amitabh bachchan

अमिताभ बच्चन स्टार होण्यापूर्वी कोलकत्त्यामध्ये 'हे' काम करायचे

कौन बनेगा करोडपतीच्या ९ व्या सिझनने अनेक लोकप्रिय कार्यक्रमाचे टीआरपी रेकॉर्ड्स मोडले आहे.

Sep 23, 2017, 05:32 PM IST

असा असेल 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' मधील आमिरचा लूक!

बॉलिवूडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान हा सध्या त्याच्या आगामी ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या सिनेमाच्या शुटिंगमध्ये बिझी आहे. आमिर या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे.

Sep 18, 2017, 09:53 AM IST

सेटवरील महिलांच्या कठोर परिश्रमाबद्दल अमिताभ यांना कौतुक...

महानायक अमिताभ बच्चन सध्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तां’ या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. 

Sep 15, 2017, 10:37 AM IST

अमिताभ बच्चन केबीसी होस्ट करणार नाही ?

टीव्हीवरील प्रसिद्ध शो 'कौन बनेगा करोडपती'चा ९ वा सीजन अमिताभ बच्चन होस्ट करणार नाहीत. तर त्याच्या जागी दुसरा अभिनेता या शोची सूत्र सांभाळणार आहे.

Sep 13, 2017, 12:50 PM IST

'केबीसी'मध्ये भाग घेणं या डेप्युटी कलेक्टरला पडलं महाग

छत्तीसगडमधील मुंगेली जिल्ह्याच्या ट्रेनी डेप्युटी कलेक्टरला कौन बनेगा करोडपतीमध्ये भाग घेणं महागात पडलं. राज्याचे मुख्यमंत्री रमन सिंह यांना देखील मग या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला.

Sep 12, 2017, 01:06 PM IST

या ३ मराठी बालकलाकारांसोबत बिग बींनी केला खास सेल्फी क्लिक!

अमिताभ बच्चन यांनी 'बॉईज' चित्रपटाचे कौतुक 

Sep 8, 2017, 11:10 AM IST

बिग बी यांनी पुष्कर श्रोत्रीच्या सिनेमाचं केलं कौतुक

महानायक अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एका मराठी सिनेमाचं कौतुक केलं आहे. हा सिनेमा नव्याने दिग्दर्शित होऊ घातलेल्या अभिनेता पुष्कर श्रोत्रीचा आहे. "उबुंटु" असं या सिनेमाचं नाव  असून १५ सप्टेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. 

Sep 6, 2017, 12:33 PM IST

कौन बनेगा करोडपतीमध्ये जाण्यासाठी या महिलेने केले ५०० हून अधिक एसएमएस

बॉलिवूडचा शहेनशाह अमिताभ बच्चन आणि  कौन बनेगा करोडपती (KBC)या समीकरणाने टेलिव्हिजनवर खूप लोकप्रियता मिळवली.

Sep 6, 2017, 08:49 AM IST

शबाना आझमी अमिताभला म्हणाल्या, 'डोकं खाजवा आणि गप्पा झोडा'!

बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांचं एक साधं ट्विट सध्या चर्चेत आहे... त्याचं कारण म्हणजे अभिनेत्री शबाना आझमी यांनी त्यावर केलेली कमेंट... 

Sep 2, 2017, 08:20 PM IST

नागराजच्या सिनेमात बिग-बी साकारणार रिअल लाईफ कॅरेक्टर

अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असणा-या नागराज मंजुळे यांच्या आगामी सिनेमाची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. या सिनेमाचं कथानक काय असणार? अमिताभ यांची भूमिका काय असणार? असे अनेक प्रश्न नागराज प्रेक्षकांना पडले आहेत.

Aug 31, 2017, 10:34 AM IST

'कौन बनेगा करोडपती' च्या नव्या सीझनमध्ये होणार हे ५ बदल!

‘कौन बनेगा करोडपती’चा ९ वा सीझन घेऊन बीग बी लवकरच आपल्या भेटीला येणार आहेत. खेळ जुनाच असला तरीही त्यामॅधील इंटरेस्ट वाढवण्यासाठी काही नवे बदल करण्यात येणार आहेत. 

Aug 25, 2017, 02:41 PM IST

सोनी टीव्ही वरील ही मालिका बंद होवून सुरु होणार अमिताभचा नवा शो !

महानायक अमिताभ बच्चन यांचा 'कौन बनेगा करोडपती' हा रियालिटी शो सोनी टीव्हीवर प्रदर्शित होणार असल्याने सोनी ने 'कुछ रंग प्यार के ऐसे भी' ही लोकप्रिय मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Aug 16, 2017, 05:04 PM IST

"गॉडफादर"ला डिरेक्ट करण्याचा आनंद नागराजने केला व्यक्त

मराठी सिनेसृष्टीचं २०१६ हे वर्ष गाजवणारा दिग्दर्शक म्हणजे नागराज मंजुळे. कोणतेही कसलेले कलाकार नसताना 'सैराट' या सिनेमाने विक्रम रचले.

Aug 10, 2017, 05:43 PM IST