अमिताभ यांचा मराठी भाषेला मानाचा मुजरा
एकीकडे मराठीचा कैवार घेणा-यांना आजच्या मराठी भाषा दिनासाठी वेळ नसला तरी महानायक अमिताभ बच्चन यांनी मात्र ट्विट करून मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्यायत.
Feb 27, 2017, 03:15 PM ISTशिवजयंतीनिमित्त बिग बींची महाराजांसाठी मराठीतून कविता
राज्यामध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात पार पडली. बिग बी अमिताभ बच्चन यांनीही शिवजयंतीसाठी ट्विट केलं आहे.
Feb 19, 2017, 09:20 PM IST... आणि म्हणून लगेच जिओने दिली बीग बींना ऑफर
बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी वोडाफोन सिममध्ये काही तरी समस्या असल्याचं ट्विटरवर ट्विट केलं. त्यानंतर काही वेळातच त्यांची समस्या दूर झाली. पण त्यांनी ही गोष्ट ट्विट करताच रिलायंस जिओने बिगबींना सिम देण्याची ऑफर दिली.
Feb 1, 2017, 10:16 AM IST'अमिताभ-जया बच्चन एकत्र राहत नाहीत'
बच्चन कुटुंबिय आणि अमर सिंग यांच्यामध्ये एकेकाळी असलेल्या मैत्रीनं अत्यंत खालची आणि वैयक्तिक पातळी गाठली आहे.
Jan 24, 2017, 04:59 PM IST'केबीसी'मध्ये हा अभिनेता घेणार बीग बींची जागा?
आपल्या शुद्ध हिंदी आणि स्टाईलनं बीग बी अमिताभ बच्चन यांनी आत्तापर्यंत अनेकदा होस्ट केलेला 'कौन बनेगा करोडपती' हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीसाठी लवकरच येतोय... पण यंदा मात्र या कार्यक्रमात बीग बी नाही तर दुसरंच कुणीतरी प्रेक्षकांना आपलंसं करायला येणार, अशी चर्चा रंगतेय.
Jan 21, 2017, 09:41 PM ISTधक्कादायक! अमिताभ बच्चन यांच्या मृत्यूची बातमी व्हायरल
गेल्या काही दिवसांपासून व्हॉटसअप आणि सोशल वेबसाईटवर बीग बी अमिताभ बच्चन यांच्याविषयीची एक बातमी वाऱ्याच्या वेगानं पसरताना दिसतेय... या बातमीनं अनेकांना हादराच दिला.
Jan 21, 2017, 12:07 AM ISTमास्टर गणेश आचार्यचं मराठीमध्ये पदार्पण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 05:15 PM ISTऐश्वर्याच्या सुसाईडच्या अफवेवर अमिताभ यांची अशी प्रतिक्रिया
अफवेवर अमिताभ यांची अशी प्रतिक्रिया
Dec 7, 2016, 09:46 AM ISTरजनीकांत आणि अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केलं दु:ख
सुपरस्टार रजनीकांत यांनी जयललिता यांच्या निधनवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं की हे फक्त राज्यानेच नाही तर देशाने देखील एक के निधन पर शोक व्यक्त करते हुए कहा कि सिर्फ राज्य ही नहीं बल्कि देश ने भी एक शूर मुलगी गमावली. अभिनेता रजनीकांत यांचं घर हे जयललिता यांच्या घराजवळच आहे.
Dec 6, 2016, 11:05 AM ISTमिसेस मुख्यमंत्री आता नव्या ग्लॅमर अंदाजात
मिसेस मुख्यमंत्री आता नव्या ग्लॅमर अंदाजात
Nov 30, 2016, 06:24 PM ISTमिसेस मुख्यमंत्री आता नव्या ग्लॅमर अंदाजात
मिसेस मुख्यमंत्री अर्थात देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी सौ. अमृता या आता नव्या ग्लॅमरस अंदाजात आपल्याला दिसणार आहे. बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'म्युझिक व्हिडीओ'मध्ये झळकणार आहेत.
Nov 30, 2016, 09:39 AM ISTऐश्वर्याच्या बोल्ड सीन्सबाबत बोलले अमिताभ बच्चन
करण जोहर दिग्दर्शित ऐ दिल है मुश्किल या सिनेमातील ऐश्वर्याच्या बोल्ड सीन्सबाबत अखेर बिग बी यांनी आपले मौन सोडलेय.
Nov 15, 2016, 02:54 PM IST2000 ची नवी नोट म्हणजे 'पिंक' सिनेमाचा प्रभाव - अमिताभ बच्चन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 रुपये आणि 1000 रुपयांची नोट बंद करत देशात खळबळ माजवली. अनेकांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
Nov 9, 2016, 12:21 AM ISTराज ठाकरे- बच्चन कुटुंबियांमधली जवळीक वाढली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2016, 08:38 PM ISTराज ठाकरे- बच्चन कुटुंबियांमधली जवळीक वाढली
अमिताभ बच्चन आणि राज ठाकरे यांच्या कुटुंबामधील स्नेह अधिक दृढ़ झालंय.
Oct 16, 2016, 10:20 PM IST