी आहे. सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रिय असते सोबतच तिच्या अभिनयाचीही चर्चा रंगते परंतु तुम्हाला माहितीये का की तिला शॉपिंग करताना चित्रपटासाठी ऑडिशन देण्याचा संधी चालून आली होती. 

1/5

शॉपिंग करताना आली मॉडेलिंगची ऑफर; फोटोत दिसणारी छोटी मुलगी आहे लोकप्रिय अभिनेत्री

news

बॉलिवूडमध्ये एखादी नामी संधी आली की आपल्याला आनंद गगनात मावेनासा होतो. त्यातून येथे येणं आणि टिकणं काही सोप्पं नाही. प्रत्येकाला स्ट्रगल हा करावाच लागतो. परंतु सध्या आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत. 

2/5

शॉपिंग करताना आली मॉडेलिंगची ऑफर; फोटोत दिसणारी छोटी मुलगी आहे लोकप्रिय अभिनेत्री

actress

आम्ही तुम्हाला सांगतोय त्या अभिनेत्रीचं नावं आहे अनुष्का शर्मा. अनुष्का अनेकदा आपले लहानपणीचे फोटो हे इन्टाग्रामवरून शेअर करताना दिसते. तेव्हा सध्या तिचा एक लहानपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

3/5

शॉपिंग करताना आली मॉडेलिंगची ऑफर; फोटोत दिसणारी छोटी मुलगी आहे लोकप्रिय अभिनेत्री

viral

अनेकांना तिला ओळखता येणंही कठीण झालं आहे. तिच्या या फोटोची चांगलीच चर्चा रंगली आहे. अनुष्का शर्मानं 2008 साली शाहरूख खानसोबत डेब्यू केलं. 'रब ने बना दी जोडी' या चित्रपटातून तिनं पदार्पण केले होते. 

4/5

शॉपिंग करताना आली मॉडेलिंगची ऑफर; फोटोत दिसणारी छोटी मुलगी आहे लोकप्रिय अभिनेत्री

childhood photo

परंतु तुम्हाला माहितीये का की एकेदिवशी शॉपिंग करत असताना तिला मॉडेलिंगची ऑफर आली आणि तिचे या ऑडिशननंतर नशीबचं पालटले. 

5/5

शॉपिंग करताना आली मॉडेलिंगची ऑफर; फोटोत दिसणारी छोटी मुलगी आहे लोकप्रिय अभिनेत्री

shopping

आज ती आपल्या दिलखेचक अभिनयासाठी ओळखली जाते. सोबतच तिच्या अभिनयाचे अनेक जणं फॅन्स आहेत. आज तीची ओळख ही विराट कोल्हीची पत्नी म्हणूनही आहे. (ALL Photos: Zee News)