अनुष्कासारखा फिटनेस हवाय? मग नाश्त्यामध्ये 'हे' 3 पदार्थ चुकवू नका

Soneshwar Patil
Aug 08,2024


सकाळचा नाश्ता आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. चांगला नाश्ता केल्याने दिवसभर एनर्जी टिकून राहते.


काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अनुष्का शर्माने नाश्त्यात काय खाते हे सांगितले होते.


अनुष्का रोज नाश्त्यात इडली, चटणी आणि सांबर खाते. ती म्हणते की, इडली ही पोटासाठी खूप चांगली असते.


रिकाम्या पोटी नाश्त्यात आंबवलेले पदार्थ खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि आपले आरोग्य निरोगी बनवतात.


आंबलेल्या पदार्थांपासून तयार केलेले पदार्थ मधुमेह लोकांसाठी खूप फायदेशीर असतात.


त्यामुळे हे पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही.

VIEW ALL

Read Next Story