अमिताभ, माधुरीच कशाला हवेत?- अमोल पालेकर
बारामतीत होणाऱ्या नाट्यसंमेलनात अमिताभ बच्चन आणि माधुरी दीक्षित हे प्रमुख पाहुणे म्हणून कशाला हवेत, असा सवाल केलाय ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी.
Nov 5, 2012, 11:23 PM ISTमहानायक सहस्त्रकाचा
अमिताभ. हे केवळ नावचं पुरेसं आहे सगळं काही सांगण्यासाठी. बॉलीवूडच्या या सुपरस्टारने आज वयाची सत्तरी गाठलीय. गेली चार दशकं अभिनयाच्या या शहेनशाहनं रुपेरी पडदा अक्षरश: व्यापून टाकला आहे. या महानायकाच्या जीवनातील असे काही पैलू.
Oct 11, 2012, 09:08 PM ISTअमिताभ बच्चन `पाकिस्तानी`!
ऑस्कर पुरस्कार विजेते रसूल पोक्कुट्टी प्रथमच दिग्दर्शनात पाऊल ठेवत आहे. या सिनेमामध्ये अमिताभ बच्चन पाकिस्तानी नागरिकाची भूमिका साकारणार आहेत. रसूल पोक्कुट्टी यांचा आगामी सिनेमा हा रसूल यांचा ड्रिम प्रोजेक्ट आहे.
या सिनेमाचा विचार त्यंच्या मनात अनेक वर्षं घोळत होता. मात्र आता तो पडद्यावर येण्यास सुरूवात होणार आहे.
अमिताभ बच्चन आता फेसबुकवर
ब्लॉग आणि टि्वटरवरून लाखो चाहत्यांशी मनमोकळा संवाद साधणारे महानायक अमिताभ बच्चन यांनी ‘आय एम नाऊ ऑन फेसबुक...’ असे म्हणत सोशल नेटवर्किंग साईट ‘फेसबुक’वरही आपले आकाऊंट सुरू केले आणि अवघ्या अर्ध्या तासात तब्बल आठ लाख लोकांनी त्यांच्या पेजला लाईक केले.
Aug 22, 2012, 10:24 AM ISTबिग बीच्या हाती ऑलिम्पिकची मशाल
बॉलिवूडचा महानायक बिग बी अमिताभ बच्चन लंडनमधील ऑलिम्पिक स्पर्धेत ज्योत घेऊन धावणार आहे. लंडनमध्ये लिम्पिक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ज्योत रिले स्पर्धेचे उद्या आयोजन करण्यात आले आहे. या रिलेत भाग घेण्याचा मान बिग बीला देण्यात आला आहे.
Jul 26, 2012, 05:42 PM ISTअमिताभच्या बंगल्यात कोण घुसले?
बिग बी आणि बॉलिवू़ड का शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्या `जलसा` या बंगल्यात एका अज्ञात व्यक्तीने घुसखोरी केली. त्यामुळे सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घुसखोरी करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Jul 22, 2012, 02:28 PM ISTबिग बी आता नटसम्राट
कोणी घर देता का घर, हे 'नटसम्राट' या नाटकातील अप्पासाहेब बेलवलकरांचे वाक्य आता बिग बी अमिताभ बच्चन यांच्या तोंडी असणार आहे. ‘नटसम्राट’ या अजरामर कलाकृतीमधील असे अनेक संवाद महानायक अमिताभ बच्चनच्या धीरगंभीर आवाजात ऐकायला मिळणार आहेत.
May 18, 2012, 08:17 AM IST...अमिताभला धक्का बसला
आय लव्ह यु रसना' म्हणारी तरुणी सचदेव हिची दुर्दैवी एक्झीट. विमान अपघातात तरुणीचा मृत्यू झाल्याचं कळताच बिग बी अमिताभ बच्चनला आपले दु:ख आवरता आले नाही. त्यांने ट्विटरवर दुखःद प्रतिक्रिया दिली आहे.
May 16, 2012, 10:29 AM ISTशेतकऱ्यांसाठी धावला अमिताभ
सामाजिक जाण असलेल्या सेलिब्रिटी व्यक्ती तशा जरा दुर्मिळच... आपला बीग बी अमिताभ बच्चन त्यापैकीच एक... स्टारडममुळे आपल्यातील संवेदनशीलता जराही कमी झालेली नाही, हे त्यानं पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय.
May 13, 2012, 04:25 PM ISTबिग बी उपचारासाठी अमेरिकेला जाणार?
हिंदी चित्रपट सृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन सध्या आजारपणाच्या वेगळ्याच वळणावर आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती जरा नरम-गरम दिसते आहे. नुकतेच त्यांनी सिटी स्कॅन केल्यानंतर आता ते अधिक उपचारांसाठी अमेरिकेला रवाना होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
May 2, 2012, 07:41 PM IST२५ वर्षांच्या वेदनांचा हिशेब अशक्य – बीग बी
गेल्या दोन दशकांपूर्वी देशाला हादरविणाऱ्या बोफोर्स प्रकरणात महानायक अभिताभ बच्चन यांना क्लिन चीट मिळाल्यानंतर नेहमी सत्याचा विजय होतो, हे स्पष्ट झाले असले तरी या कालावधीत कोणत्या परिस्थितीतून जावे लागले त्याची भरपाई करणे अशक्य असल्याची प्रतिक्रिया अमिताभ बच्चन यांनी दिली आहे.
Apr 25, 2012, 07:13 PM ISTकाँग्रेसला आता बोफोर्सचे ग्रहण
काँग्रेसच्या मानगुटीवर आता बोफोर्सचे भूत बसण्याची शक्यता आहे. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी आपल्या पदाचा वापर केल्याचा दावा स्वीडनचे माजी पोलिस अधिकारी स्टेन लिंडस्ट्रोम यांनी एका मुलाखतीत केला आहे. लिंडस्ट्रोम यांनी अमिताभ बच्चन यांना क्लीन चीट दिली आहे.
Apr 25, 2012, 04:16 PM ISTबिग बीला पुन्हा पोटदुखीचा त्रास
बिग बी अमिताभ बच्चन यांना पुन्हा पोटदुखीचा त्रास सुरू झाला आहे.त्यामुळे मला लगेच सीटी स्कॅन करुन घ्यावे लागणार आहे. ही बातमी खुद्द बीग बी यांनी ट्विटरवर माहिती देताना दिली आहे.
Apr 10, 2012, 10:27 AM ISTताऱ्यांची भेट : अमिताभ आणि रजनीकांत
बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल)च्या उद्घाटनासाठी चेन्नई येथे गेले असता, त्यांनी दक्षिणेचे मेगास्टार ‘रजनीकांत’ यांची भेट घेतली.. रजनीकांत यांची तब्येत बरी झालेली पाहून अमिताभ यांनी आनंद व्यक्त केला.
Apr 4, 2012, 03:21 PM ISTकतरिना करणार अमिताभबरोबर रोमान्स?
निखिल अडवाणीच्या आगामी ‘मेहरुन्निसा’ या सिनेमात अमिताभ बच्चन यांच्या नायिकेच्या भूमिकेत कतरिना कैफ दिसण्याची शक्यता आहे. या आगळ्यावेगळ्या सिनेमात कतरिनाला अमिताभ बच्चन यांच्याशी रोमान्स करायचा आहे.
Mar 20, 2012, 10:42 AM IST