काय सांगता? विराट - अनुष्काच्या मुलीच्या नावाची इतक्या कोटींमध्ये विक्री, काय आहे नेमकं प्रकरण?

Virat Kohli Daughter : विराट कोहली लवकरच निवृत्त होणार अशी चर्चा रंगली आहे. एका मुलाखती त्याने एकदा मी निघून गेलो की पुन्हा लवकर दिसणार नाही असं विधान केल्यामुळे ही चर्चा रंगली आहे. दुसरीकडे इंटरनेटवर विराटच्या मुलीची चर्चा सुरु आहे. 

May 26, 2024, 12:50 PM IST
1/7

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची जोडी नेहमी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात. पण त्यांची तीन वर्षांची लेक वामिका प्रसिद्ध झालीय. 

2/7

वामिकाच्या नावाला इंटरनेटच्या जगात प्रचंड मागणी असून तिच्या नावाला किती रुपयाला किमत मिळाली आहे, हे जाणून आश्चर्यचकित होणार आहात. 

3/7

डोमेन नेम देणारी GoDaddy वेब होस्टिंग कंपनीकडे अनुष्का आणि विराट यांच्या मोठ्या लेकीच्या नावाची प्रचंड मागणी आहे. 

4/7

डोमेन नेम म्हणजे इंटरनेटवर एखादी वेबसाइट किंवा ब्लॉगची ओळख करुन देत असतं. 

5/7

वामिका कोहली नावाचं डोमेन GoDaddy वर 8.3 कोटी रुपयांना विकलं जातंय. तर अमेरिकेत 1 मिलियन डॉलरपेक्षा जास्त किंमत मोजावी लागणार आहे. 

6/7

वामिका हिचा जन्म 11 जानेवारी 2021झाला असून तिच्या नावाचा अर्थ मां दुर्गाचे स्वरुप आहे. 

7/7

हे नाव घेण्यासाठी डोमेन सर्व्हिस प्रोव्हाइड करणाऱ्या वेबसाईटवर तुम्हाला जावं लागतं.